२०१९ नेदरलँड्स चौरंगी मालिका

२०१९ नेदरलँड्स चौरंगी मालिका ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक क्रिकेट स्पर्धा असणार आहे, जी ऑगस्ट २०१९मध्ये नेदरलँड्समध्ये होणार आहे. यात यजमान नेदरलँड्ससह आयर्लंड, स्कॉटलंडथायलंड हे देश देखील भाग घेतील. स्पर्धेचे नियोजन हे ट्वेंटी२० विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी सराव म्हणून खेळविण्यात येणार आहे.

२०१९ नेदरलँड्स चौरंगी मालिका
तारीख८ – १४ ऑगस्ट २०१९
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकारमहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
यजमाननेदरलँड्स नेदरलँड्स
सहभाग

गुणफलक

संघ
खेविगुणधावगती
 आयर्लंड०.०००
 नेदरलँड्स०.०००
 स्कॉटलंड०.०००
 थायलंड०.०००

सामने

१ला सामना

८ ऑगस्ट २०१९
११:००
धावफलक
वि
स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर

२रा सामना

८ ऑगस्ट २०१९
१५:३० (दि/रा)
धावफलक
वि
स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर

३रा सामना

९ ऑगस्ट २०१९
११:००
धावफलक
वि
स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर

४था सामना

९ ऑगस्ट २०१९
१५:३० (दि/रा)
धावफलक
वि
स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर

५वा सामना

१० ऑगस्ट २०१९
११:००
धावफलक
वि
स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर

६वा सामना

१० ऑगस्ट २०१९
१५:३० (दि/रा)
धावफलक
वि
स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर

७वा सामना

१२ ऑगस्ट २०१९
११:००
धावफलक
वि
स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर

८वा सामना

१२ ऑगस्ट २०१९
१५:३० (दि/रा)
धावफलक
वि
स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर

९वा सामना

१३ ऑगस्ट २०१९
११:००
धावफलक
वि
स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर

१०वा सामना

१३ ऑगस्ट २०१९
१५:३० (दि/रा)
धावफलक
वि
स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर

११वा सामना

१४ ऑगस्ट २०१९
११:००
धावफलक
वि
स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर

११वा सामना

१४ ऑगस्ट २०१९
१५:३० (दि/रा)
धावफलक
वि
स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत