६५ (संख्या)
६५-पासष्ठ ही एक संख्या आहे, ती ६४ नंतरची आणि ६६ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.इंग्रजीत: 65 - sixty-five.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | पासष्ठ | |||
१, ५, १३, ६५ | ||||
LXV | ||||
௬௫ | ||||
六十五 | ||||
٦٥ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | १०००००१२ | |||
ऑक्टल | १०१८ | |||
हेक्साडेसिमल | ४११६ | |||
४२२५ | ||||
८.०६२२५८ |
गुणधर्म
- ६५ ही विषम संख्या आहे.
- १/६५ = ०.०१५३८४६१५३८४६१५४
- ६५चा घन, ६५३ = २७४६२५, घनमूळ ३√६५ = ४.०२०७२५७५८५८९०६
- ६५ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- सिंगापूर (+६५) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ६५ हा टर्बियम-Tbचा अणु क्रमांक आहे.
- चिकन सिक्सटी फाईव - Chicken 65, खाण्याचा पदार्थ
- इ.स. ६५
- राष्ट्रीय महामार्ग ६५
- चांगदेव पासष्ठी
हे सुद्धा पहा
🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी