२०१०च्या अमेरिकेतील निवडणुका

२०१० च्या अमेरिकेतील निवडणुका नोव्हेंबर २, इ.स. २०१० रोजी लढल्या गेल्या. हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्झच्या सगळ्या ४३५ बैठका, सेनेटमधील १०० पैकी ३७ बैठका आणि ३८ गव्हर्नरपदांसाठी या निवडणुका घेण्यात येत आहेत. यांच्याबरोबर अनेक राज्य विधानसभा तसेच स्थानिक राज्यसंस्थांच्या निवडणुका या दिवशी झाल्या. या निवडणुकांत डेमोक्रॅटिक पक्षाचे अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या सभागृहातील बहुमत जाउन रिपब्लिकन पक्षाने बहुमत मिळवले तर सेनेटमधील डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत अबाधित राहिले.

मध्यमुदत निवडणूक
मतदानाची तारीख२ नोव्हेंबर, २०१०
सेनेट निवडणूक
लढविलेल्या जागा३३
प्रतिनिधीगृह निवडणूक
लढविलेल्या जागा४३५

केंद्र सरकारातील निवडणुका

काँग्रेस

सेनेट

हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्झ

राज्यस्तरावरील निवडणुका

गव्हर्नर

इतर राज्याधिकारी

विधानसभा

स्थानिक निवडणुका

हे सुद्धा पहा

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत