२०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळांत भारत

(२०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्राझील येथील रियो दि जानेरो येथे ५ ते २१ ऑगस्ट २०१६ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या २०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत सहभागी झाला.

ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत IND
एन.ओ.सी.भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदके
क्रम: 67
सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

ह्या ऑलिंपिक स्पर्धेतील १५ खेळांतील ६७ क्रिडाप्रकारांमध्ये भारताचे ११७ खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या ही आजवरची सर्वात जास्त आहे. याआधी भारतातर्फे सर्वात जास्त ८३ ॲथलिट २०१२ मध्ये सहभागी झाले होते.

पदकविजेते

खेळानुसार पदके
खेळ एकूण
बॅडमिंटन
कुस्ती
एकूण

लिंगानुसार पदके
लिंग एकूण
पुरुष
महिला
एकूण

स्पर्धक

खेळपुरूषमहिलाएकूणप्रकार
ॲथलेटिक्स१७१७३४१९
कुस्ती
गोल्फ
जलतरण
जिम्नॅस्टिक्स
ज्युदो
टेनिस
टेबल टेनिस
तिरंदाजी
नेमबाजी१२११
बॅडमिंटन
मुष्टियुद्ध
रोइंग
वेटलिफ्टिंग
हॉकी१६१६३२
एकूण६३५४११७६७

ॲथलेटिक्स

भारतीय ॲथलीट खालील ॲथलेटिक प्रकारांसाठी पात्र ठरले (एका प्रकारासाठी जास्तीत जास्त ३ ॲथलीट्स)[१][२]

Key
  • नोंदी–ट्रॅक इव्हेंट्समधील फक्त ॲथलीटच्या हीटमध्ये दिले गेलेले क्रमांक
  • पा = पुढील फेरीसाठी पात्र
  • q = पराभूत खेळाडूंमधील सर्वाधिक जलद खेळाडू म्हणून पुढील फेरीसाठी पात्र किंवा, मैदानी प्रकारांमध्ये पात्रता निकष साध्य न करता स्थान
  • NR = राष्ट्रीय विक्रम
  • SB = मोसमातील सर्वोत्कृष्ट कामगिरी
  • ला/ना = क्रिडाप्रकारासाठी फेरी लागु नाही
  • बाय = फेरीमध्ये ॲथलीटने स्पर्धा करण्याची गरज नाही

पुरूष
ट्रॅक आणि रोड प्रकार
ॲथलीटप्रकारहीटउपांत्यअंतिम
निकालक्रमांकनिकालक्रमांकनिकालक्रमांक
मुहम्मद अनस४०० मी४५.९५पुढे जाऊ शकला नाही
जिन्सन जॉन्सन८०० मी१:४७.२७पुढे जाऊ शकला नाही
मुहम्मद अनस
अय्यासामी धरून
मोहन कुमार
ललित माथूर
मोहम्मद कुन्ही
अरोकीआ राजीव
४ × ४०० मी रिलेअपात्रला/नापुढे जाऊ शकला नाही
थोनाकल गोपीमॅरेथॉनला/ना२:१५:२५ PB२५
खेटा रामला/ना२:१५:२६ PB२६
नितेंदर सिंग रावतला/ना२:२२:५२८४
गणपती क्रिष्णन२० किलोमीटर चालला/नाअपात्र
गुरमीत सिंगला/ना१ः२१:२११३
मनीष सिंगला/नाअपात्र
संदीप कुमार५० किलोमीटर चालला/ना४:०७:५५३५
मैदानी प्रकार
ॲथलीटप्रकारपात्रताअंतिम
अंतरस्थानअंतरस्थान
अंकित शर्मालांब उडी७.६७२४पुढे जाऊ शकला नाही
रेनजित महेश्वरीतिहेरी उडी१६.१३३०पुढे जाऊ शकला नाही
विकास गौडाथाळीफेक५८.९९२८पुढे जाऊ शकला नाही
महिला
ट्रॅक आणि रोड प्रकार
ॲथलीटप्रकारहीटउपांत्यअंतिम
निकालक्रमांकनिकालक्रमांकनिकालक्रमांक
दुती चंद१०० मी११.६९पुढे जाऊ शकली नाही
श्राबणी नंदा२०० मी२३.५८पुढे जाऊ शकली नाही
निर्मला शेवरान४०० मी५३.०३पुढे जाऊ शकली नाही
टिनू लुका८०० मी२:००.५८पुढे जाऊ शकली नाही
ललिता बाबर३००० मी स्टीपलचेस९:१९.७६ NRqला/ना९:२२.७४१०
सुधा सिंग९:४३.२९ला/नापुढे जाऊ शकली नाही
निर्माला शेवरान
टिनू लुका
एम. आर. पुवाम्मा
अनिल्डा थॉमस
अश्विनी अक्कुंजी*
देबश्री मजुमदार*
जिस्ना मॅथ्यूज*
४ × ४०० मी रिले३:२९.५३ला/नापुढे जाऊ शकल्या नाहीत
ओ. पी. जैशनामहिला मॅरेथॉनला/ना२:४७:१९८९
कविता राऊतला/ना२:५९:२९१२०
खुशबीर कौर२० किलोमीटर चालला/ना१:४०:३३५४
सपना पुनियाला/नाशर्यत पूर्ण करु शकली नाही
मैदानी प्रकार
ॲथलीटप्रकारपात्रताअंतिम
अंतरस्थानअंतरस्थान
मनप्रीत कौरगोळाफेक१७.०६२३पुढे जाऊ शकली नाही
सिमा अंटिलथाळीफेक५७.५८२०पुढे जाऊ शकली नाही

कुस्ती

मुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील कुस्ती

ऑलिंपिकसाठी भारताचे आठ मल्ल खालील वर्गात पात्र होऊ शकले. एकूण ५ भारतीय पुरूष मल्लांना ऑलिंपिकमधील स्थान मिळाले. वर्ल्ड रेसलिंग चँपियनशिप, २०१५ मध्ये पुरूष फ्रिस्टाईल ७४ किलो गटात एकाला आणि आशियाई पात्रता स्पर्धा, २०१६ मध्ये सर्वोच्च दोन अंतिम सामन्यांत पोहोचलेल्या दोन मल्लांना ऑलिंपिकमधील स्थान मिळाले.[३]

याशिवाय इतर वेगळ्या विश्व पात्रता स्पर्धेमधून भारताच्या आणखी तीन मल्लांनी ऑलिंपिकमधील आपले स्थान पक्के केले. त्यापैकी एक पुरूष फ्रिस्टाईल – ५७ किलो वजनीगटासाठी उलानबातर येथे २०१६ विश्व रेसलिंग ऑलिंपिक पात्रता स्पर्धा १ मध्ये आणि आणखी दोन महिला फ्रिस्टाईल ४८ व ५८ किलो वजनी गटात इस्तंबूल येथे २०१६ विश्व रेसलिंग ऑलिंपिक पात्रता स्पर्धा २ दरम्यान पात्र ठरल्या.

ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या सात मल्लांना मादक पदार्थांच्या सेवनामुळे निलंबित केले गेले आणि ११ मे २०१६ रोजी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने पुरूष ग्रीको-रोमन ८५ किलो आणि महिला फ्रिस्टाईल ५३ किलो गटांमध्ये भारताच्या आणखी दोन मल्लांना ऑलिंपिकसाठी परवाना दिला.[४][५]

सुची
  • VT – पाडाव करून विजय.
  • PP - गुणांनुसार निर्णय – तांत्रिक गुणांनी पराभूत.
  • PO - गुणांनुसार निर्णय – तांत्रिक गुणांशिवाय पराभूत.
  • VB – दुखापतीमुळे विजय.
  • ST - तांत्रिक श्रेष्ठत्व – तांत्रिक गुणांशिवाय पराभूत आणि ८ (ग्रिको-रोमन) किंवा १० (फ्रीस्टाईल) गुणांच्या फरकाने विजयी.

पुरूष फ्रीस्टाईल
ॲथलीटप्रकारपात्रता१६ जणांची फेरीउपांत्यपूर्वउपांत्यरिपेज १रिपेज २अंतिम / कांसा
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
संदीप तोमर-५७ किलोबाय  लेबेदेव (RUS)
१–३ PP
पुढे जाऊ शकला नाही१५
योगेश्वर दत्त-६५ किलो  गान्झोरिगिन (MGL)
०-३ PO
पुढे जाऊ शकला नाही२१
पुरूष ग्रीको-रोमन
ॲथलीटप्रकारपात्रता१६ जणांची फेरीउपांत्यपूर्वउपांत्यरिपेज १रिपेज २अंतिम / कांसा
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
रविंदर खत्री-८५ किलोबाय  लॉरिन्झ (HUN)
०-४ ST
पुढे जाऊ शकला नाही२०
हरदीप सिंग-९८ किलोबाय  इल्डम (TUR)
१–३ PP
पुढे जाऊ शकला नाही१३
महिला फ्रिस्टाईल
ॲथलीटप्रकारपात्रता१६ जणांची फेरीउपांत्यपूर्वउपांत्यरिपेज १रिपेज २अंतिम / कांसा
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
विनेश फोगट-४८ किलोबाय  अलिना वुक (ROU)
वि ४–० ST
 सुन यानन (CHN)
१–५ VB
पुढे जाऊ शकली नाही१०
बबिता कुमारी-५३ किलोबाय  प्रेव्होलाराकी (GRE)
१–३ PP
पुढे जाऊ शकली नाही१३
साक्षी मलिक-५८ किलो  मॅट्टस्सन (SWE)
वि ३-१ PP
 चेर्दिवरा (MDA)
वि ३-१ PP
 कोब्लोव्हा (RUS)
१-३ PP
पुढे जाऊ शकली नाहीबाय  पुरेव्हदोर्जिन (MGL)
वि ३-१ PP
 त्यन्य्बेकोव्हा (KGZ)
वि ३-१PP

गोल्फ

मुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील गोल्फ

भारतातर्फे तीन गोल्फ खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र ठरले. ११ जुलै २०१६ च्या आयजीएफ क्रमवारीनुसार त्यांच्या वैयक्तिक क्रिडाप्रकारांत सर्वोत्कृष्ट ६० खेळाडूंपैकी असलेले अनिर्बन लहिरी (क्र. ६२), शिव चौरसिया (क्र. २०७), आणि आदिरी अशोक (क्र. ४४४) हे खेळाडू थेट पात्र ठरले.[६][७][८]

ॲथलीटप्रकार१ली फेरी२री फेरी३री फेरी४थी फेरीएकूण
गुणगुणगुणगुणगुणपारक्रमांक
शिव चौरसियापुरूष७१७१६९७८२८९+५=५०
अनिर्बन लहिरी७४७३७५७२२९४+१०५७
आदिती अशोकमहिला६८६८७९७६२९१+७४१

जलतरण

मुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील जलतरण

भारताला आंतरराष्ट्रीय जलतरण फेडरेशन – FINA कडून ऑलिंपिकसाठी दोन जलतरणपटू (एक महिला आणि एक पुरूष) पाठवण्यासाठी आमंत्रण देण्यात आले.[९][१०]

पुरूष
ॲथलीटप्रकारहीटउपांत्यअंतिम
वेळक्रमांकवेळक्रमांकवेळक्रमांक
साजन प्रकाश२०० मी बटरफ्लाय१:५९.३७२८पुढे जाऊ शकला नाही
महिला
ॲथलीटप्रकारहीटउपांत्यअंतिम
वेळक्रमांकवेळक्रमांकवेळक्रमांक
शिवानी कटारिया२०० मी फ्रीस्टाईल२:०९.३०४१पुढे जाऊ शकली नाही

जिम्नॅस्टिक्स

मुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील जिम्नॅस्टिक्स

आर्टिस्टिक

महिला

भारत १९६४ नंतर पहिल्यांदाज ऑलिंपिकमधील आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्ससाठी पात्र होऊ शकला. ऑलिंपिकमधील अपारटस आणि ऑल राऊंड प्रकाराकरता दिपा कर्मकर पात्र ठरलेली ती पहिलीच महिला.[११]

ॲथलीटप्रकारपात्रताअंतिम
अपार्टसएकूणक्रअपार्टसएकूणक्र
V UB BB F V UB BB F
दिपा कर्मकरऑल राऊंड१५.१००११.६६६१२.८६६१२.०३३५१.६६५५१पुढे जाऊ शकली नाही
वॉल्ट१४.८५०१४.८५०पा१५.०६६१५.०६६

ज्युदो

मुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ज्युदो

भारतातर्फे पुरूष मिडलवेट गटात (९० किलो) एक ॲथलीट ऑलिंपिकसाठी पात्र होऊ शकला. थेट पात्रता स्थानाबाहेर, ३० मे २०१६ च्या आयजेएफ विश्व क्रमावारी तालिकेमधील अग्रकमांकावर असणारा भारतीय ज्युडोका म्हणून अवतार सिंगने आशियामधून काँटिनेंटल कोटा मिळवला.[१२][१३]

ॲथलीटप्रकार६४ जणांची फेरी३२ जणांची फेरी१६ जणांची फेरीउपांत्यपूर्वउपांत्यरिपेजअंतिम/ कां.सा.
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
अवतार सिंगपुरूष−९० किलोबाय  मिसेंगा (ROT)
०००-००१
पुढे जाऊ शकला नाही

टेनिस

या स्पर्धेतील टेनिस खेळाच चार खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील. हे चौघेही दुहेरी सामने खेळतील.[१४][१५]

खेळाडूप्रकार३२ जणांची फेरी१६ जणांची फेरीउपउपांत्य फेरीउपांत्य फेरीअंतिम/कांस्य पदक सामना
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
रोहन बोपण्णा
लिअँडर पेस
पुरुष दुहेरी  कुबॉट /
मात्कोवस्की (POL)
४-६, ६-७(६-८)
पुढे जाऊ शकले नाहीत
सानिया मिर्झा
प्रार्थना ठोंबरे
महिला दुहेरी  पेंग शुआई /
झँग शुई (CHN)
६-७(६-८), ७-५, ५–७
पुढे जाऊ शकल्या नाहीत
सानिया मिर्झा
रोहन बोपण्णा
मिश्र दुहेरी  स्टोसुर /
पीयर्स (AUS)
वि ७-५, ६-४
 वॉटसन /
मरे (GBR)
वि ६-४, ६-४
 वि विल्यम्स /
राम (USA)
६-२, २-६, [३-१०]
 ह्रादेका /
स्टेपानेक (CZE)
१-६, ५-७

टेबल टेनिस

मुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेबल टेनिस

ऑलिंपिकमधील टेबल टेनिस खेळात भारताच्या चार खेळाडूंचा समावेश झाला. २०१२ मध्ये निवड झालेले सौम्यजित घोष आणि मनिका बत्रा यांनी दक्षिण आशियातील खेळाडूंच्या क्रमावारीतील सर्वोच्च स्थानासहित ऑलिंपिकमधील आपले स्थान पक्के केले. त्याशिवाय अचंता शरत कमल आणि २००४ ऑलिंपिकमधील मौमा धास यांनीसुद्धा हाँग काँग येथे झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेमधील कामगिरीच्या जोरावर रिओ ऑलिंपिकमधील आपले स्थान पक्के केले.[१६]

ॲथलीटप्रकार१ली फेरी२री फेरी३री फेरी१६ जणांची फेरीउपांत्यपूर्वउपांत्यअंतिम / कां.सा.
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
अचंता शरत कमलपुरूष एकेरी  क्रिसन (ROU)
१-४
पुढे जाऊ शकला नाही
सौम्यजित घोष  तन्विरियावेचाकुल (THA)
१-४
पुढे जाऊ शकला नाही
मनिका बत्रामहिला एकेरी|  ग्रझ्यबॉस्का (POL)
२-४
पुढे जाऊ शकली नाही
मौमा दास  डोडीन (ROU)
०-४
पुढे जाऊ शकली नाही

तिरंदाजी

भारताचे तीन स्त्री आणि एक पुरुष तिरंदाज २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरले.[१७][१८][१९]

तिरंदाजप्रकारपात्रता फेरी६४ची फेरी३२ची फेरी१६ची फेरीउपउपांत्य फेरीउपांत्य फेरीअंतिम सामना / कांस्य पदक सामना
गुणमानांकनप्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
अतनू दासपुरुष एकेरी६८३  मुक्तन (NEP)
वि ६–०
 पुएन्टेस (क्युबा)
वि ६–४
 ली सेउंग-युन (दक्षिण कोरिया)
४–६0
पुढे जाऊ शकला नाही
बॉम्बायला देवीमहिला एकेरी६३८२४  बाल्डौफ (ऑस्ट्रिया)
वि ६–२
 लिन शिह-चिया (चिनी ताइपेइ)
वि ६–२
 वॅलेन्सिया (मेक्सिको)
२–६
पुढे जाऊ शकली नाही
दीपिका कुमारी६४०२०  एसेबुआ (जॉर्जिया)
वि ६-४0
 सार्तोरी (इटली)
वि ६-२
 तान या-टिंग (चिनी ताइपेइ)
०–६
पुढे जाऊ शकली नाही
लक्ष्मीराणी माझी६१४४३  लाँगोव्हा (स्लोव्हाकिया)
१–७
पुढे जाऊ शकली नाही
दीपिका कुमारी
बॉम्बायला देवी
लक्ष्मीराणी माझी
सांघिक१८९२  कोलंबिया 
वि ५–३
 रशिया 
४–५
पुढे जाऊ शकले नाहीत

नेमबाजी

मुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील नेमबाजी

२०१४ आणि २०१५ आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या जागतिक स्पर्धेत आणि २०१५ च्या विश्व करंडक तसेच आशियाई स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आणि ३१ मार्च २०१६ पर्यंत किमान पात्रता गुण प्राप्त करून, खालील भारतीय नेमबाजांनी ऑलिंपिकमधील स्थान मिळवले.[२०]

१९ मार्च २०१६ रोजी भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने (NRAI) खेळ अकरा भारतीय नेमबाजांचा संघ जाहीर केला, ज्यामध्ये चार ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी आणि बीजिंग २००८ एर रायफल प्रकारात विजेता अभिनव बिंद्रा, लंडन २०१२ कांस्य पदक विजेता गगन नारंग, आणि अनेक जागतिक पदके मिळवणारी जितू राय ह्यांचा समावेश आहे. भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने ५० मी रायफल ३ पोझिशन (संजीव राजपूत विजयी) ऐवजी पुरूष ट्रॅप प्रकारात भाग घेण्याचे ठरवल्यामुळे, चौथ्या ऑलिंपिक सहभागाचे लक्ष्य असलेला, मानवजीत सिंग संधू संघात सहभागी झालेला बारावा भारतीय ठरला.[२१]

पुरूष
ॲथलीटप्रकारपात्रताअंतिम
गुणक्रमांकगुणक्रमांक
अभिनव बिंद्रा१० मी एयर रायफल६२५.७पा१६३.८
प्रकाश नान्जप्पा५० मी पिस्तुल५४७२५पुढे जाऊ शकला नाही
गगन नारंग१० मी एयर रायफल६२१.७२३पुढे जाऊ शकला नाही
५० मी रायफल प्रोन६२३.११३पुढे जाऊ शकला नाही
५० मी रायफल ३ पोझिशन्स११६२३३पुढे जाऊ शकला नाही
जितू राय१० मी एयर पिस्तुल५८०पा७८.७
५० मी पिस्तुल५५४१२पुढे जाऊ शकला नाही
चैन सिंग५० मी रायफल प्रोन६१९.६३६पुढे जाऊ शकला नाही
५० मी रायफल ३ पोझिशन्स११६९२३पुढे जाऊ शकला नाही
गुरप्रीत सिंग१० मी एयर पिस्तुल५७६२०पुढे जाऊ शकला नाही
२५ मी रॅपिड फायर पिस्तुल५८१पुढे जाऊ शकला नाही
मानवजीत सिंग संधूट्रॅप११५१६पुढे जाऊ शकला नाही
क्यनन चेनाईट्रॅप११४१९पुढे जाऊ शकला नाही
मैराज अहमद खानस्कीट१२१ (+३)पुढे जाऊ शकला नाही
महिला
ॲथलीटप्रकारपात्रताअंतिम
गुणक्रमांकगुणक्रमांक
अपुर्वी चंडेला१० मी एयर रायफल४११.६३४पुढे जाऊ शकली नाही
आयोनिका पॉल४०७.०४३पुढे जाऊ शकली नाही
हीना सिधू१० मी एयर पिस्तुल३८०१४पुढे जाऊ शकली नाही
२५ मी पिस्तुल५७६२०पुढे जाऊ शकली नाही

पात्रता सुची: पा = पुढच्या फेरीसाठी पात्र; q = कांस्य पदकासाठी पात्र (शॉटगन)

बॅडमिंटन

५ मे २०१६ रोजी असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन विश्व क्रमवारीनुसार भारताचे सात बॅडमिंटन खेळाडू खालील प्रकारांमध्ये पात्र होऊ शकले:[२२]

पुरूष
ॲथलीटप्रकारगट फेरीएलिमिनेशनउपांत्यपूर्वउपांत्यअंतिम / कां.सा.
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांकप्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
श्रीकांत किदंबीएकेरी  मुनोझ (MEX)
वि (२१-११, २१-१७)
 हर्सकायनन (SWE)
वि (२१-६, २१-१८)
ला/नाQ  जॉर्गेनसेन (DEN)
वि (२१-१९, २१-१९)
 लिन डॅन (CHN)
0 (६–२१, २१-११, १८-२१)
पुढे जाऊ शकला नाही
मनु अत्री
बी. सुमित रेड्डी
दुहेरी  अहसान /
सेतियावान (INA)
(१८-२१, १३-२१)
 चाई बियाओ /
हाँग वेई (CHN)
(१३-२१, १५-२१)
 एन्डो /
हयाकावा (JPN)
0वि (२३-२१, २१-११)
ला/नापुढे जाऊ शकले नाही
महिला
ॲथलीटप्रकारगट फेरीएलिमिनेशनउपांत्यपूर्वउपांत्यअंतिम / कां.सा.
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांकप्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
सायना नेहवालएकेरी  विसेन्ट (BRA)
वि (२१-१७, २१-१७)
 अलिटिना (UKR)
(१८-२१, १९-२१)
पुढे जाऊ शकली नाही
पी.व्ही. सिंधु  सारोसी (HUN)
वि (२१-८, २१-९)
 ली (CAN)
वि (१९-२१, २१-१५, २१-१७)
Q  ताई त्झु-यिंग (TPE)
वि (२१-१३, २१-१५)
 वँग यिहान (CHN)
वि (२२-२०, २१-१९)
 ओकुहारा (JPN)
वि (२१-१९, २१-१०)
 मारिन (ESP)
(२१-१९, १२-२१, १५-२१)
ज्वाला गुट्टा
अश्विनी पोनप्पा
दुहेरी  मात्सुतोमो /
ताकाहाशी (JPN)
(१५-२१, १०-२१)
 मस्केन्स /
पैक (NED)
(१६-२१, २१-१६, १७-२१)
 सुपाजिराकुल /
ताएरॅट्टानाचाई (THA)
(१७-२१, १५-२१)
ला/नापुढे जाऊ शकल्या नाही

मुष्टियुद्ध

मुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील मुष्टियुद्ध

ऑलिंपिक मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी भारताचे तीन मुष्टीयोद्धे पात्र झाले. चीन मधील क्विनान येथे पार पडलेल्या २०१६ आशिया व ओशिनिया मुष्टियुद्ध ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत भाराचे एक स्थान पक्के झाले. तर अझरबैजान मधील बाकू मध्ये झालेल्या २०१६ एआयबीए विश्व ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत भारताचे आणखी दोन मुष्टियोद्धे पात्र होऊ शकले.[२३][२४]

पुरूष
ॲथलीटप्रकार३२ जणांची फेरी१६ जणांची फेरीउपांत्यपूर्वउपांत्यअंतिम
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
शिव थापाबँटमवेट  रामिरेझ (क्युबा)
0 ०–३
पुढे जाऊ शकला नाही
मनोज कुमारलाइट वेल्टरवेट  पेट्रौस्कास (लिथुएनिया)
वि २–१
 गैब्नाझारोव्ह (उझबेकिस्तान)
०–३
पुढे जाऊ शकला नाही
विकास क्रिशन यादवमिडलवेट  कॉनवेल (अमेरिका)
वि ३–०
 सिपल (तुर्कस्तान)
वि ३–०
 मेलिकुझिव्ह (उझबेकिस्तान)
०–३
पुढे जाऊ शकला नाही

रोइंग

मुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील रोइंग

पुरूष सिंगल स्कल्स प्रकारासाठी रोइंग मध्ये भारताचा एक खेळाडू पात्र होऊ शकला.[२५]

ॲथलीटप्रकारहीटरिपेजउपांत्यपूर्वउपांत्यअंतिम
वेळक्रमांकवेळक्रमांकवेळक्रमांकवेळक्रमांकवेळक्रमांक
दत्तू बबन भोकनाळपुरूष सिंगल स्कल्स७:२१.६७उपुबाय६:५९.८९उ.क/ड७:१९.०२अं.क.६:५४.९६१३

पात्रता सुची: अं.अ.=अंतिम अ (पदक); अं.ब.= अंतिम ब (पदकाशिवाय); अं.क.=अंतिम क (पदकाशिवाय); अं.ड.=अंतिम ड (पदकाशिवाय); अं.इ.=अंतिम इ (पदकाशिवाय); अं.फ.=अंतिम फ (पदकाशिवाय); उ.अ/ब=अंतिम अ/ब; उ.क/ड=उपांत्य क/ड; उ.इ/फ=उपांत्य इ/फ; उपु=उपांत्यपूर्व; रि=रिपेज

भारोत्तलन

मुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील वेटलिफ्टिंग

भारताकडून एक पुरुष आमि एक महिला असे दोन खेळाडू भारोत्तलनासाठी प्रतिनिधितिव करतील.[२६]

खेळाडूप्रकारस्नॅचक्लीन अँड जर्कएकूणक्रमांक
निकालक्रमांकनिकालक्रमांक
सतीश शिवलिंगमपुरुष - ७७ किलो१४८१२१८१११३२९११
सैखोम मीराबाई चानूमहिला - ४८ किलो८२१०६DNF८२DNF

हॉकी

मुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी
सारांश

सुची:

  • FT – पूर्ण वेळेनंतर.
  • P – पेनल्टी शुटआऊटने सामन्याचा निकाल.

संघप्रकारगट फेरीउपांत्यपूर्वउपांत्यअंतिम / कांस्य
प्रतिस्पर्धी
गोल
प्रतिस्पर्धी
गोल
प्रतिस्पर्धी
गोल
प्रतिस्पर्धी
गोल
प्रतिस्पर्धी
गोल
क्रमांकप्रतिस्पर्धी
गोल
प्रतिस्पर्धी
गोल
प्रतिस्पर्धी
गोल
क्रमांक
भारतीय पुरुषपुरुष स्पर्धा  आयर्लंड
वि ३–२
 जर्मनी
१–२
 आर्जेन्टिना
वि २–१
 नेदरलँड्स
१–२
 कॅनडा
२–२
 बेल्जियम
१–३
पुढे जाऊ शकले नाहीत
भारतीय महिलामहिला स्पर्धा  जपान
२-२
 युनायटेड किंग्डम
०–३
 ऑस्ट्रेलिया
१–६
 अमेरिका
०–३
 आर्जेन्टिना
०–५
पुढे जाऊ शकल्या नाहीत१२

पुरुष

मुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी - पुरुष

इंचॉन येथे झालेल्या २०१४ आशियाई खेळात सुवर्ण पदक मिळवून भारतीय हॉकी संघ ऑलिंपिकसाठी पात्र झाला.[२७]

भारतीय पुरूष हॉकी संघ खालीलप्रमाणे.[२८]

मुख्या प्रशिक्षक: रोलंट ओल्ट्मन्स

आरक्षित:

स्थानसंघ सा वि केगो पगो गोफ गुणपात्रता
 जर्मनी१७१०+७१३उपांत्यपूर्व फेरी
 नेदरलँड्स१८+१२१०
 आर्जेन्टिना१४१२+२
 भारत
 आयर्लंड१०१६-६
 कॅनडा२२-१५

पात्रता निकष:१) गुण २) गोल फरक ३) केलेले गोल ४) परस्परविरूद्ध निकाल

६ ऑगस्ट २०१६
११:००
भारत  ३-२  आयर्लंड
पंच: मरे ग्रिम (ऑ)
पॅको वाझक्वेझ (स्पे)
रघुनाथ +१५'
आर. सिंग २७', ४९'
अहवालशिमिन् ४५'
हार्ट ५६'

८ ऑगस्ट २०१६
११:००
जर्मनी  २-१  भारत
पंच: टीम पुलमॅन (ऑ)
मार्टिन मॅडन (इं)
वेलेन १८'
रुहर ६०'
अहवालआर. सिंग २३'

९ ऑगस्ट २०१६
११:००
आर्जेन्टिना  १-२  भारत
पंच: पॅको वाझक्वेझ (स्पे)
सायमन टेलर (न्यू)
पेइल्लट ४९'अहवालसी. सिंग ८'
के. सिंग ३५'

११ ऑगस्ट २०१६
१०:००
नेदरलँड्स  २-१  भारत
पंच: मरे ग्रिम (ऑ)
मार्टिन मॅडन (इं)
हॉफमन ३५'
व्हान डेर विर्देन ५४'
अहवालरघुनाथ ३८'

१२ ऑगस्ट २०१६
१२:३०
भारत  २-२  कॅनडा
पंच: नेथन स्टॅग्नो (इं)
ॲडम कर्न्स (ऑ)
ए. सिंग ३३'
आर. सिंग ४१'
अहवालटपर ३३', ५२'

उपांत्यपूर्व फेरी

१४ ऑगस्ट २०१६
१२:३०
बेल्जियम  ३-१  भारत
पंच: नेथन स्टॅग्नो (इं)
ॲडम कर्न्स (ऑ)
डॉकियर ३४', ४५'
बून ५०'
अहवालए. सिंग १५'


महिला

मुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी - महिला

२०१४-१५ महिला हॉकी वर्ल्ड लीग उपांत्यफेरीमध्ये पहिल्या पाच संघांपैकी एक स्थान मिळवून ३६ वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिंपिकमधील पुनरागमन केले.[२९]

भारतीय महिला हॉकी संघ खालीलप्रमाणे.

मुख्य प्रशिक्षक: नील हॉगुड

आरक्षित:

स्थानसंघ सा वि केगो पगो गोफ गुणपात्रता
 युनायटेड किंग्डम१२+८१५उपांत्यपूर्व फेरी
 अमेरिका१४+९१२
 ऑस्ट्रेलिया११+६
 आर्जेन्टिना१२+६
 जपान१६-१३
 भारत१९+१६

पात्रता निकष:१) गुण २) गोल फरक ३) केलेले गोल ४) परस्परविरूद्ध निकाल

७ ऑगस्ट २०१६
११:००
जपान  २-२  भारत
पंच: केली सिमोर (ऑ)
केली हडसन (न्यू)
निशिकोरी १५'
नाकाशिमा
अहवालरानी ३१'
मिन्झ ४०'

८ ऑगस्ट २०१६
१८:००
भारत  ०-३  युनायटेड किंग्डम
पंच: चिको सोमा (ज)
ॲमी बॅक्स्टर (अ)
अहवालॲन्सले २५'
व्हाईट २७'
डॅन्सन ३३'

१० ऑगस्ट २०१६
११:००
भारत  १-६  ऑस्ट्रेलिया
पंच: सोल्डॅड इपारागुइरे (अर्जेंटिना)
सराह विल्सन (इं)
अनुराधा ६०'अहवालस्लॅटरी ५'
मॉर्गन ९'
क्लॅक्स्टन ३५'
पार्कर ३६'
केनी ४३', ४६'

११ ऑगस्ट २०१६
१९:३०
अमेरिका  ३-०  भारत
पंच: मेलिसा ट्रिव्हिक (ऑ)
चिएको सोमा (ज)
ओ'डॉनेल १४', ४२'
गोन्झालेझ ५२'
अहवाल

१३ ऑगस्ट २०१६
१०:००
आर्जेन्टिना  ५-०  भारत
पंच: चिको सोमा (ज)
सराह विल्सन (इं)
कॅव्हाल्लेरो १६', २९'
ग्रॅनेट्टो २३'
रेबेच्ची २६'
अल्बर्टारियो २७'
अहवाल


संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत