२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन
- लेख
- चर्चा
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन ![]() | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | जानेवारी १४ – जानेवारी २७ | |||||
वर्ष: | १०१ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
![]() | ||||||
महिला एकेरी | ||||||
![]() | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
महिला दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
मुले एकेरी | ||||||
![]() | ||||||
मुली एकेरी | ||||||
![]() | ||||||
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
| ||||||
२०१३ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०१वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १४ ते २७ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.
नोव्हाक जोकोविचने
अँडी मरेला 6–7(2–7), 7–6(7–3), 6–3, 6–2 असे हरवून ही स्पर्धा सलग तिसऱ्यांदा (एकूण ४ वेळा) जिंकली.
व्हिक्टोरिया अझारेन्काने
ली नाला 4–6, 6–4, 6–3 असे हरवून ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकली.
बॉब ब्रायन /
माइक ब्रायननीं
रॉबिन हासे /
इगोर सायस्लिंग ह्यांना 6–3, 6–4 असे हरवले.
सारा एरानी /
रॉबेर्ता व्हिंचीनीं
ॲश्ले बार्टी /
केसी डेलाका ह्यांना 6–2, 3–6, 6–2 असे हरवले.
यार्मिला गाय्दोसोव्हा /
मॅथ्यू एब्डननीं
ल्युसी ह्रादेका /
फ्रांतिसेक सेर्माक ह्यांना 6–3, 7–5 असे हरवले.