आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर

युनायटेड स्टेट्स मध्ये जातिभेदाच्या विरोधात लढण्यासाठी एक नागरी हक्क वकिली गट

डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर ही अमेरिकेतील एक सामाजिक संस्था आहे. दलित समाजातील वंचित घटकांना शिक्षण, आर्थिक मदत करणे आणि त्‍यांना जागृत करण्‍याच्‍या उद्देशाने अमेरिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या अनुयायांनी ही संस्‍था स्‍थापन केली. एकूण ११ कार्यकारी संचालक असलेल्‍या या संस्‍थेच्‍या कार्यकारी समितीचे अध्‍यक्ष जगदीश बनकर आहेत.[१] 

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत