३ (संख्या)

  ३ - तीन   ही एक संख्या आहे, ती २  नंतरची आणि  ४  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत: 3 - three .

→ ३ →
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
तीन
१,३
III
٣
ग्रीक उपसर्ग
tri
११
ऑक्टल

हेक्साडेसिमल
१६
१.७३२०५०८०८
संख्या वैशिष्ट्ये
प्रथम विषम मूळ संख्या

गुणधर्म

संख्येवरील क्रिया
संख्या (x)बेरीज व्यस्त (−x)गुणाकार व्यस्त (१/x)वर्गमूळ (√x)वर्ग (x)घनमूळ (√x)घन (x)क्रमगुणित / फॅक्टोरियल (x!)
-३०.३३३३३३३३३३३३३३३१.७३२०५०८०७५६८८८१.४४१७२१५०९३०१९४२७


वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

भारतीय संस्कृतीत

  • तृतीया ३ री तिथी
  • त्रिदेव
  • तीन अंगे (प्राणायामाची)- पूरक, कुंभक, रेचक
  • तीन अवस्था (देहाच्या)- बाल्य, तारुण्य, वार्धक्य
  • तीन ऋतु- उन्हाळा पावसाळा, हिवाळा
  • तीन काळ- सकाळ, दुपार, संध्याकाळ; भूतकाळ वर्तमानकाळ, भविष्यकाळ
  • तीन गण- देवगण, मनुष्यगण, राक्षसगण
  • तीन देव- ब्रह्मा, विष्णू, महेश (यांना त्रिमूर्ती किंवा त्रिदेव सुद्धा म्हणतात.)
  • तीन लोक - स्वर्ग, मृत्यू, पाताळ
  • तीन गुण - सत्त्वगुण, रजोगुण, तमोगुण
  • तीन गुण(काव्याचे)- उपमा, अर्थगौरव, पदलालित्य
  • तीन गुण वाङ्मयातले- माधुर्य, ओज, प्रसाद
  • तीन गोष्टी, परत न येणाऱ्या- सुटलेला बाण, बोललेला शब्द, गेलेली अब्रू
  • तीन दुःख - दैहिक दुःख, दैवी दुःख, भौतिक दु"ख
  • त्रिफळा - बेहडा, हिरडा आणि आवळकाठी (यांचे एकत्रित चूर्ण)

हे सुद्धा पहा

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत