६४ (संख्या)
नैसर्गिक संख्या
६४-चौसष्ठ ही एक संख्या आहे, ती ६३ नंतरची आणि ६५ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.इंग्रजीत: 64 - sixty-four.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | चौसष्ठ | |||
१, २, ४, ८, १६, ३२, ६४ | ||||
LXIV | ||||
௬௪ | ||||
六十四 | ||||
٦٤ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | १००००००२ | |||
ऑक्टल | १००८ | |||
हेक्साडेसिमल | ४०१६ | |||
४०९६ | ||||
८ | ||||
संख्या वैशिष्ट्ये | पूर्ण वर्ग |
गुणधर्म
- ६४ ही सम संख्या आहे.
- १/६४ = ०.०१५६२५
- ६४चा घन, ६४३ = २६२१४४, घनमूळ ३√६४ = ४
- ६४ ही एक स्व: संख्या आहे.
- ६४, ही पूर्ण घन संख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- न्यू झीलंड (+६४) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ६४ हा गॅडोलिनियम-Gdचा अणु क्रमांक आहे.
- ६४-जि.बी. (65-GB), ६४-बीट (64-bit)
- बुद्धिबळाच्या पटावर असलेल्या काळ्या व पांढ-या एकूण चौकोनांची संख्या
- इ.स. ६४
- राष्ट्रीय महामार्ग ६४
- चौसष्ट योगिनी मंदिर
हे सुद्धा पहा
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत