२००६ फॉर्म्युला वन हंगाम

२००६ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २००५पुढील हंगाम: २००७
यादी: देशानुसार | हंगामानुसार

२००६ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६०वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १८ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. १२ मार्च २००६ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २२ ऑक्टोबर रोजी ब्राझील मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

फर्नांदो अलोन्सो, १३४ गुणांसोबत २००६ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
मिखाएल शुमाखर, १२१ गुणांसोबत २००६ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
फिलिपे मास्सा, ८० गुणांसोबत २००६ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

संघ आणि चालक

२००६ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००६ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००६ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००६ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघकारनिर्माताचेसिसइंजिनटायरचालक क्र.रेस चालकशर्यत क्र.चालक क्र.परीक्षण चालक
माइल्ड सेव्हेन रेनोल्ट एफ१रेनोल्ट एफ१रेनोल्ट आर.२६रेनोल्ट आर.एस.२६ फर्नांदो अलोन्सोसर्व हिक्की कोवालाइन
जोस मारीया लोपेझ
नेल्सन आंगेलो पिके
जॉनथन कोशे
जियानकार्लो फिसिकेलासर्व
मॅकलारेन मर्सिडिज-बेंझमॅकलारेनमॅकलारेन एम.पी.४-२१मर्सिडीज एफ.ओ.१०८.एस किमी रायकोन्नेनसर्व पेड्रो डीला रोसा

गॅरी पफेट्ट
लुइस हॅमिल्टन

उवान पाब्लो मोन्टाया१-१०
पेड्रो डीला रोसा११-१८
स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरोस्कुदेरिआ फेरारीफेरारी २४८.एफ.१फेरारी ०५६ मिखाएल शुमाखरसर्व लुका बाडोर

मार्क जीनी

फिलिपे मास्सासर्व
पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंगटोयोटा रेसिंगटोयोटा टी.एफ.१०६
टोयोटा टी.एफ.१०६.बी
टोयोटा आर.व्ही.एक्स.०६ राल्फ शुमाखरसर्व रिक्कार्डो झोन्टा

ऑलिव्हीयर पॅनीस
ॲरन्डी सौसेक

यार्नो त्रुल्लीसर्व
विलियम्स एफ१विलियम्स एफ१विलियम्स एफ.डब्ल्यु.२८कॉसवर्थ सि.ए.२००६ मार्क वेबरसर्व३५ एलेक्सांडर वुर्झ
नरेन कार्तिकेयन
१० निको रॉसबर्गसर्व
लकी स्ट्राईक होंडा रेसिंग एफ१होंडा रेसिंग एफ१होंडा आर.ए.१०६होंडा आर.ए.८०६.इ११ रुबेन्स बॅरीकेलोसर्व३६ अँथनी डेविडसन
जेम्स रोस्सीटेर
मार्को आन्ड्रेट्टी
१२ जेन्सन बटनसर्व
रेड बुल रेसिंगरेड बुल रेसिंगरेड बुल आर.बी.२फेरारी ०५६१४ डेव्हिड कुल्टहार्डसर्व३७ रोबेर्ट डुर्नबोस
मिखाएल अम्मेरम्युलर
१५ ख्रिस्टियन क्लेन१-१५
रोबेर्ट डुर्नबोस१६-१८
बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ.१.०६बी.एम.डब्ल्यू. पी.८६१६ निक हाइडफेल्डसर्व३८ रोबेर्ट कुबिचा
सेबास्टियान फेटेल
मार्को होल्झर
१७ जॅक्स व्हिलनव्ह१-१२
रोबेर्ट कुबिचा१३-१८
मिडलॅन्ड एफ१ रेसिंग
स्पायकर एफ१[१]
मिडलॅन्ड एफ१ रेसिंगमिडलॅन्ड एम.१६टोयोटा आर.व्ही.एक्स.०६१८ टाजीयो मॉटेरीयोसर्व३९ मार्कस विन्केलहॉक
जिओर्जीयो मॉन्डीनी
आद्रियान सुटिल
एलेक्सांड्रे प्रमात
अर्नेस्तो विसो
रोमन रुसीनोव्ह
फाब्रीझियो डेल मॉन्टे
आद्रियान वॉलेस
रॉनी क्विन्टारेल्ली
१९ ख्रिस्टिजन आल्बर्ससर्व
स्कुदेरिआ टोरो रोस्सोस्कुदेरिआ टोरो रोस्सोटोरो रोस्सो एस.टी.आर.०१कॉसवर्थ टि.जे.२००६२० विटांटोनियो लिउझीसर्व४० नील जानी
२१ स्कॉट स्पीडसर्व
सुपर आगुरी एफ१सुपर आगुरी एफ१सुपर आगुरी एस.ए.०५होंडा आर.ए.८०६.इ२२ ताकुमा सातोसर्व४१ फ्रेंक मॉन्टॅग्नी
सकोन यामामोटो
युजि इडे
२३ युजि इडे१-४
फ्रेंक मॉन्टॅग्नी५-११
सकोन यामामोटो१२-१८
  • तिसरा चालक.
  • सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या २.४ लिटर व्हि.८ इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत. हा नियम २००६ फॉर्म्युला वन हंगामात अमलात आणला गेला होता.

हंगामाचे वेळपत्रक

ऑस्ट्रेलियन ग्रांप्री तिच्या अधिक्रुत वेळपत्रिकेतील ठरवलेल्या तारखेच्या नंतर घेण्यात आली, कारण त्याच वेळेत "२००६ कॉमनवेल्थ गेम्स" सुद्धा घेण्यात येणार होते. बहरैन ग्रांप्री ही बहरैन मधील पहीली ग्रांप्री होती व जपानी ग्रांप्री आणि चिनी ग्रांप्री या शर्यतींच्या तारखांमध्ये अदला-बदल करण्यात आला.

फेरीअधिक्रुत रेस नावग्रांप्रीसर्किटशहरतारीखवेळ
स्थानियGMT
गल्फ एर बहरैन ग्रांप्रीबहरैन ग्रांप्रीबहरैन आंतरराष्ट्रीय सर्किटसाखीर, मनामामार्च १२१४:३०११:३०
पेट्रोनास मलेशियन ग्रांप्रीमलेशियन ग्रांप्रीसेपांग आंतरराष्ट्रीय सर्किटकुलालंपूरमार्च १९१५:०००७:००
फोस्टर्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीऑस्ट्रेलियन ग्रांप्रीमेलबर्न ग्रांप्री सर्किटमेलबर्नएप्रिल २१४:०००३:००
ग्रान प्रिमीयो फोस्टर्स डी सान मरिनोसान मरिनो ग्रांप्रीअटोड्रोमो एन्झो ए डिनो फेरारीइमोलाएप्रिल २३१४:००१२:००
ग्रांप्री ऑफ युरोपयुरोपियन ग्रांप्रीनुर्बुर्गरिंगनुर्बुर्गमे ७१४:००१२:००
ग्रान प्रिमीयो तेलेफोनिका डी इस्पानास्पॅनिश ग्रांप्रीसर्किट डी काटलुन्याबार्सिलोनामे १४१४:००१२:००
ग्रांप्री डी मोनॅकोमोनॅको ग्रांप्रीसर्किट डी मोनॅकोमाँटे-कार्लोमे २८१४:००१२:००
फोस्टर्स ब्रिटिश ग्रांप्रीब्रिटिश ग्रांप्रीसिल्वेरस्टोन सर्किटसिल्वेरस्टोनजून १११२:००११:००
ग्रांप्री डु कॅनेडाकॅनेडियन ग्रांप्रीसर्किट गिलेस व्हिलनव्हमाँत्रियालजून २५१३:००१७:००
१० वोडाफोन युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीयुनायटेड स्टेट्स ग्रांप्रीइंडियानापोलिस मोटर स्पीडवेइंडियानाजुलै २१४:००१८:००
११ ग्रांप्री डी फ्रान्सफ्रेंच ग्रांप्रीसर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्समॅग्नी कौर्सजुलै १६१४:००१२:००
१२ ग्रोसर मोबील १ प्रिस वॉन डुस्चलँडजर्मन ग्रांप्रीहॉकेंहिम्रिंगहोकनहाइमजुलै ३०१४:००१२:००
१३ शेल माग्यर नागीदिजहंगेरियन ग्रांप्रीहंगरोरिंगबुडापेस्टऑगस्ट ६१४:००१२:००
१४ पेट्रोल ओफिसी तुर्की ग्रांप्रीतुर्की ग्रांप्रीइस्तंबूल पार्कइस्तंबूलऑगस्ट २७१५:००१२:००
१५ ग्रान प्रीमिओ वोडाफोन डी'इटालियाइटालियन ग्रांप्रीअटोड्रोमो नझिओनल डी मोंझामोंझासप्टेंबर १०१४:००१२:००
१६ सिनोपेक चिनी ग्रांप्रीचिनी ग्रांप्रीशांघाय आंतरराष्ट्रीय सर्किटशांघायऑक्टोबर ११४:०००६:००
१७ फुजी टेलेविजन जपानी ग्रांप्रीजपानी ग्रांप्रीसुझुका सर्किटसुझुकाऑक्टोबर ८१४:०००५:००
१८ ग्रांडे प्रीमियो दो ब्राझिलब्राझिलियन ग्रांप्रीअटोड्रोम जोस कार्लोस पेससाओ पाउलोऑक्टोबर २२१४:००१६:००

हंगामाचे निकाल

ग्रांप्री

शर्यत क्र.ग्रांप्रीपोल पोझिशनजलद फेरीविजेता चालकविजेता कारनिर्मातामाहिती
बहरैन ग्रांप्री मिखाएल शुमाखर निको रॉसबर्ग फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१माहिती
मलेशियन ग्रांप्री जियानकार्लो फिसिकेला फर्नांदो अलोन्सो जियानकार्लो फिसिकेला रेनोल्ट एफ१माहिती
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री जेन्सन बटन किमी रायकोन्नेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१माहिती
सान मरिनो ग्रांप्री मिखाएल शुमाखर फर्नांदो अलोन्सो मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारीमाहिती
युरोपियन ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारीमाहिती
स्पॅनिश ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो फिलिपे मास्सा फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१माहिती
मोनॅको ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो मिखाएल शुमाखर फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१माहिती
ब्रिटिश ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो फर्नांदो अलोन्सो फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१माहिती
कॅनेडियन ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो किमी रायकोन्नेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१माहिती
१० युनायटेड स्टेट्स ग्रांप्री मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारीमाहिती
११ फ्रेंच ग्रांप्री मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारीमाहिती
१२ जर्मन ग्रांप्री किमी रायकोन्नेन मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारीमाहिती
१३ हंगेरियन ग्रांप्री किमी रायकोन्नेन फिलिपे मास्सा जेन्सन बटन होंडा रेसिंग एफ१माहिती
१४ तुर्की ग्रांप्री फिलिपे मास्सा मिखाएल शुमाखर फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारीमाहिती
१५ इटालियन ग्रांप्री किमी रायकोन्नेन किमी रायकोन्नेन मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारीमाहिती
१६ चिनी ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो फर्नांदो अलोन्सो मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारीमाहिती
१७ जपानी ग्रांप्री फिलिपे मास्सा फर्नांदो अलोन्सो फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१माहिती
१८ ब्राझिलियन ग्रांप्री फिलिपे मास्सा मिखाएल शुमाखर फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारीमाहिती

चालक

क्र.चालकबहरैन
मले
ऑस्ट्रे
मरिनो
युरोपि
स्पॅनिश
मोनॅको
ब्रिटिश
कॅनेडि
यु.एस.ए.
फ्रेंच
जर्मन
हंगेरि
तुर्की
इटालि
चिनी
जपान
ब्राझि
गुण
फर्नांदो अलोन्सोमा.मा.१३४
मिखाएल शुमाखरमा.मा.१२१
फिलिपे मास्सामा.मा.८०
जियानकार्लो फिसिकेलामा.मा.७२
किमी रायकोन्नेनमा.मा.मा.मा.मा.मा.६५
जेन्सन बटन१०मा.११मा.मा.मा.५६
रुबेन्स बॅरीकेलो१५१०१०१०मा.मा.मा.१२३०
उवान पाब्लो मोन्टायामा.मा.मा.मा.मा.२६
निक हाइडफेल्ड१२मा.१३१०मा.मा.१४१७२३
१० राल्फ शुमाखर१४मा.मा.मा.मा.मा.१५मा.मा.२०
११ पेड्रो डीला रोसामा.मा.१११९
१२ यार्नो त्रुल्ली१६मा.मा.१०१७११मा.१२मा.मा.१५
१३ डेव्हिड कुल्टहार्ड१०मा.मा.मा.१४१२१११५१२मा.मा.१४
१४ मार्क वेबरमा.मा.मा.मा.मा.१२मा.मा.मा.मा.१०१०मा.मा.
१५ जॅक्स व्हिलनव्हमा.१२१२१४मा.मा.११मा.
१६ रोबेर्ट कुबिचाअ.घो.१२१३
१७ निको रॉसबर्गमा.मा.११११मा.मा.१४मा.मा.मा.मा.१११०मा.
१८ ख्रिस्टियन क्लेनमा.मा.मा.मा.१३मा.१४११मा.१२मा.११११
१९ विटांटोनियो लिउझी११११मा.१४मा.१५१०१३१३१३१०मा.मा.१४१०१४१३
२० स्कॉट स्पीड१३मा.१५११मा.१३मा.१०मा.१०१२१११३१३१४१८११
२१ टाजीयो मॉटेरीयो१७१३मा.१६१२१६१५१६१४मा.मा.अ.घो.मा.मा.मा.१६१५
२२ ख्रिस्टिजन आल्बर्समा.१२११मा.१३मा.१२१५मा.मा.१५अ.घो.१०मा.१७१५मा.१४
२३ ताकुमा सातो१८१४१२मा.मा.१७मा.१७१५मा.मा.मा.१३पु.व.१६अ.घो.१५१०
२४ रोबेर्ट डुर्नबोस१२१३१२
२५ युजि इडेमा.मा.१३मा.
२६ सकोन यामामोटोमा.मा.मा.मा.१६१७१६
२७ फ्रेंक मॉन्टॅग्नीमा.मा.१६१८मा.मा.१६
क्र.चालकबहरैन
मले
ऑस्ट्रे
मरिनो
युरोपि
स्पॅनिश
मोनॅको
ब्रिटिश
कॅनेडि
यु.एस.ए.
फ्रेंच
जर्मन
हंगेरि
तुर्की
इटालि
चिनी
जपान
ब्राझि
गुण
रंगनिकाल
सुवर्णविजेता
रजतउप विजेता
कांस्यतिसरे स्थान
हिरवापूर्ण, गुण मिळाले
निळापूर्ण, गुणांशिवाय
निळापूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळाअपूर्ण (अपु.)
माघार (मा.)वर्गीकृत नाही (वर्गी.)
लालपात्र नाही (पा.ना.)
काळाअपात्र घोषित (अ.घो.)
रंगनिकाल
पांढरासुरवात नाही (सु.ना.)
पांढरास्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळाप्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळाशुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्तसहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)अर्थ
पो.पोल पोझिशन
ज.जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान


† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते

क्र.कारनिर्मातागाडी क्र.बहरैन
मले
ऑस्ट्रे
मरिनो
युरोपि
स्पॅनिश
मोनॅको
ब्रिटिश
कॅनेडि
यु.एस.ए.
फ्रेंच
जर्मन
हंगेरि
तुर्की
इटालि
चिनी
जपान
ब्राझि
गुण
रेनोल्ट एफ१मा.मा.२०६
मा.मा.
स्कुदेरिआ फेरारमा.मा.२०१
मा.मा.
मॅकलारेन-मर्सिडिजमा.मा.मा.मा.मा.मा.११०
मा.मा.मा.मा.मा.मा.मा.११
होंडा रेसिंग एफ११११५१०१०१०मा.मा.मा.१२८६
१२१०मा.११मा.मा.मा.
बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ११६१२मा.१३१०मा.मा.१४१७३६
१७मा.१२१२१४मा.मा.११मा.अ.घो.१२१३
टोयोटा एफ११४मा.मा.मा.मा.मा.१५मा.मा.३५
१६मा.मा.१०१७११मा.१२मा.मा.
रेड बुल रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी१४१०मा.मा.मा.१४१२१११५१२मा.मा.१६
१५मा.मा.मा.मा.१३मा.१४११मा.१२मा.१११११२१३१२
विलियम्स एफ१-कॉसवर्थमा.मा.मा.मा.मा.१२मा.मा.मा.मा.१०१०मा.मा.११
१०मा.मा.११११मा.मा.१४मा.मा.मा.मा.१११०मा.
स्कुदेरिआ टोरो रोस्सो-कॉसवर्थ२०११११मा.१४मा.१५१०१३१३१३१०मा.मा.१४१०१४१३
२११३मा.१५११मा.१३मा.१०मा.१०१२१११३१३१४१८११
१० मिडलॅन्ड एफ१ रेसिंग-टोयोटा एफ११८१७१३मा.१६१२१६१५१६१४मा.मा.अ.घो.मा.मा.मा.१६१५
१९मा.१२११मा.१३मा.१२१५मा.मा.१५अ.घो.१०मा.१७१५मा.१४
११ सुपर आगुरी एफ१-होंडा रेसिंग एफ१२२१८१४१२मा.मा.१७मा.१७१५मा.मा.मा.१३पु.व.१६अ.घो.१५१०
२३मा.मा.१३मा.मा.मा.१६१८मा.मा.१६मा.मा.मा.मा.१६१७१६
क्र.कारनिर्मातागाडी क्र.बहरैन
मले
ऑस्ट्रे
मरिनो
युरोपि
स्पॅनिश
मोनॅको
ब्रिटिश
कॅनेडि
यु.एस.ए.
फ्रेंच
जर्मन
हंगेरि
तुर्की
इटालि
चिनी
जपान
ब्राझि
गुण
रंगनिकाल
सुवर्णविजेता
रजतउप विजेता
कांस्यतिसरे स्थान
हिरवापूर्ण, गुण मिळाले
निळापूर्ण, गुणांशिवाय
निळापूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळाअपूर्ण (अपु.)
माघार (मा.)वर्गीकृत नाही (वर्गी.)
लालपात्र नाही (पा.ना.)
काळाअपात्र घोषित (अ.घो.)
रंगनिकाल
पांढरासुरवात नाही (सु.ना.)
पांढरास्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळाप्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळाशुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्तसहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)अर्थ
पो.पोल पोझिशन
ज.जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत