२०१० फॉर्म्युला वन हंगाम

२०१० एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २००९पुढील हंगाम: २०११
यादी: देशानुसार | हंगामानुसार

२०१० फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६१वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १९ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १२ संघांच्या एकूण २७ चालकांनी सहभाग घेतला. १४ मार्च २०१० रोजी मनामामध्ये पहिली तर १४ नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली..

सेबास्टियान फेटेल, २५६ गुणांसोबत २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
फर्नांदो अलोन्सो, २५२ गुणांसोबत २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
मार्क वेबर, २४२ गुणांसोबत २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

संघ आणि चालक

२०१० फॉर्म्युला वन हंगामात एकुन १२ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१० हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१० हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१० हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[१]. बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ आणि टोयोटा रेसिंगच्या माघारामुळे या हंगामात फक्त ४ इंजिन निर्माते बाकी राहीले होते, जे माग्च्या ३० वर्षातील सर्वात कमी अकडा होता.

संघकारनिर्माताचेसिसइंजिनटायरक्ररेस चालकशर्यत क्र.परीक्षण चालक
वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिज-बेंझमॅकलारेन-मर्सिडिज-बेंझमॅकलारेन एम.पी.४-२५मर्सिडिज एफ.ओ.१०८.एक्स जेन्सन बटन[२]सर्व गॅरी पफेट्ट[३]
लुइस हॅमिल्टन[४]सर्व
मर्सिडीज जीपीमर्सिडीज जीपीमर्सिडीज एम.जी.पी. डब्ल्यू.०१मर्सिडिज एफ.ओ.१०८.एक्स मिखाएल शुमाखर[५]सर्व निक हाइडफेल्ड[६]
निको रॉसबर्ग[१]सर्व
रेड बुल रेसिंगरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१रेड बुल आर.बी.६रेनोल्ट आर.एस.२७-२०१० सेबास्टियान फेटेल[१]सर्व ब्रँड्न हार्टले[७]
डॅनियल रीक्कार्डो[७]
डेव्हिड कुल्टहार्ड[८]
मार्क वेबर[९]सर्व
स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरोस्कुदेरिआ फेरारीफेरारी एफ.१०फेरारी ०५६ फिलिपे मास्सा[१०]सर्व जियानकार्लो फिसिकेला[११]
लुका बाडोर[११]
मार्क जीनी[११]
फर्नांदो अलोन्सो[१]सर्व
ए.टी.& टी. विलियम्सविलियम्स एफ१-कॉसवर्थविलियम्स एफ.डब्ल्यू.३२कॉसवर्थ सि.ए. २०१० रुबेन्स बॅरीकेलो[१२]सर्व वालट्टेरी बोट्टास[१३]
१० निको हल्केनबर्ग[१२]सर्व
रेनोल्ट एफ१ संघरेनोल्ट एफ१रेनोल्ट आर.३०रेनोल्ट आर.एस.२७-२०१०११ रोबेर्ट कुबिचा[१४]सर्व हो-पिन टंग[१५]
जेरोम डि आंब्रोसीयो[१५]
जॅन कॅरोउझ[१५]
१२ विटाली पेट्रोव्ह[१६]सर्व
फोर्स इंडिया एफ.१ संघफोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझफोर्स इंडिया व्ही.जे.एम.०३मर्सिडिज एफ.ओ.१०८.एक्स१४ आद्रियान सुटिल[१७]सर्व पॉल डि रेस्टा[१८]
१५ विटांटोनियो लिउझी[१७]सर्व
स्कुदेरिआ टोरो रोस्सोस्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारीटोरो रोस्सो एस.टी.आर.५फेरारी ०५६१६ सॅबेस्टीयन बौमी[१९]सर्व ब्रँड्न हार्टले[७]
डॅनियल रीक्कार्डो[७]
डेव्हिड कुल्टहार्ड[८]
१७ जेमी अल्गेर्सुरी[२०]सर्व
लोटस रेसिंगलोटस-कॉसवर्थलोटस टि.१२७कॉसवर्थ सि.ए.२०१०१८ यार्नो त्रुल्ली[२१]सर्व फैरुझ फौझी[२१]
१९ हिक्की कोवालाइन[२१]सर्व
हिस्पानिया रेसिंग एफ१ संघहिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थहिस्पानिया एफ.११०कॉसवर्थ सि.ए.२०१०२० करून चांडोक[२२]१-१० ख्रिस्टियन क्लेन[२३]
सकोन यामामोटो[२४]
करून चांडोक[२५]
ख्रिस्टियन क्लेन[२६]१५, १८-१९
सकोन यामामोटो[२७][२८]११-१४, १६-१७
२११०
ब्रुनो सेन्ना[२९]१-९, ११-१९
बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारीसौबर सि.२९फेरारी ०५६२२ पेड्रो डीला रोसा[१]१-१४
निक हाइडफेल्ड[३०]१५-१९
२३ कमुइ कोबायाशी[३१]सर्व
वर्जिन रेसिंगवर्जिन रेसिंग-कॉसवर्थवर्जिन व्हि.आर.-०१कॉसवर्थ सि.ए.२०१०२४ टिमो ग्लोक[३२]सर्व अ‍ॅन्डी सौसेक[३३]
लुइझ राझिया[३४]
जेरोम डि आंब्रोसीयो[३५]
२५ लुकास डी ग्रासी[३६]सर्व

हंगामाचे वेळपत्रक

२०१० फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक सप्टेंबर २१, इ.स. २००९ रोजी जाहीर करण्यात आले. या हंगामात एकूण १९ फॉर्म्युला वन शर्यती भरवल्या गेल्या,[३७]. त्यानंतर पुन्हा एक तात्पुरता वेळपत्रक जाहीर करण्यात आला, ज्या मध्ये अबु धाबी ग्रांप्रीब्राझिलियन ग्रांप्रीच्या तारखांमध्ये अदला-बदल करण्यात आली.[३८] मग शेवटचा वेळपत्रक डिसेंबर ११, इ.स. २००९ रोजी जाहीर करण्यात आला.[३९]

फेरीअधिक्रुत रेस नावग्रांप्रीसर्किटशहरतारीखवेळ
स्थानियGMT
गल्फ एर बहरैन ग्रांप्रीबहरैन ग्रांप्री बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किटसाखीर, मनामामार्च १४१५:००१२:००
क्वॉन्टास ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्न ग्रांप्री सर्किटमेलबर्नमार्च २८१७:०००६:००
पेट्रोनास मलेशियन ग्रांप्रीमलेशियन ग्रांप्री सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किटकुलालंपूरएप्रिल ४१६:०००८:००
चिनी ग्रांप्रीचिनी ग्रांप्री शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किटशांघायएप्रिल १८१५:०००७:००
ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिकास्पॅनिश ग्रांप्री सर्किट डी काटलुन्याबार्सिलोनामे ९१४:००१२:००
ग्रांप्री डी मोनॅकोमोनॅको ग्रांप्री सर्किट डी मोनॅकोमोंटे कार्लोमे १६१४:००१२:००
तुर्की ग्रांप्रीतुर्की ग्रांप्री इस्तंबूल पार्कइस्तंबूलमे ३०१५:००१२:००
ग्रांप्री डु कॅनडाकॅनेडियन ग्रांप्री सर्किट गिलेस विलेनेउमाँत्रियालजून १३१२:००१६:००
तेलेफोनिका ग्रांप्री ऑफ युरोपयुरोपियन ग्रांप्री वेलेंशिया स्ट्रीट सर्किटवेलेंशियाजून २७१४:००१२:००
१०सान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्रीब्रिटिश ग्रांप्री सिल्वेरस्टोन सर्किटसिल्वेरस्टोनजुलै १११३:००१२:००
११ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँडजर्मन ग्रांप्री नुर्बुर्गरिंगनुर्बुर्गजुलै २५१४:००१२:००
१२एनि माग्यर नागीदिजहंगेरियन ग्रांप्री हंगरोरिंगबुडापेस्टऑगस्ट ११४:००१२:००
१३बेल्जियम ग्रांप्रीबेल्जियम ग्रांप्री सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पसस्पाऑगस्ट २९१४:००१२:००
१४ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालियाइटालियन ग्रांप्री अटोड्रोमो नझिओनल डी मोंझामोंझासप्टेंबर १२१४:००१२:००
१५सिंगटेल सिंगापूर ग्रांप्रीसिंगापूर ग्रांप्री मरीना बे स्ट्रीट सर्किटसिंगापूरसप्टेंबर २६२०:००१२:००
१६जपानी ग्रांप्रीजपानी ग्रांप्री सुझुका सर्किटसुझुकाऑक्टोबर १०१५:०००६:००
१७कोरियन ग्रांप्रीकोरियन ग्रांप्री कोरियन आंतरराष्ट्रीय सर्किटयेओन्गामऑक्टोबर २४१५:०००६:००
१८ग्रांडे प्रीमियो पेट्रोब्रास दो ब्राझिलब्राझिलियन ग्रांप्री अटोड्रोम जोस कार्लोस पेससाओ पाउलोनोव्हेंबर ७१४:००१६:००
१९एतिहाद एरवेझ अबु धाबी ग्रांप्रीअबु धाबी ग्रांप्री यास मरिना सर्किटअबु धाबीनोव्हेंबर १४१७:००१३:००

हंगामाचे निकाल

ग्रांप्री

शर्यत क्र.ग्रांप्रीपोल पोझिशनजलद फेरीविजेता चालकविजेता कारनिर्मातामाहिती
बहरैन ग्रांप्री सेबास्टियान फेटेल फर्नांदो अलोन्सो फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारीमाहिती
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री सेबास्टियान फेटेल मार्क वेबर जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझमाहिती
मलेशियन ग्रांप्री मार्क वेबर मार्क वेबर सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१माहिती
चिनी ग्रांप्री सेबास्टियान फेटेल लुइस हॅमिल्टन जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझमाहिती
स्पॅनिश ग्रांप्री मार्क वेबर लुइस हॅमिल्टन मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१माहिती
मोनॅको ग्रांप्री मार्क वेबर सेबास्टियान फेटेल मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१माहिती
तुर्की ग्रांप्री मार्क वेबर विटाली पेट्रोव लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझमाहिती
कॅनेडियन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन रोबेर्ट कुबिचा लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझमाहिती
युरोपियन ग्रांप्री सेबास्टियान फेटेल जेन्सन बटन सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१माहिती
१० ब्रिटिश ग्रांप्री सेबास्टियान फेटेल फर्नांदो अलोन्सो मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१माहिती
११ जर्मन ग्रांप्री सेबास्टियान फेटेल सेबास्टियान फेटेल फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारीमाहिती
१२ हंगेरियन ग्रांप्री सेबास्टियान फेटेल सेबास्टियान फेटेल मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१माहिती
१३ बेल्जियम ग्रांप्री मार्क वेबर लुइस हॅमिल्टन लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझमाहिती
१४ इटालियन ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो फर्नांदो अलोन्सो फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारीमाहिती
१५ सिंगापूर ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो फर्नांदो अलोन्सो फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारीमाहिती
१६ जपानी ग्रांप्री सेबास्टियान फेटेल मार्क वेबर सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१माहिती
१७ कोरियन ग्रांप्री सेबास्टियान फेटेल फर्नांदो अलोन्सो फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारीमाहिती
१८ ब्राझिलियन ग्रांप्री निको हल्केनबर्ग लुइस हॅमिल्टन सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१माहिती
१९ अबु धाबी ग्रांप्री सेबास्टियान फेटेल लुइस हॅमिल्टन सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१माहिती

गुण प्रणाली

खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:

निकालातील स्थान१ला२रा३रा४था५वा६वा७वा८वा९वा१०वा
गुण२५१८१५१२१०

पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[note १] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[note २]

चालक

स्थानचालकबहरैन
ऑस्ट्रे
मले
चिनी
स्पॅनिश
मोनॅको
तुर्की
कॅनेडि
युरोपि
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
सिंगापू
जपान
कोरिया
ब्राझि
अबुधा
गुण
सेबास्टियान फेटेलमा.मा.१५मा.२५६
फर्नांदो अलोन्सो१३१४मा.२५२
मार्क वेबरमा.मा.२४२
लुइस हॅमिल्टन१४मा.मा.मा.२४०
जेन्सन बटनमा.मा.१२२१४
फिलिपे मास्सा१५१११५मा.१५१०१४४
निको रॉसबर्ग१३१०मा.१७मा.१४२
रोबेर्ट कुबिचा११मा.मा.मा.१३६
मायकल शुमाकर१०मा.१०१२१११५१११३मा.७२
१० रुबेन्स बॅरीकेलो१०१२१२मा.१४१४१२१०मा.१०१४१२४७
११ आद्रियान सुटिल१२मा.१११०१७मा.१६मा.मा.१२१३४७
१२ कमुई कोबायाशीमा.मा.मा.मा.१२मा.१०मा.११मा.मा.१०१४३२
१३ विटाली पेट्रोवमा.मा.मा.१११३१५१७१४१३१०१३११मा.मा.१६२७
१४ निको हल्केंबर्ग१४मा.१०१५१६मा.१७१३मा.१०१३१४१०मा.१०१६२२
१५ वितांतोनियो लिउझीमा.मा.१५१३१६१११६१३१०१२मा.मा.मा.मा.२१
१६ सबेस्टीयन बुमी१६मा.११मा.मा.१०१६१२मा.१२१२१११४१०मा.१३१५
१७ पेड्रो डीला रोसामा.१२सु.ना.मा.मा.मा.११मा.१२मा.१४१११४
१८ निक हाइडफेल्डमा.१७११
१९ जेमी अल्गुर्सुरी१३१११३१०१११२१२१३मा.१५मा.१३१५१२११११११
२० हेइक्कि कोवालायनन१५१३मा.१४सु.ना.मा.मा.१६मा.१७मा.१४१६१८१६१२१३१८१७
२१ यार्नो त्रुल्ली१७सु.ना.१७मा.१७१५मा.मा.२११६मा.१५१९मा.मा.१३मा.१९२१
२२ करून चंढोकमा.१४१५१७मा.१४२०१८१८१९
२३ ब्रुनो सेनामा.मा.१६१६मा.मा.मा.मा.२०१९१७मा.मा.मा.१५१४२११९
२४ लुकास डी ग्रासीमा.मा.१४मा.१९मा.१९१९१७मा.मा.१८१७२०१५सु.ना.मा.पु.व१८
२५ टिमो ग्लोकमा.मा.मा.सु.ना.१८मा.१८मा.१९१८१८१६१८१७मा.१४मा.२०मा.
२६ सकोन यामामोटो२०मा.१९२०१९१६१५
२७ ख्रिस्टियन क्लेनमा.२२२०
स्थानचालकबहरैन
ऑस्ट्रे
मले
चिनी
स्पॅनिश
मोनॅको
तुर्की
कॅनेडि
युरोपि
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
सिंगापू
जपान
कोरिया
ब्राझि
अबुधा
गुण
संदर्भ:[४१]

चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

  • Bold - Pole
  • Italics - Fastest Lap
रंगनिकाल
सुवर्णविजेता
रजतउप विजेता
कांस्यतिसरे स्थान
हिरवापूर्ण, गुण मिळाले
निळापूर्ण, गुणांशिवाय
निळापूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळाअपूर्ण (अपु.)
माघार (मा.)वर्गीकृत नाही (वर्गी.)
लालपात्र नाही (पा.ना.)
काळाअपात्र घोषित (अ.घो.)
रंगनिकाल
पांढरासुरवात नाही (सु.ना.)
पांढरास्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळाप्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळाशुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्तसहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)अर्थ
पो.पोल पोझिशन
ज.जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान


कारनिर्माते

क्र.कारनिर्मातागाडी
क्र.
बहरैन
ऑस्ट्रे
मले
चिनी
स्पॅनिश
मोनॅको
तुर्की
कॅनेडि
युरोपि
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
सिंगापू
जपान
कोरिया
ब्राझि
अबुधा
गुण
रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१मा.मा.१५मा.४९८
मा.मा.
मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझमा.मा.१२४५४
१४मा.मा.मा.
स्कुदेरिआ फेरारी१५१११५मा.१५१०३९६
१३१४मा.
मर्सिडीज जीपी१०मा.१०१२१११५१११३मा.२१४
१३१०मा.१७मा.
रेनोल्ट एफ१११११मा.मा.मा.१६३
१२मा.मा.मा.१११३१५१७१४१३१०१३११मा.मा.१६
विलियम्स एफ१-कॉसवर्थ१०१२१२मा.१४१४१२१०मा.१०१४१२६९
१०१४मा.१०१५१६मा.१७१३मा.१०१३१४१०मा.१०१६
फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ१४१२मा.१११०१७मा.१६मा.मा.१२१३६८
१५मा.मा.१५१३१६१११६१३१०१२मा.मा.मा.मा.
बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी२२मा.१२सु.ना.मा.मा.मा.११मा.१२मा.१४१११४मा.१७११४४
२३मा.मा.मा.मा.१२मा.१०मा.११मा.मा.१०१४
स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी१६१६मा.११मा.मा.१०१६१२मा.१२१२१११४१०मा.१३१५१३
१७१३१११३१०१११२१२१३मा.१५मा.१३१५१२११११११
१० लोटस-कॉसवर्थ१८१७सु.ना.१७मा.१७१५मा.मा.२११६मा.१५१९मा.मा.१३मा.१९२१
१९१५१३मा.१४सु.ना.मा.मा.१६मा.१७मा.१४१६१८१६१२१३१८१७
११ हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ२०मा.१४१५१७मा.१४२०१८१८१९मा.१९२०१९मा.१६१५२२२०
२१मा.मा.१६१६मा.मा.मा.मा.२०२०१९१७मा.मा.मा.१५१४२११९
१२ वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ२४मा.मा.मा.सु.ना.१८मा.१८मा.१९१८१८१६१८१७मा.१४मा.२०मा.
२५मा.मा.१४मा.१९मा.१९१९१७मा.मा.१८१७२०१५सु.ना.मा.पु.व.१८
क्र.कारनिर्मातागाडी
क्र.
बहरैन
ऑस्ट्रे
मले
चिनी
स्पॅनिश
मोनॅको
तुर्की
कॅनेडि
युरोपि
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
बेल्जि
इटालि
सिंगापू
जपान
कोरिया
ब्राझि
अबुधा
गुण
संदर्भ:[४१]

चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले..

  • Bold - Pole
  • Italics - Fastest Lap
रंगनिकाल
सुवर्णविजेता
रजतउप विजेता
कांस्यतिसरे स्थान
हिरवापूर्ण, गुण मिळाले
निळापूर्ण, गुणांशिवाय
निळापूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळाअपूर्ण (अपु.)
माघार (मा.)वर्गीकृत नाही (वर्गी.)
लालपात्र नाही (पा.ना.)
काळाअपात्र घोषित (अ.घो.)
रंगनिकाल
पांढरासुरवात नाही (सु.ना.)
पांढरास्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळाप्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळाशुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्तसहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)अर्थ
पो.पोल पोझिशन
ज.जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान


हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

तळटीप

संदर्भ

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत