२००६ हिवाळी ऑलिंपिक

२००६ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची विसावी आवृत्ती इटली देशाच्या तोरिनो शहरात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ८० देशांमधील सुमारे २,५०० खेळाडूंनी भाग घेतला.

२००६ हिवाळी ऑलिंपिक
XX हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरतोरिनो
इटली ध्वज इटली


सहभागी देश८०
सहभागी खेळाडू२,५०८
स्पर्धा८४, १५ खेळात
समारंभ
उद्घाटनफेब्रुवारी १०


सांगताफेब्रुवारी २६
अधिकृत उद्घाटकराष्ट्राध्यक्ष कार्लो अझेग्लियो चाम्पी
मैदानस्तादियो ओलिंपिको दि तोरिनो


◄◄ २००२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०१० ►►


सहभागी देश

खालील ८० देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. प्रत्येक देशाने पाठवलेल्या खेळाडूंचा आकडा कंसात दर्शवला आहे.


खेळ

ह्या स्पर्धेमध्ये खालील १५ हिवाळी खेळांचा समावेश केला गेला होता.


पदक तक्ता

 क्रम संघसुवर्णरौप्यकांस्यएकूण
 जर्मनी १११२२९
 अमेरिका २५
 ऑस्ट्रिया २३
 रशिया २२
 कॅनडा १०२४
 स्वीडन १४
 दक्षिण कोरिया ११
 स्वित्झर्लंड १४
 इटली  (यजमान)११
१०  फ्रान्स 
११  नेदरलँड्स 

संदर्भ


बाह्य दुवे


🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत