२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग

२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ही एक नवीन लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा असणार आहे.[१][२][३] ही स्पर्धा ऑगस्ट २०१९ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत चालणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल.

२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग
तारीखऑगस्ट २०१९ – ऑक्टोबर २०२१
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकारलिस्ट - अ सामने
स्पर्धा प्रकारसाखळी सामने
यजमानविविध
विजेतेकॅनडाचा ध्वज कॅनडा (लीग अ)
जर्सीचा ध्वज जर्सी (लीग ब)
सहभाग१२
सामने९०
सर्वात जास्त धावाडेन्मार्क हामिद शाह (६०५) (लीग अ)
{{{alias}}} निक ग्रीनवूड (८०९) (लीग ब)
सर्वात जास्त बळीसिंगापूर आर्यमान सुनील (२७) (लीग अ)
{{{alias}}} गॅरेथ बर्ग (३४) (लीग ब)

विश्व क्रिकेट लीगमधील खालचे संघ यात भाग घेतील. १२ संघांना ६-६ च्या दोन गटात विभागले गेले आहे. प्रत्येक गटातील अव्वल संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील. आयसीसीने सर्व सामन्यांना लिस्ट-अचा दर्जा दिला आहे.

पात्रता

गट अ :

गट ब :

सामने

लीगदिनांकस्थळविजेते
१६-२६ सप्टेंबर २०१९मलेशिया  कॅनडा
२-१२ डिसेंबर २०१९ओमान  युगांडा
१७-२७ जून २०२२युगांडा  युगांडा
२७ जुलै - ६ ऑगस्ट २०२२कॅनडा  कॅनडा
४-१४ ऑगस्ट २०२२जर्सी  जर्सी

गुणफलक

लीग ब

संघ
खेविगुणधावगतीनोट्स
 जर्सी१५११२२१.५४१२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक पात्रता बाद फेरीसाठी पात्र
 युगांडा१५११२२१.०६२
 हाँग काँग१५१९०.५४८
 केन्या१५१५०.१८८
 इटली१५११-०.६२६२०२४ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग प्ले-ऑफसाठी पात्रता
 बर्म्युडा१५१४-३.१९२

संदर्भ

🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी