२०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता

२०२१ महिला ट्वेंटी२० विश्वचषक अमेरिका पात्रता ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १८-२५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान मेक्सिकोमध्ये आयोजित केली गेली होती. २०२३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २०२३ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक या स्पर्धेच्या पात्रतेचा एक भाग सदर स्पर्धा होती. आयसीसीच्या अमेरिका भागासाठी सदर स्पर्धा खेळविण्यात आली. एकूण चार देशांनी यात भाग घेतला. आर्जेन्टिना आणि ब्राझील ह्या दोन देशांनी २०१२ नंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेमध्ये भाग घेतला.

२०२१ महिला ट्वेंटी२० विश्वचषक अमेरिका पात्रता
तारीख१८ – २५ ऑक्टोबर २०२१
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकारमहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकारगट फेरी आणि बाद फेरी
यजमानमेक्सिको मेक्सिको
विजेतेFlag of the United States अमेरिका (२ वेळा)
सहभाग
सामने१२
सर्वात जास्त धावाकॅनडा दिव्या सक्सेना (१८०)
सर्वात जास्त बळीब्राझील लॉरा कारडोसो (११)
२०१९ (आधी)

प्रत्येक संघाने प्रतिस्पर्धी संघाशी दोन सामने खेळले. ५ विजयांसह गुणतालिकेत अव्वल राहत अमेरिका संघ २०२२ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतेसाठी पात्र ठरला.

सहभागी देश

गुणफलक

संघ
साविगुणधावगतीनोट्स
 अमेरिका१०१.८७९पुढील पात्रता फेरीसाठी बढती
 ब्राझील०.१७५
 कॅनडा०.६५२
 आर्जेन्टिना-३.१९५

सामने

१ ऑक्टोबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीद्वारे वेळापत्रक जारी करण्यात आले.

१८ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
ब्राझील 
६३/८ (२० षटके)
वि
 अमेरिका
६४/४ (१६.१ षटके)
लॉरा विलास बोअस ८ (१०)
तारा नॉरीस २/५ (४ षटके)
सिंधू श्रीहर्षा २६* (४७)
लॉरा विलास बोअस १/६ (२ षटके)
अमेरिका महिला ६ गडी राखून विजयी.
रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन
पंच: नायजेल दुगुईड (विं) आणि जर्मेन लिंडो (अ)
सामनावीर: तारा नॉरीस (अमेरिका)
  • नाणेफेक : अमेरिका महिला, क्षेत्ररक्षण.
  • ब्राझील आणि अमेरिका यांच्यामधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • ब्राझील आणि अमेरिका या दोन्ही देशांनी मेक्सिकोमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • अमेरिकन महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात ब्राझीलवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • मारियान आर्टूर, एव्हलिन डी सूझा, मारिया रिबेरो, डॅनियला स्टॅडन, लॉरा विलास बोअस (ब्रा), गार्गी भोगले, मोक्षा चौधरी, अनिका कोलन, तारा नॉरीस, सुहानी थडानी आणि इशानी वघेला (अ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१८ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
कॅनडा 
१३४/३ (२० षटके)
वि
 आर्जेन्टिना
६२/९ (२० षटके)
दिव्या सक्सेना ७०* (७१)
तमारा बसिले १/१९ (३ षटके)
वेरोनिका वास्क्वेझ १९ (४७)
सन्याह झिया ३/९ (४ षटके)
कॅनडा महिला ७२ धावांनी विजयी.
रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन
पंच: समीर बांदेकर (अ) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: दिव्या सक्सेना (कॅनडा)
  • नाणेफेक : कॅनडा महिला, फलंदाजी.
  • आर्जेन्टिना आणि कॅनडा यांच्यामधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • आर्जेन्टिना आणि कॅनडा या दोन्ही देशांनी मेक्सिकोमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • कॅनडा महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आर्जेन्टिनावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • तमारा बसिले, मॅग्डालेना एस्क्विवेल, कॅटालिना ग्रेलोनी, लुसिया इग्लेसियस (आ), मुखविंदर गिल, माहरुख इम्तियाझ, दिव्या सक्सेना, सोनाली विग आणि सना झफर (कॅ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१९ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
आर्जेन्टिना 
१२ (११.२ षटके)
वि
 ब्राझील
१३/२ (३.३ षटके)
तमारा बसिले २ (८)
रेनाटा डि'सौसा २/१ (२ षटके)
लॉरा अगथा ४* (१३)
तमारा बसिले २/६ (१.३ षटके)
ब्राझील महिला ८ गडी राखून विजयी.
रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन
पंच: समीर बांदेकर (अ) आणि जर्मेन लिंडो (अ)
सामनावीर: रेनाटा डि'सौसा (ब्राझील)
  • नाणेफेक : ब्राझील महिला, क्षेत्ररक्षण.

१९ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
कॅनडा 
७०/९ (२० षटके)
वि
 अमेरिका
७१/० (१०.५ षटके)
मिऱ्याम खोकर २३ (३०)
सुहानी थडानी २/७ (४ षटके)
गार्गी भोगले ३९* (३७)
अमेरिका महिला १० गडी राखून विजयी.
रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन
पंच: नायजेल दुगुईड (विं) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: गार्गी भोगले (अमेरिका)
  • नाणेफेक : कॅनडा महिला, फलंदाजी.

२१ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
अमेरिका 
११४ (१९.१ षटके)
वि
 आर्जेन्टिना
५८/८ (२० षटके)
शेबानी भास्कर २९ (४२)
ॲलीसन स्टॉक्स ३/१३ (४ षटके)
वेरोनिका वास्क्वेझ ६ (२३)
सुहानी थडानी ४/६ (४ षटके)
अमेरिका महिला ५६ धावांनी विजयी.
रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन
पंच: जर्मेन लिंडो (अ) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: सुहानी थडानी (अमेरिका)
  • नाणेफेक : आर्जेन्टिना महिला, क्षेत्ररक्षण.
  • आर्जेन्टिना आणि अमेरिका यांच्यामधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • अमेरिका महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आर्जेन्टिनावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • चेतना प्रसाद (अ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२१ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
कॅनडा 
४७ (१९.५ षटके)
वि
 ब्राझील
४९/५ (१८.१ षटके)
सोनाली विग १३ (३३)
निकोल मोंटेरो ४/६ (४ षटके)
रॉबर्टा मोरेट्टी एवरी १७ (४४)
हला अझ्मत २/८ (४ षटके)
ब्राझील महिला ५ गडी राखून विजयी.
रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन
पंच: समीर बांदेकर (अ) आणि नायजेल दुगुईड (विं)
सामनावीर: निकोल मोंटेरो (ब्राझील)
  • नाणेफेक : ब्राझील महिला, क्षेत्ररक्षण.
  • ब्राझील आणि कॅनडा यांच्यामधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • ब्राझील महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात कॅनडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • क्रिमा कपाडिया आणि जस्मिना ओल्डहॅम (कॅ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२२ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
आर्जेन्टिना 
५९/९ (२० षटके)
वि
 कॅनडा
६०/१ (१०.४ षटके)
ॲलीसन स्टॉक्स १८* (१८)
मुखविंदर गिल २/६ (४ षटके)
दिव्या सक्सेना ३९* (३९)
ॲलीसन स्टॉक्स १/१५ (३ षटके)
कॅनडा महिला ९ गडी राखून विजयी.
रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन
पंच: नायजेल दुगुईड (विं) आणि जर्मेन लिंडो (अ)
सामनावीर: दिव्या सक्सेना (कॅनडा)
  • नाणेफेक : कॅनडा महिला, क्षेत्ररक्षण.
  • केट ग्रे (कॅ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२२ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
अमेरिका 
८९/६ (२० षटके)
वि
 ब्राझील
४६/९ (२० षटके)
गार्गी भोगले २६ (४०)
लॉरा कारडोसो ३/२४ (४ षटके)
रॉबर्टा मोरेट्टी एवरी १२ (३६)
सारा फारूक ३/८ (४ षटके)
अमेरिका महिला ४३ धावांनी विजयी.
रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन
पंच: समीर बांदेकर (अ) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: सारा फारूक (अमेरिका)
  • नाणेफेक : अमेरिका महिला, फलंदाजी.
  • एरिका रीनेहर (ब्रा) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२४ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
कॅनडा 
८५/४ (२० षटके)
वि
 अमेरिका
७८/७ (२० षटके)
दिव्या सक्सेना ४० (४५)
अक्षता राव २/२२ (४ षटके)
इशानी वघेला २० (३२)
हला अझ्मत ४/१५ (४ षटके)
कॅनडा महिला ७ धावांनी विजयी.
रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन
पंच: समीर बांदेकर (अ) आणि नायजेल दुगुईड (विं)
सामनावीर: हला अझ्मत (कॅनडा)
  • नाणेफेक : अमेरिका महिला, क्षेत्ररक्षण.
  • लास्य मुल्लापुडी (अ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • कॅनडा महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात अमेरिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२४ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
ब्राझील 
७९/७ (२० षटके)
वि
 आर्जेन्टिना
४२/३ (१५ षटके)
रेनाटा डि'सौसा १४* (२९)
कोंस्टांझा सौसा २/१३ (४ षटके)
वेरोनिका वास्क्वेझ १६* (३८)
लारा मोईसेस २/१२ (४ षटके)
ब्राझील महिला १४ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन
पंच: जर्मेन लिंडो (अ) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: लारा मोईसेस (ब्राझील)
  • नाणेफेक : आर्जेन्टिना महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत सामना होऊ शकला नाही.

२५ ऑक्टोबर २०२१
१०:००
धावफलक
ब्राझील 
४८/७ (१७ षटके‌)
वि
 कॅनडा
४७ (१७ षटके)
रॉबर्टा मोरेट्टी एवरी २१ (३२)
हिबा शमसाद ३/८ (४ षटके)
मुखविंदर गिल १८ (२९)
लॉरा कारडोसो ३/८ (३ षटके)
ब्राझील महिला १ धावेने विजयी.
रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन
सामनावीर: रेनाटा डि'सौसा (ब्राझील)
  • नाणेफेक : कॅनडा महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १७ षटकांचा करण्यात आला.

२५ ऑक्टोबर २०२१
१४:००
धावफलक
आर्जेन्टिना 
४७ (२० षटके)
वि
 अमेरिका
४८/० (९.३ षटके)
मारियाना मार्टिनेझ १० (३१)
मोक्षा चौधरी ३/७ (४ षटके)
अमेरिका महिला १० गडी राखून विजयी.
रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन
सामनावीर: मोक्षा चौधरी (अमेरिका)
  • नाणेफेक : अमेरिका महिला, क्षेत्ररक्षण.
  • सोफिया ब्रुनो आणि अल्बर्टिना गलान (आ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी