एमडीएलआर एरलाइन्स
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
एमडीएलआर एरलाइन्स ही भारताच्या हरयाणा राज्यातील गुडगांव येथे मुख्य कार्यालय असलेली एक विमानवाहतूक कंपनी होती. ही कंपनी २००७ ते ५ नोव्हेंबर, इ.स. २००९ पर्यंत कार्यरत होती. नावातले एमडी म्हणजे मुरली धर आणि एलआर म्हणजे लखी राम. या पिता पुत्रांनी ही विमान कंपनी स्थापन केली होती. प्रवासादरम्यान फक्त शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थ देणारी ही जगातली पहिली विमान कंपनी होती.
एमडीएलआर एरलाइन्सची अधिकृत वेबसाईट Archived 2007-12-31 at the Wayback Machine.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) | |
प्रवासी | एअरएशिया इंडिया • एअर इंडिया • एअर इंडिया एक्सप्रेस • एअर इंडिया रीजनल • गोएअर • इंडिगो • जल हंस • जेट एअरवेज • जेटकनेक्ट • स्पाइसजेट • व्हिस्टारा |
चार्टर | |
मालवाहू | |
बंद | एअर इंडिया कार्गो • एअर कोस्टा • अर्चना एअरवेज • क्रेसेंट एर कार्गो • ईस्ट-वेस्ट एरलाइन्स • इंडियन • इंडस एअर • जेटलाइट • किंगफिशर एअरलाइन्स • किंगफिशर रेड • एमडीएलआर एअरलाइन्स • मोदीलुफ्त • पॅरामाउंट एरवेझ • वायुदूत |