२०१९ लोकसभा निवडणुका

२०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुका भारत देशामधील सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणुका होत्या. ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान एकूण ७ टप्प्यांत या निवडणुकांमधून सतराव्या लोकसभेमधील सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली. त्यापैकी ७८ खासदार

२०१९ भारतीय सार्वत्रिक (लोकसभा) निवडणूक
भारत
२०१४ ←
११ एप्रिल - २९ एप्रिल २०१९→ २०२४

लोकसभेच्या ५४५ पैकी ५४३ जागा
बहुमतासाठी २७२ जागांवर विजय आवश्यक
 पहिला पक्षदुसरा पक्ष
 
नेतानरेंद्र मोदीराहुल गांधी
पक्षभारतीय जनता पार्टीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मागील जागा२८२४४
जागांवर विजय३०३५१
बदल२१


निवडणुकीपूर्वी पंतप्रधान

नरेंद्र मोदी
भारतीय जनता पार्टी

निर्वाचित पंतप्रधान

नरेंद्र मोदी
भारतीय जनता पार्टी

महिला आहेत ( इतिहासातील सर्वात जास्त महिला खासदार), २०१४ मध्ये ६१ खासदार होत्या. महिला होत्या निवडणुकांबरोबरच सिक्कीम, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकाही घेतल्या गेल्या.[१]

वेळापत्रक

वेळापत्रक

या निवडणुका ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान घेतल्या जातील. मतमोजणी २३ मे रोजी सुरू होईल. बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान झाले. अनंतनाग मतदारसंघात तीन टप्प्यांत मतदान झाले. तर वेल्लोर मतदारसंघात खूप मोठी रक्कम मिळाल्यामुळे तेथील निवडणुक रद्द करण्यात आली.

टप्पादिनांकमतदारसंघराज्ये आणि प्रदेश
११ एप्रिल९१२०आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, असम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, मिझोरम, मणिपूर, मेघालय, नागालँड, ओडिशा, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप
१८ एप्रिल९७१३असम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, तमिळ नाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुडुचेरी
२३ एप्रिल११५१४असम, बिहार, छत्तीसगढ, गुजरात, गोवा, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव
२९ एप्रिल७१बिहार, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल
६ मे५१बिहार, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल
१२ मे५९बिहार, हरयाणा, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली
१९ मे५९उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, चंडीगढ, हिमाचल प्रदेश

निकाल

Preliminary results
मित्रपक्षपक्षमते%मते वर/खालीजागा
(जिंकल्या/आघाडी)
राष्ट्रीय लोकशाही आघाडीभारतीय जनता पार्टी३०३ (२९६/७)
शिवसेना१८
जनता दल (संयुक्त)१६
लोक जनशक्ती पक्ष
अपना दल (सोनेलाल)
शिरोमणी अकाली दल
अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम
अखिल झारखंड विद्यार्थी पक्ष
राष्ट्रवादी लोकतांत्रिक प्रगतीशील पक्ष
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष
अपक्ष (सुमालता)

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत