ब्रिटिश ग्रांप्री

(सिल्वेरस्टोन सर्किट या पानावरून पुनर्निर्देशित)


ब्रिटिश ग्रांप्री (इंग्लिश: British Grand Prix) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९२६ सालापासून युनायटेड किंग्डम देशाच्या सिल्व्हरस्टोन येथे खेळवली जाते.

युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री

सिल्वेरस्टोन सर्किट, सिल्वेरस्टोन, युनायटेड किंग्डम
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९२६
सर्वाधिक विजय (चालक)युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (९)
सर्वाधिक विजय (संघ)इटली स्कुदेरिआ फेरारी (१८)
सर्किटची लांबी५.८९१ कि.मी. (३.६६ मैल)
शर्यत लांबी३०६.२९१ कि.मी. (१९०.३२ मैल)
फेऱ्या५२
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी

सर्किट

इनट्री मोटर रेसिंग सर्किट

इनट्री मोटर रेसिंग सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे लिव्हरपूल, युनायटेड किंग्डम शहरात आहे. ४.८२८ किमी (३.००० मैल) लांबीचा हा सर्किट १९५५, १९५७, १९५९, १९६१ आणि १९६२ फॉर्म्युला वन हंगामात ब्रिटिश ग्रांप्रीसाठी वापरण्यात आला होता.

ब्रॅन्डस हॅच

ब्रॅन्डस हॅच हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे फॉखम, युनायटेड किंग्डम शहरात आहे. ३.७०३ किमी (२.३०१ मैल) लांबीचा हा सर्किट १९६४, १९६६, १९६८, १९७०, १९७२, १९७४, १९७६, १९७८, १९८०, १९८२, १९८४, १९८६ फॉर्म्युला वन हंगामात ब्रिटिश ग्रांप्रीसाठी वापरण्यात आला होता.

सिल्वेरस्टोन सर्किट

सिल्वेरस्टोन सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे सिल्वेरस्टोन, युनायटेड किंग्डम शहरात आहे. ५.८९१ किमी (३.६६० मैल) लांबीचा हा सर्किट १९५० ते १९५४, १९५६, १९५८, १९६०, १९६३, १९६५, १९६७, १९६९, १९७१, १९७३, १९७५, १९७७, १९७९, १९८१, १९८३, १९८५, १९८७ ते २०१७ फॉर्म्युला वन हंगामात ब्रिटिश ग्रांप्रीसाठी वापरण्यात येत आहे.

विजेते

वारंवार विजेते चालक

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजयचालकशर्यत
लुइस हॅमिल्टन२००८, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९, २०२०, २०२१, २०२४
जिम क्लार्क१९६२, १९६३, १९६४, १९६५, १९६७
एलेन प्रोस्ट१९८३, १९८५, १९८९, १९९०, १९९३
नायजेल मॅनसेल१९८६, १९८७, १९९१, १९९२
जॅक ब्रॅभम१९५९, १९६०, १९६६
निकी लाउडा१९७६, १९८२, १९८४
मिखाएल शुमाखर१९९८, २००२, २००४
अल्बर्टो अस्कारी१९५२, १९५३
जोस फ्रॉइलान गोंझालेझ१९५१, १९५४
स्टिरलींग मोस१९५५, १९५७
जॅकी स्टुवर्ट१९६९, १९७१
एमर्सन फिटीपाल्डी१९७२, १९७५
जॅक्स व्हिलनव्ह१९९६, १९९७
डेव्हिड कुल्टहार्ड१९९९, २०००
फर्नांदो अलोन्सो२००६, २०११
सेबास्टियान फेटेल२००९, २०१८
मार्क वेबर२०१०, २०१२
संदर्भ:[१]

वारंवार विजेते कारनिर्माता

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजयविजेता कारनिर्माताशर्यत
१८ स्कुदेरिआ फेरारी१९५१, १९५२, १९५३, १९५४, १९५६, १९५८, १९६१, १९७६, १९७८, १९९०, १९९८, २००२, २००३, २००४, २००७, २०११, २०१८, २०२२
१४ मॅकलारेन१९७३, १९७५, १९७७, १९८१, १९८२, १९८४, १९८५, १९८८, १९८९, १९९९, २०००, २००१, २००५, २००८
१० मर्सिडीज-बेंझ१९५५, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९, २०२०, २०२१, २०२४
विलियम्स एफ११९७९, १९८०, १९८६, १९८७, १९९१, १९९२, १९९३, १९९४, १९९६, १९९७
टीम लोटस१९६२, १९६३, १९६४, १९६५, १९६७, १९६८, १९७०, १९७२
रेड बुल रेसिंग२००९, २०१०, २०१२, २०२३
डेलेज१९२६, १९२७
मसेराती१९४८, १९४९
कुपर कार कंपनी१९५९, १९६०
टायरेल रेसिंग१९७१, १९७४
रेनोल्ट एफ११९८३, २००६
संदर्भ:[१][२]


वारंवार विजेते इंजिन निर्माता

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजयविजेता इंजिन निर्माताशर्यत
१८ स्कुदेरिआ फेरारी१९५१, १९५२, १९५३, १९५४, १९५६, १९५८, १९६१, १९७६, १९७८, १९९०, १९९८, २००२, २००३, २००४, २००७, २०११, २०१८, २०२२
१५ मर्सिडीज-बेंझ **१९५५, १९९९, २०००, २००१, २००५, २००८, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९, २०२०, २०२१, २०२४
१४ फोर्ड मोटर कंपनी *१९६७, १९६८, १९६९, १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४ १९७५, १९७७, १९७९, १९८०, १९८१, १९८२
१२ रेनोल्ट एफ११९८३, १९९१, १९९२, १९९३, १९९४, १९९५, १९९६, १९९७, २००६, २००९, २०१०, २०१२
कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स१९५९, १९६०, १९६२, १९६३, १९६४, १९६५
होंडा रेसिंग एफ११९८६, १९८७, १९८८, १९८९
डेलेज१९२६, १९२७
मसेराती१९४८, १९४९
टॅग ***१९८४, १९८५
संदर्भ:[१][२]

* Built by कॉसवर्थ, funded by Ford

** Between १९९९ and २००५ built by Ilmor, funded by मर्सिडीज-बेंझ

*** Built by पोर्शे


फॉर्म्युला वन हंगामानुसार

सिल्वेरस्टोन सर्किट, १९९४ ते २००९ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आलेले.
सिल्वेरस्टोन सर्किट, १९९१ ते १९९३ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आलेले.
सिल्वेरस्टोन सर्किट ,१९५० ते १९९० पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आलेले.
ब्रॅन्डस हॅच, १९६४ ते १९८६ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये सिल्वेरस्टोन सर्किट बरोबर अदलुन-बदलून वापरण्यात आलेले.
इनट्री मोटर रेसिंग सर्किट, १९५५ ते १९६२ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये सिल्वेरस्टोन सर्किट बरोबर अदलुन-बदलून वापरण्यात आलेले.
ब्रुकलॅंड्स, १९२६ आणि १९२७ मध्ये वापरण्यात आलेले.
ब्रिटिश ग्रांप्रीच्या सर्व ठिकाणांचा नकाशा.

हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगामरेस चालकविजेता कारनिर्मातासर्किटमाहिती
१९२६ रॉबर्ट सेनेचाल
लुई वॅग्नर
डेलेजब्रुकलॅंड्समाहिती
१९२७ रॉबर्ट बेनोस्टडेलेजमाहिती
१९२८
-
१९४७
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९४८ लुइगी विलोरेसीमसेरातीसिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९४९ इमॅन्युएल डी ग्राफिनर्डमसेरातीमाहिती
१९५० ज्युसेप्पे फरिनाअल्फा रोमियोसिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९५१ जोस फ्रॉइलान गोंझालेझस्कुदेरिआ फेरारीमाहिती
१९५२ अल्बर्टो अस्कारीस्कुदेरिआ फेरारीमाहिती
१९५३ अल्बर्टो अस्कारीस्कुदेरिआ फेरारीमाहिती
१९५४ जोस फ्रॉइलान गोंझालेझस्कुदेरिआ फेरारीमाहिती
१९५५ स्टिरलींग मोसमर्सिडीज-बेंझइनट्री मोटर रेसिंग सर्किटमाहिती
१९५६ उवान मॅन्युएल फंजिओलांसिया - स्कुदेरिआ फेरारीसिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९५७ स्टिरलींग मोस
टोनी ब्रुक्स
वॉनवॉलइनट्री मोटर रेसिंग सर्किटमाहिती
१९५८ पीटर कॉलिन्सस्कुदेरिआ फेरारीसिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९५९ जॅक ब्रॅभमकुपर कार कंपनी - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्सइनट्री मोटर रेसिंग सर्किटमाहिती
१९६० जॅक ब्रॅभमकुपर कार कंपनी - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्ससिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९६१ वुल्फगॅन्ग वॉन ट्रिप्सस्कुदेरिआ फेरारीइनट्री मोटर रेसिंग सर्किटमाहिती
१९६२ जिम क्लार्कटीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्समाहिती
१९६३ जिम क्लार्कटीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्ससिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९६४ जिम क्लार्कटीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्सब्रॅन्डस हॅचमाहिती
१९६५ जिम क्लार्कटीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्ससिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९६६ जॅक ब्रॅभमब्राभॅम - रेप्कोब्रॅन्डस हॅचमाहिती
१९६७ जिम क्लार्कटीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीसिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९६८ जो सिफ्फर्टटीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीब्रॅन्डस हॅचमाहिती
१९६९ जॅकी स्टुवर्टमट्रा - फोर्ड मोटर कंपनीसिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९७० जोशेन रींडटटीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीब्रॅन्डस हॅचमाहिती
१९७१ जॅकी स्टुवर्टटायरेल रेसिंग - फोर्ड मोटर कंपनीसिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९७२ एमर्सन फिटीपाल्डीटीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीब्रॅन्डस हॅचमाहिती
१९७३ पीटर रेव्हनसनमॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीसिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९७४ जोडी स्केकटरटायरेल रेसिंग - फोर्ड मोटर कंपनीब्रॅन्डस हॅचमाहिती
१९७५ एमर्सन फिटीपाल्डीमॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीसिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९७६ निकी लाउडास्कुदेरिआ फेरारीब्रॅन्डस हॅचमाहिती
१९७७ जेम्स हंटमॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीसिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९७८ कार्लोस रुइटेमॅन्नस्कुदेरिआ फेरारीब्रॅन्डस हॅचमाहिती
१९७९ क्ले रेगाझोनीविलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनीसिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९८० ऍलन जोन्सविलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनीब्रॅन्डस हॅचमाहिती
१९८१ जॉन वॉटसनमॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीसिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९८२ निकी लाउडामॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीब्रॅन्डस हॅचमाहिती
१९८३ एलेन प्रोस्टरेनोल्ट एफ१सिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९८४ निकी लाउडामॅकलारेन - टॅगब्रॅन्डस हॅचमाहिती
१९८५ एलेन प्रोस्टमॅकलारेन - टॅगसिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९८६ नायजेल मॅनसेलविलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१ब्रॅन्डस हॅचमाहिती
१९८७ नायजेल मॅनसेलविलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१सिल्वेरस्टोन सर्किटमाहिती
१९८८ आयर्टोन सेन्नामॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१माहिती
१९८९ एलेन प्रोस्टमॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१माहिती
१९९० एलेन प्रोस्टस्कुदेरिआ फेरारीमाहिती
१९९१ नायजेल मॅनसेलविलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१माहिती
१९९२ नायजेल मॅनसेलविलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१माहिती
१९९३ एलेन प्रोस्टविलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१माहिती
१९९४ डेमन हिलविलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१माहिती
१९९५ जॉनी हर्बर्टबेनेटन फॉर्म्युला - रेनोल्ट एफ१माहिती
१९९६ जॅक्स व्हिलनव्हविलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१माहिती
१९९७ जॅक्स व्हिलनव्हविलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१माहिती
१९९८ मिखाएल शुमाखरस्कुदेरिआ फेरारीमाहिती
१९९९ डेव्हिड कुल्टहार्डमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझमाहिती
२००० डेव्हिड कुल्टहार्डमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझमाहिती
२००१ मिका हॅक्किनेनमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझमाहिती
२००२ मिखाएल शुमाखरस्कुदेरिआ फेरारीमाहिती
२००३ रुबेन्स बॅरीकेलोस्कुदेरिआ फेरारीमाहिती
२००४ मिखाएल शुमाखरस्कुदेरिआ फेरारीमाहिती
२००५ उवान पाब्लो मोन्टायामॅकलारेन - मर्सिडीज-बेंझमाहिती
२००६ फर्नांदो अलोन्सोरेनोल्ट एफ१माहिती
२००७ किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारीमाहिती
२००८ लुइस हॅमिल्टनमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझमाहिती
२००९ सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१माहिती
२०१० मार्क वेबररेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१माहिती
२०११ फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारीमाहिती
२०१२ मार्क वेबररेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१माहिती
२०१३ निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझमाहिती
२०१४ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझमाहिती
२०१५ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझमाहिती
२०१६ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझमाहिती
२०१७ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझमाहिती
२०१८ सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारीमाहिती
२०१९ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझमाहिती
२०२० लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझमाहिती
२०२१ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझमाहिती
२०२२ कार्लोस सायेन्स जुनियरस्कुदेरिआ फेरारीमाहिती
२०२३ मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.माहिती
२०२४ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझमाहिती
संदर्भ:[१][२]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत