२०१४ ऑस्ट्रेलियन ओपन

२०१४ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०२वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १३ ते २६ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.

२०१४ ऑस्ट्रेलियन ओपन  
दिनांक: जानेवारी १३ – जानेवारी २६
वर्ष: १०२
विजेते
पुरूष एकेरी
कॅनडा स्तानिस्लास वाव्रिंका
महिला एकेरी
चिली ली ना
पुरूष दुहेरी
पोलंड वूकाश कुबोट / स्वीडन रॉबर्ट लिंडस्टेट
महिला दुहेरी
इटली सारा एरानी / इटली रॉबेर्ता व्हिंची
मिश्र दुहेरी
फ्रान्स क्रिस्टिना म्लादेनोविच / कॅनडा डॅनियेल नेस्टर
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< २०१३२०१५ >
२०१४ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेफ्रान्स फ्रेंचयुनायटेड किंग्डम विंबअमेरिका यू.एस.

मुख्य स्पर्धा

पुरुष एकेरी

स्तानिस्लास वाव्रिंकाने रफायेल नदालला ६–३, ६–२, ३–६, ६–३ असे हरवून ही स्पर्धा जिंकली.

महिला एकेरी

ली नाने डॉमिनिका सिबुल्कोवाला ७–६, ६–०, असे हरवले.

पुरुष दुहेरी

वूकाश कुबोट / रॉबर्ट लिंडस्टेटनी एरिक बुटोरॅक / रेव्हन क्लासेन ह्यांना ६–३, ६–३ असे हरवले.

महिला दुहेरी

सारा एरानी / रॉबेर्ता व्हिंचीनीं इकॅटेरिना माकारोव्हा / एलेना व्हेस्निना ह्यांना ६–४, ३–६, ७–५ असे हरवले.

मिश्र दुहेरी

क्रिस्टिना म्लादेनोविच / डॅनियेल नेस्टरनीं सानिया मिर्झा / होरिया टेकाऊ ह्यांना ६–३, ६–२ असे हरवले.

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत