७२ मैल एक प्रवास

७२ मैल एक प्रवास हा राजीव पाटील दिग्दर्शित ट्विंकल खन्ना आणि अश्विनी यार्दी निर्मित मराठी चित्रपट आहे. ५० आणि ६० च्या दशकात बेतलेला हा चित्रपट एका १३ वर्षांच्या मुलाचा प्रवास आहे जो त्याच्या वसतिगृहातून पळून जातो आणि जेव्हा तो एक सहानुभूतीशील स्त्री आणि तिच्या मुलांना भेटतो तेव्हा तो वेळेनुसार कसा परिपक्व होतो.[१] दीपक राणे या चित्रपटाचे लाईन प्रोड्युसर होते.

७२ मैल एक प्रवास
दिग्दर्शनराजीव पाटील
निर्मितीवायाकॉम १८ प्रोडक्शन
प्रमुख कलाकारस्मिता तांबे
देशभारत
भाषामराठी
प्रदर्शित९ ऑगस्ट २०१३
अवधी९२ मिनिटे



कलाकार

संदर्भ

🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी