२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (दहावी फेरी)
- लेख
- चर्चा
२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (दहावी फेरी) | ||||||
---|---|---|---|---|---|---|
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग | ||||||
| ||||||
संघ | ||||||
![]() | ![]() | ![]() | ||||
संघनायक | ||||||
संदीप लामिछाने | आसाद वल्ला | अहमद रझा | ||||
सर्वात जास्त धावा | ||||||
रोहित कुमार (१५९) | आसाद वल्ला (१७८) | रोहन मुस्तफा (१८८) | ||||
सर्वात जास्त बळी | ||||||
सोमपाल कामी (११) | चॅड सोपर (६) आले नाओ (६) | बसिल हमीद (९) |
२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (दहावी फेरी) ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये १५ ते १२ मार्च २०२२ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान संयुक्त अरब अमिरातीसह नेपाळ आणि पापुआ न्यू गिनी या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आलेली ही दहावी फेरी होती. मूलत: सदर फेरी फेब्रुवारी २०२३ मध्ये नियोजित होती. परंतु मार्च २०२२ दरम्यानच खेळवण्यात आली.
१९ मार्च २०२२ रोजी पापुआ न्यू गिनीने लीग २ मध्ये तब्बल १५ पराभवानंतर संयुक्त अरब अमिरातीला पराभूत करून पहिला विजय नोंदवला.
वि | ||
संयुक्त अरब अमिराती ७ गडी राखून विजयी. शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पंच: रवींद्र विमलसीरी (श्री) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.) सामनावीर: बसिल हमीद (संयुक्त अरब अमिराती) |
वि | ||
नेपाळ २ गडी राखून विजयी. शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.) सामनावीर: रोहित कुमार (नेपाळ) |
वि | ||
संयुक्त अरब अमिराती ४८ धावांनी विजयी. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.) सामनावीर: रोहन मुस्तफा (संयुक्त अरब अमिराती) |
वि | ||
पापुआ न्यू गिनी ६ गडी राखून विजयी. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पंच: शिजू सॅम (सं.अ.अ.) आणि रविंद्र विमलासीरी (श्री) सामनावीर: आले नाओ (पापुआ न्यू गिनी) |
वि | ||
संयुक्त अरब अमिराती ९९ धावांनी विजयी. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि रविंद्र विमलासीरी (श्री) सामनावीर: रोहन मुस्तफा (संयुक्त अरब अमिराती) |
वि | ||
नेपाळ ७ गडी राखून विजयी. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.) सामनावीर: आरिफ शेख (नेपाळ) |
फेरी |
|
---|---|
पात्रता |
|
लीग दोन |
|
चॅलेंज लीग |
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे संयुक्त अरब अमिराती दौरे | |
---|---|
संपुर्ण सदस्यांचे दौरे | |
संपुर्ण सदस्यांच्या स्पर्धा | |
अनेक संघ | |
असोसिएट सदस्यांचे दौरे | |
असोसिएट सदस्यांच्या स्पर्धा |