२००८ उन्हाळी ऑलिंपिक

२००८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची २९वी आवृत्ती चीनमधील बीजिंग शहरात ऑगस्ट ८ ते ऑगस्ट २४ दरम्यान खेळवण्यात आली.

२००८ उन्हाळी ऑलिंपिक
XXIX ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
२००८ च्या बीजिंग ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचा अधिकृत लोगो
२००८ च्या बीजिंग ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचा अधिकृत लोगो
यजमान शहरबीजिंग
Flag of the People's Republic of China चीन


सहभागी देश(खाली पहा)
सहभागी खेळाडू१०,५०० (अंदाजे)
स्पर्धा३०२, २८ खेळात
समारंभ
उद्घाटनऑगस्ट ८


सांगताऑगस्ट २४
अधिकृत उद्घाटकराष्ट्रपती हू चिंताओ
मैदानबीजिंग नॅशनल स्टेडियम


◄◄ २००४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०१२ ►►

यजमान देश

मैदान

खेळ

मशाल रिले

ऑलिंपिक ज्योत पारंपारिक चीनी स्क्रॉल्स वर आधारित असून प्रोपिटिअस क्लाउड् (祥云) ह्याचा वापर कर्ण्यात आलेला आहे. मशालीची रचना अशी करण्यात आली आहे की ६५ किलोमीटर/तास वाऱ्यात देखील ती विझणार नाही. रिलेला सुंसवादाचा प्रवास असे नाव दिले असून हा प्रवास १३० दिवस चालला.

सहभागी देश

सहभागी देश

ब्रुनेई व्यतितिक्त इतर सर्व २०४ राष्ट्रांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. सहभागी देशांची यादी खाली देण्यात आलेली आहे. देशाच्या नावा समोर असलेली संख्या खेळाडू संख्या दर्शवते.:

कार्यक्रम

येथे दिलेला कार्यक्रम मार्च २९, २००७ रोजी जाहीर झाला. ज्या दिवशी एखादी स्पर्धा घेण्यात येणार असेल तो दिवस निळ्या चौकोनाने दर्शविला आहे. ज्या दिवशी त्या खेळाची अंतिम फेरी किंवा पदकफेरी असेल तो दिवस पिवळ्या चौकोनाने दर्शविला आहे. पिवळ्या चौकोनातील आकडा हा त्या दिवशी किती अंतिम फेर्‍या खेळवण्यात येतील ते दर्शवितो.[२]

 ● उद्घाटन समारंभ   स्पर्धा ● स्पर्धा अंतिम फेरी   Exhibition gala ● सांगता समारंभ
ऑगस्ट१०१११२१३१४१५१६१७१८१९२०२१२२२३२४सुवर्णपदक
तिरंदाजी
व्हॉलीबॉल
वॉटर पोलो
वेटलिफ्टिंग● ●● ●● ●● ●१५
बॅडमिंटन● ●
बास्केटबॉल
बॉक्सिंग●●

●●●
११
ऍथलेटिक्स● ●● ●
● ●
●●●
●●●
●●●
●●●
●●●
● ●
●●●●●●
●●●
●●●
● ●
● ●
●●●
● ●
● ●
४७
बेसबॉल
कनूइंग‎● ●● ●●●●
●●●
●●●
●●●
१६
सायकलिंग● ●●●●● ●●●●● ●१८
डायव्हिंग
इक्वेस्ट्रियन● ●
तलवारबाजी● ●१०
हॉकी
फुटबॉल
जिम्नॅस्टिक्स● ●
● ●
● ●
● ●
● ●
● ●
१८
हँडबॉल
ज्युदो● ●● ●● ●● ●● ●● ●● ●१४
मॉडर्न पेंटॅथलॉन
रोइंग●●●
● ●
● ●
●●●
● ●
● ●
१४
सेलिंग● ●● ●● ●● ●● ●११
नेमबाजी● ●● ●● ●● ●● ●१५
सॉफ्टबॉल
जलतरण● ●
● ●
● ●
● ●
● ●
● ●
● ●
● ●
● ●
● ●
● ●
● ●
● ●
● ●
● ●
● ●
३४
सिंक्रोनाइज्ड जलतरण
टेबल टेनिस
ताईक्वांदो● ●● ●● ●● ●
टेनिस
ट्रायथलॉन
कुस्ती● ●● ●●●●● ●● ●● ●●●●१८
एकूण सुवर्ण पदक१४१३१९१७१७१६३०३४१८२०११२३२०३११२३०२
समारंभ
ऑगस्ट१०१११२१३१४१५१६१७१८१९२०२१२२२३२४


पदक तक्ता

प्रसारण

हेसुद्धा पहा

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत