२०-२० चँपियन्स लीग

(२०-२० चॅंपियन्स लीग या पानावरून पुनर्निर्देशित)

२०-२० चँपियन्स लीग ही आंतरराष्ट्रीय क्लब २०-२० क्रिकेट स्पर्धा भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यू झीलंड आणि वेस्ट इंडीजच्या प्रमुख क्रिकेट क्लबच्या दरम्यान खेळवली जाते. २०-२० चँपियन्स लीगचे अध्यक्ष शशांक मनोहर आहेत.

एरटेल चँपियन्स लीग ट्वेंटी२०
देश
आयोजकबी.सी.सी.आय., सीए आणि सीएसए
प्रकारट्वेंटी२०
प्रथम२००८
शेवटची२०१२
स्पर्धा प्रकारसाखळी आणि बाद फेरी
संघ१० (गट फेरी)
१२ (एकूण)
सद्य विजेताऑस्ट्रेलिया सिडनी सिक्सर्स
यशस्वी संघ४ संघ प्रत्येकी एकदा विजयी
सर्वाधिक धावाऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नर (५३५)
सर्वाधिक बळीश्रीलंका लसिथ मलिंगा (२४)
संकेतस्थळhttp://clt20.com/
२०१३ २०-२० चँपियन्स लीग

२००८ मध्ये स्पर्धेची कल्पना / सुरुवात भारतीय प्रिमियर लीगच्या यशानंतर झाली.[१] २००८ मध्ये भारतात होणारी पहिली स्पर्धा २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई वरिल दहशतवादी हल्ल्या मुळे रद्द करण्यात आली.[२][३][४][५]

पहिली स्पर्धा २००९ मध्ये भारतात खेळवण्यात आली.भारती एरटेल कंपनीने स्पर्धेचे टायटल[मराठी शब्द सुचवा] प्रायोजक्त्व १७०cr (युएसडॉ ३८.४ मिलियन)ला धेतल्याचे बोलले जाते.[६] २०११ हंगाम सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये भारतात खेळवल्या जाईल.[७].

निकाल

स्पर्धा इतिहास

वर्षयजमानअंतिम सामनाअंतिमसंघ
विजेतानिकालउप विजेता
२००८ भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियमचेन्नई[८] २००८ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे मालिका रद्द
२००९ भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैद्राबाद[९] न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
१५९/९ (२० ष)
४१ धावांनी विजयी धावफलक  त्रिनिदाद आणि टोबॅगो
११८/१० (१५.५ ष.)
१२
२०१० दक्षिण आफ्रिका न्यु वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग चेन्नई सुपर किंग्स
१३२/२ (१९ षटके)
८ गडी राखुन विजयी धावफलक वॉरीयर्स क्रिकेट संघ
१२८/६ (२० षटके)
१०
२०११ भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियमचेन्नई [१०] मुंबई इंडियन्स
१३९ (२० षटके)
३१ धावांनी विजयी धावफलक बंगलोर रॉयल चॅलेंजर्स
१०८ (१९.२ षटके)
१०१३
२०१२ भारत न्यु वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग सिडनी सिक्सर्स
१२४/० (१२.३ षटके)
१० गडी राखून विजयी धावफलक हायवेल्ड लायन्स
१२१ (२० षटके)
१०१४
२०१३ दक्षिण आफ्रिका फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली१०१२

संघ विक्रम

निकाल

संघहंगामसामनेविजयहारसम.विजय %
व्हिक्टोरीया बुशरेंजर्स२००९–१०५०%
डेक्कन चार्जर्स२००९०%
न्यू साउथ वेल्स ब्ल्यु२००९८३.३३
केप कोब्राज२००९६०%
ससेक्स२००९२५%
वायंबा क्रिकेट संघ२००९–१०३३.३३%
त्रिनिदाद आणि टोबॅगो२००९८३.३३%
ओटॅगो वोल्ट्स२००९०%
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर२००९–१०४४.४४%
डायमंड इगल्स२००९३७.५%
सॉमरसेट२००९२५%
दिल्ली डेरडेव्हिल्स२००९५०%
चेन्नई सुपर किंग्स२०१०९१.६६%
वॉरीयर्स क्रिकेट संघ२०१०६६.६६%
गयाना क्रिकेट संघ२०१००%
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स२०१००%
साउदर्न रेडबॅक्स२०१०८०%
मुंबई इंडियन्स२०१०५०%
हायवेल्ड लायन्स२०१०५०%

पात्रता फेरी

संघहंगामसामनेविजयहारसम.विजय %
कोलकाता नाईट रायडर्स२०११
ऑकलंड एसेस२०११
त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ२०११
रहुना२०११

विक्रम

सर्वोच्च धावसंख्या

धावसंख्यासंघविरुद्धषटकेधावगतीडावहंगाममैदान
२१३ / ४
त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ डायमंड इगल्स
२०.०
१०.६५
२००९
हैदराबादराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
२०० / ३
चेन्नई सुपर किंग्स वायंबा क्रिकेट संघ
२०.०
१०.००
२०१०
सेंच्युरीयनसुपरस्पोर्ट्स पार्क
१९३ / ४
केप कोब्राज ओटॅगो वोल्ट्स
२०.०
९.६५
२००९
हैदराबादराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
१९१ / ६
साउदर्न रेडबॅक्स गयाना क्रिकेट संघ
२०.०
९.५५
२०१०
जोहान्सबर्गवॉन्डरर्स स्टेडियम
१८९ / ५
डायमंड इगल्स त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ
२०.०
९.४५
२००९
हैदराबादराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान

सर्वात कमी धावसंख्या

धावसंख्यासंघविरुद्धषटकेधावगतीडावहंगाममैदान
७०
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स वायंबा क्रिकेट संघ
१५.३
४.५१
२०१०
पोर्ट एलिझाबेथसेंट जॉर्जेस ओव्हल
८४
केप कोब्राज दिल्ली डेरडेव्हिल्स
१८.३
४.५४
२००९
दिल्लीफिरोझशाह कोटला मैदान
९० / ९
व्हिक्टोरीया बुशरेंजर्स न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
२०.०
४.५०
२००९
दिल्लीफिरोझशाह कोटला मैदान
९१ / ९
डायमंड इगल्स न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
२०.०
४.५५
२००९
दिल्लीफिरोझशाह कोटला मैदान
९४
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स चेन्नई सुपर किंग्स
१८.१
५.१७
२०१०
दर्बानकिंग्जमेड

वयैक्तिक विक्रम

वयैक्तिक विक्रम
सर्वात जास्त धावा[११]
फलंदाजधावाहंगाम
मुरली विजय (चेन्नई सुपर किंग्स)२९३२०१०
डेवी जेकब्स (वॉरीयर्स क्रिकेट संघ)२९२२०१०
ज्याँ-पॉल डुमिनी (मुंबई इंडियन्स, केप कोब्राझ)२९०२००९-१०
सर्वाधिक बळी[१२]
गोलंदाजबळीहंगाम
ड्वेन ब्राव्हो (मुंबई इंडियन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ)१६२००९-१०
क्लिंट मॅकके (व्हिक्टोरीया बुशरेंजर्स)१४२००९-१०
रविचंद्रन आश्विन (चेन्नई सुपर किंग्स)१३२०१०
सर्वाधिक झेल[१३]
यष्टीरक्षकबळी(झेल + यष्टीचीत)हंगाम
महेंद्रसिंग धोणी (चेन्नई सुपर किंग्स)११२०१०
मॅथ्यू वेड (व्हिक्टोरीया बुशरेंजर्स)२००९-१०
ग्रॅहाम मनू (साउदर्न रेडबॅक्स)२०१०
सर्वाधिक षटकार[१४]
खेळाडूषटकारहंगाम
किरॉन पोलार्ड (मुंबई इंडियन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ)२८२००९-१०
सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्स)१२२०१०
रॉस टेलर (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)११२००९-१०

संदर्भ व दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत