२००७ फॉर्म्युला वन हंगाम

२००७ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २००६पुढील हंगाम: २००८
यादी: देशानुसार | हंगामानुसार

२००७ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६१वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. १८ मार्च २००७ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर २१ ऑक्टोबर रोजी ब्राझील मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

किमी रायकोन्नेन, ११० गुणांसोबत २००७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
लुइस हॅमिल्टन, १०९ गुणांसोबत २००७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक. लुइस हॅमिल्टनने या हंगामात ९ शर्यतीत पहिला क्रमांक मिळवला, जे फॉर्म्युला वन इतिहासात कोणिही करू नाही शकले.
फर्नांदो अलोन्सो, १०९ गुण असताना सुद्धा, काउंट-बॅक पद्दतीमुळे त्याला २००७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता ठरवण्यात आला व तो तिसऱ्या क्रमांकावर आला.

संघ आणि चालक

२००७ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००७ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००७ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत.[१]. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००७ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघकारनिर्माताचेसिसइंजिनटायरचालक क्र.रेस चालकशर्यत क्र.चालक क्र.परीक्षण चालक
वोडाफोन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझमॅकलारेन-मर्सिडिज-बेंझमॅकलारेन एम.पी.४-२२मर्सिडीज एफ.ओ.१०८.टि फर्नांदो अलोन्सोसर्व३१ पेड्रो डीला रोसा
गॅरी पफेट्ट
लुइस हॅमिल्टनसर्व
आय.एन.जी. रेनोल्ट एफ१रेनोल्ट एफ१रेनोल्ट आर.२७रेनोल्ट आर.एस.२७ जियानकार्लो फिसिकेलासर्व३२ रिक्कार्डो झोन्टा
नेल्सन आंगेलो पिके
हिक्की कोवालाइनसर्व
स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरोस्कुदेरिआ फेरारीफेरारी एफ.२००७फेरारी ०५६ फिलिपे मास्सासर्व३३ लुका बाडोर
मार्क जीनी[२]
किमी रायकोन्नेनसर्व
होंडा रेसिंग एफ१होंडा रेसिंग एफ१होंडा आर.ए.१०७होंडा आर.ए.८०७.इ जेन्सन बटनसर्व३४ ख्रिस्टियन क्लेन
जेम्स रोस्सीटेर
माइक कॉन्वे[३]
रुबेन्स बॅरीकेलोसर्व
बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ.१.०७बी.एम.डब्ल्यू. पी.८६/७ निक हाइडफेल्डसर्व३५ सेबास्टियान फेटेल
टिमो ग्लोक
हो-पिन टंग
१० रोबेर्ट कुबिचा१-६, ८-१७
सेबास्टियान फेटेल[४]
पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंगटोयोटा रेसिंगटोयोटा टी.एफ.१०७टोयोटा आर.व्ही.एक्स.०७११ राल्फ शुमाखरसर्व३६ फ्रेंक मॉन्टॅग्नी
कोहाई हिराट[५]
कमुइ कोबायाशी[५]
१२ यार्नो त्रुल्लीसर्व
रेड बुल रेसिंगरेड बुल रेसिंगरेड बुल आर.बी.३रेनोल्ट आर.एस.२७१४ डेव्हिड कुल्टहार्डसर्व३७ रोबेर्ट डुर्नबोस
मिखाएल अम्मेरम्युलर
१५ मार्क वेबरसर्व
ए.टी.& टी. विलियम्स एफ१विलियम्स एफ१विलियम्स एफ.डब्ल्यु.२९टोयोटा आर.व्ही.एक्स.०७१६ निको रॉसबर्गसर्व३८ नरेन कार्तिकेयन
काझुकी नाकाजिमा
१७ एलेक्सांडर वुर्झ१-१६
काझुकी नाकाजिमा[६]17
स्कुदेरिआ टोरो रोस्सोस्कुदेरिआ टोरो रोस्सोटोरो रोस्सो एस.टी.आर.२फेरारी ०५६१८ विटांटोनियो लिउझीसर्व३९ नील जानी
१९ स्कॉट स्पीड१-१०
सेबास्टियान फेटेल११-१७
एतिहाद अल्डार स्पायकर एफ१स्पायकर एफ१स्पायकर एफ.८.VII
स्पायकर एफ.८.VII.बि
फेरारी ०५६२० आद्रियान सुटिलसर्व४० फैरुझ फौझी
आद्रियान वॉलेस
मार्कस विन्केलहॉक
गिएडो वॅन डर गार्डे
२१ ख्रिस्टिजन आल्बर्स१-९
मार्कस विन्केलहॉक१०
सकोन यामामोटो[७]११-१७
सुपर आगुरी एफ१सुपर आगुरी एफ१सुपर आगुरी एस.ए.०७होंडा आर.ए.८०७.इ२२ ताकुमा सातोसर्व४१ सकोन यामामोटो
जेम्स रोस्सीटेर[८]
२३ अँथनी डेविडसनसर्व
  • तिसरा चालक.
  • सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या २.४ लिटर व्हि.८ इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत. हा नियम २००६ फॉर्म्युला वन हंगामात अमलात आणला गेला होता.
  • परीक्षण चालकजे ठळक दिसता आहेत, त्यांनी शुक्रवारच्या सराव फेरीत भाग घेतला आहे.

हंगामाचे वेळपत्रक

फेरीअधिक्रुत रेस नावग्रांप्रीसर्किटशहरतारीखवेळ
स्थानियGMT
आय.एन.जी. ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीऑस्ट्रेलियन ग्रांप्रीमेलबर्न ग्रांप्री सर्किटमेलबर्नमार्च १८१४:०००३:००
पेट्रोनास मलेशियन ग्रांप्रीमलेशियन ग्रांप्रीसेपांग आंतरराष्ट्रीय सर्किटकुलालंपूरएप्रिल ८१५:०००७:००
गल्फ एर बहरैन ग्रांप्रीबहरैन ग्रांप्रीबहरैन आंतरराष्ट्रीय सर्किटसाखीर, मनामाएप्रिल १५१४:३०११:३०
ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिकास्पॅनिश ग्रांप्रीसर्किट डी काटलुन्याबार्सिलोनामे १३१४:००१२:००
ग्रांप्री डी मोनॅकोमोनॅको ग्रांप्रीसर्किट डी मोनॅकोमाँटे-कार्लोमे २७१४:००१२:००
ग्रांप्री डु कॅनडाकॅनेडियन ग्रांप्रीसर्किट गिलेस विलेनेउमाँत्रियालजून १०१३:००१७:००
7 युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीयुनायटेड स्टेट्स ग्रांप्रीइंडियानापोलिस मोटर स्पीडवेइंडियानाजून १७१३:००१७:००
ग्रांप्री डी फ्रान्सफ्रेंच ग्रांप्रीसर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्समॅग्नी कौर्सजुलै ११४:००१२:००
सान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्रीब्रिटिश ग्रांप्रीसिल्वेरस्टोन सर्किटसिल्वेरस्टोनजुलै ८१३:००१२:००
१० ग्रांप्री ऑफ युरोपयुरोपियन ग्रांप्रीनुर्बुर्गरिंगनुर्बुर्गजुलै २२१४:००१२:००
११ माग्यर नागीदिजहंगेरियन ग्रांप्रीहंगरोरिंगबुडापेस्टऑगस्ट ५१४:००१२:००
१२ पेट्रोल ओफिसी तुर्की ग्रांप्रीतुर्की ग्रांप्रीइस्तंबूल पार्कइस्तंबूलऑगस्ट २६१५:००१२:००
१३ ग्रान प्रीमिओ डी'इटालियाइटालियन ग्रांप्रीअटोड्रोमो नझिओनल डी मोंझामोंझासप्टेंबर ९१४:००१२:००
१४ आय.एन.जी. बेल्जियम ग्रांप्रीबेल्जियम ग्रांप्रीसर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पसस्पासप्टेंबर १६१४:००१२:००
१५ फुजी टेलेविजन जपानी ग्रांप्रीजपानी ग्रांप्रीफुजी स्पीडवेओयामाऑक्टोबर १२१३:३००४:३०
१६ सिनोपेक चिनी ग्रांप्रीचिनी ग्रांप्रीशांघाय आंतरराष्ट्रीय सर्किटशांघायऑक्टोबर ७१४:०००६:००
१७ ग्रांडे प्रीमियो दो ब्राझिलब्राझिलियन ग्रांप्रीअटोड्रोम जोस कार्लोस पेससाओ पाउलोऑक्टोबर २११४:००१६:००

हंगामाचे निकाल

ग्रांप्री

शर्यत क्र.ग्रांप्रीपोल पोझिशनजलद फेरीविजेता चालकविजेता कारनिर्मातामाहिती
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री किमी रायकोन्नेन किमी रायकोन्नेन किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारीमाहिती
मलेशियन ग्रांप्री फिलिपे मास्सा लुइस हॅमिल्टन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-मर्सिडीजमाहिती
बहरैन ग्रांप्री फिलिपे मास्सा फिलिपे मास्सा फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारीमाहिती
स्पॅनिश ग्रांप्री फिलिपे मास्सा फिलिपे मास्सा फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारीमाहिती
मोनॅको ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो फर्नांदो अलोन्सो फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-मर्सिडीजमाहिती
कॅनेडियन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन फर्नांदो अलोन्सो लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीजमाहिती
युनायटेड स्टेट्स ग्रांप्री लुइस हॅमिल्टन किमी रायकोन्नेन लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीजमाहिती
फ्रेंच ग्रांप्री फिलिपे मास्सा फिलिपे मास्सा किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारीमाहिती
ब्रिटिश ग्रांप्री लुइस हॅमिल्टन किमी रायकोन्नेन किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारीमाहिती
१० युरोपियन ग्रांप्री किमी रायकोन्नेन फिलिपे मास्सा फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-मर्सिडीजमाहिती
११ हंगेरियन ग्रांप्री लुइस हॅमिल्टन किमी रायकोन्नेन लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीजमाहिती
१२ तुर्की ग्रांप्री फिलिपे मास्सा किमी रायकोन्नेन फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारीमाहिती
१३ इटालियन ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो फर्नांदो अलोन्सो फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-मर्सिडीजमाहिती
१४ बेल्जियम ग्रांप्री किमी रायकोन्नेन फिलिपे मास्सा किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारीमाहिती
१५ जपानी ग्रांप्री लुइस हॅमिल्टन लुइस हॅमिल्टन लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीजमाहिती
१६ चिनी ग्रांप्री लुइस हॅमिल्टन फिलिपे मास्सा किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारीमाहिती
१७ ब्राझिलियन ग्रांप्री फिलिपे मास्सा किमी रायकोन्नेन किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारीमाहिती

चालक

क्र.चालकऑस्ट्रे
मले
बहरैन
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडी
यु.एस.ए.
फ्रेंच
ब्रिटिश
युरोपि
हंगेरि
तुर्की
इटालि
बेल्जि
जपान
चिनी
ब्राझि
गुण
किमी रायकोन्नेनमा.मा.११०
लुइस हॅमिल्टनमा.१०९
फर्नांदो अलोन्सोमा.१०९
फिलिपे मास्साअ.घो.१३मा.९४
निक हाइडफेल्डमा.मा.१४†६१
रोबेर्ट कुबिचामा.१८मा.जख.मा.३९
हेइक्कि कोवालायनन१०१३†१५मा.३०
ज्यांकार्लो फिजिकेल्लाअ.घो.१०१२१२मा.११मा.२१
निको रॉसबर्गमा.१०१२१०१६†१२मा.मा.१६२०
१० डेव्हिड कुल्टहार्डमा.मा.मा.१४मा.मा.१३१११११०मा.मा.१४
११ एलेक्सांडर वुर्झमा.११मा.१०१४१३१४१११३मा.मा.१२१३
१२ मार्क वेबर१३१०मा.मा.मा.१२मा.मा.मा.१०मा.१०
१३ यार्नो त्रुल्लीमा.१५मा.मा.मा.१३१०१६१११११३१३
१४ सेबास्टियान फेटेल१६१९१८मा.मा.मा.
१५ जेन्सन बटन१५१२मा.१२११मा.१२१०मा.मा.१३मा.११†मा.
१६ राल्फ शुमाखर१५१२मा.१६मा.१०मा.मा.१२१५१०मा.मा.११
१७ ताकुमा सातो१२१३मा.१७मा.१६१४मा.१५१८१६१५१५†१४१२
१८ विटांटोनियो लिउझी१४१७मा.मा.मा.मा.१७†मा.१६†मा.मा.१५१७१२१३
१९ आद्रियान सुटिल१७मा.१५१३मा.मा.१४१७मा.मा.१७२१†१९१४मा.मा.
२० रुबेन्स बॅरीकेलो१११११३१०१०१२मा.१११११८१७१०१३१०१५मा.
२१ स्कॉट स्पीडमा.१४मा.मा.मा.१३मा.मा.मा.
२२ काझुकी नाकाजिमा१०
२३ अँथनी डेविडसन१६१६१६†१११८११११मा.मा.१२मा.१४१४१६मा.मा.१४
२४ सकोन यामामोटोमा.२०२०१७१२१७मा.
२५ ख्रिस्टिजन आल्बर्समा.मा.१४१४१९†मा.१५मा.१५
मार्कस विन्केलहॉकमा.
क्र.चालकऑस्ट्रे
मले
बहरैन
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडी
यु.एस.ए.
फ्रेंच
ब्रिटिश
युरोपि
हंगेरि
तुर्की
इटालि
बेल्जि
जपान
चिनी
ब्राझि
गुण

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

  • Bold - Pole
  • Italics - Fastest Lap
रंगनिकाल
सुवर्णविजेता
रजतउप विजेता
कांस्यतिसरे स्थान
हिरवापूर्ण, गुण मिळाले
निळापूर्ण, गुणांशिवाय
निळापूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळाअपूर्ण (अपु.)
माघार (मा.)वर्गीकृत नाही (वर्गी.)
लालपात्र नाही (पा.ना.)
काळाअपात्र घोषित (अ.घो.)
रंगनिकाल
पांढरासुरवात नाही (सु.ना.)
पांढरास्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळाप्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळाशुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्तसहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)अर्थ
पो.पोल पोझिशन
ज.जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान


कारनिर्माते

स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो संघाने २००७ फॉर्म्युला वन कारनिर्माते विश्व अजिंक्यपद जिंकले.
बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ संघाला २००७ फॉर्म्युला वन कारनिर्माते विश्व अजिंक्यपदात दुसरे स्थान मिळाले.
आय.एन.जी. रेनोल्ट एफ१ संघाला २००७ फॉर्म्युला वन कारनिर्माते विश्व अजिंक्यपदात तिसरे स्थान मिळाले.
क्र.[१०]कारनिर्माता[११]गाडी क्र.ऑस्ट्रे
मले
बहरैन
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडी
यु.एस.ए.
फ्रेंच
ब्रिटिश
युरोपि
हंगेरि
तुर्की
इटालि
बेल्जि
जपान
चिनी
ब्राझि
गुण
स्कुदेरिआ फेरारीअ.घो.१३मा.२०४
मा.मा.
बी.एम.डब्ल्यू. सौबरमा.मा.१४†१०१
१०मा.१८मा.मा.
रेनोल्ट एफ१अ.घो.१०१२१२मा.११मा.५१
१०१३१५मा.
विलियम्स एफ११६मा.१०१२१०मा.१२मा.मा.१६३३
१७मा.११मा.१०१४१३१४१११३मा.मा.१२१०
रेड बुल रेसिंग१४मा.मा.मा.१४मा.मा.१३१११११०मा.मा.२४
१५१३१०मा.मा.मा.१२मा.मा.मा.१०मा.
पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंग१११५१२मा.१६मा.१०मा.मा.१२१५१०मा.मा.१११३
१२मा.१५मा.मा.मा.१३१०१६१११११३१३
स्कुदेरिआ टोरो रोस्सो१८१४१७मा.मा.मा.मा.१७मा.१६मा.मा.१५१७१२१३
१९मा.१४मा.मा.मा.१३मा.मा.मा.१६१९१८मा.मा.मा.
होंडा रेसिंग एफ११५१२मा.१२११मा.१२१०मा.मा.१३मा.११मा.
१११११३१०१०१२मा.१११११८१७१०१३१०१५मा.
सुपर आगुरी एफ१२२१२१३मा.१७मा.१६१४मा.१५१८१६१५१५१४१२
२३१६१६१६१११८११११मा.मा.१२मा.१४१४१६मा.मा.१४
१० एतिहाद अल्डार स्पायकर एफ१२०१७मा.१५१३मा.मा.१५१७मा.मा.१७२११९१४मा.मा.
२१मा.मा.१४१४१९मा.१४मा.१५मा.मा.२०२०१७१२१७मा.
अ.घो. मॅक्लरीन-मर्सिडिज४†मा.०‡ (२०३†) (२१८)
मा.
क्र.[११]कारनिर्माता[११]गाडी क्र.ऑस्ट्रे
मले
बहरैन
स्पॅनिश
मोनॅको
कॅनेडी
यु.एस.ए.
फ्रेंच
ब्रिटिश
युरोपि
हंगेरि
तुर्की
इटालि
बेल्जि
जपान
चिनी
ब्राझि
गुण
  • Bold - Pole
  • Italics - Fastest Lap
रंगनिकाल
सुवर्णविजेता
रजतउप विजेता
कांस्यतिसरे स्थान
हिरवापूर्ण, गुण मिळाले
निळापूर्ण, गुणांशिवाय
निळापूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळाअपूर्ण (अपु.)
माघार (मा.)वर्गीकृत नाही (वर्गी.)
लालपात्र नाही (पा.ना.)
काळाअपात्र घोषित (अ.घो.)
रंगनिकाल
पांढरासुरवात नाही (सु.ना.)
पांढरास्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळाप्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळाशुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्तसहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)अर्थ
पो.पोल पोझिशन
ज.जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान


हेसुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत