विल्फ्रेड ऱ्होड्स (ऑक्टोबर २९, इ.स. १८७७ - जुलै ८, इ.स. १९७३) हा इंग्लंडकडून ५८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.