२००५ फॉर्म्युला वन हंगाम

२००५ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २००४पुढील हंगाम: २००६
यादी: देशानुसार | हंगामानुसार

२००५ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५९वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १९ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. ६ मार्च २००५ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर १६ ऑक्टोबर रोजी चिन मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

फर्नांदो अलोन्सो, १३३ गुणांसोबत २००५ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
किमी रायकोन्नेन, ११२ गुणांसोबत २००५ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
मिखाएल शुमाखर, ६२ गुणांसोबत २००५ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

संघ आणि चालक

२००५ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००५ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००५ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००५ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघकारनिर्माताचेसिसइंजिनटायरचालक क्र.रेस चालकशर्यत क्र.चालक क्र.परीक्षण चालक
स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरोस्कुदेरिआ फेरारीफेरारी एफ.२००४.एम
फेरारी एफ.२००५
फेरारी ०५३
फेरारी ०५५
मिखाएल शुमाखरसर्व लुका बाडोर
मार्क जीनी
रुबेन्स बॅरीकेलोसर्व
लकी स्ट्राईक बि.ए.आर होंडा रेसिंग एफ१ब्रिटिश अमेरिकन रेसिंगबि.ए.आर.००७होंडा आर.ए.००५.इ जेन्सन बटनसर्व अँथनी डेविडसन
एन्रिके बेर्नोल्डी
अ‍ॅडम कॅरोल
टोनी कन्नान
अ‍ॅलन वान डेर मेर्वे
ताकुमा सातो1१, ३-१९
अँथनी डेविडसन
माइल्ड सेव्हेन रेनोल्ट एफ१रेनोल्ट एफ१रेनोल्ट आर.२५रेनोल्ट आर.एस.२५ फर्नांदो अलोन्सोसर्व फ्रेंक मॉन्टॅग्नी
लुकास डी ग्रासी
रोबेर्ट कुबिचा
जिओर्जीयो मॉन्डीनी
जियानकार्लो फिसिकेलासर्व
बी.एम.डब्ल्यू. विलियम्स एफ१विलियम्स एफ१विलियम्स एफ.डब्ल्यु.२७बी.एम.डब्ल्यू. पी.८४/५ मार्क वेबरसर्व अँटोनियो पिझोनीया
निको रॉसबर्ग
अ‍ॅन्डी प्रियाल्क्स
सेबास्टियान फेटेल
निक हाइडफेल्ड१-१४
अँटोनियो पिझोनीया१५-१९
वेस्ट मॅकलारेन मर्सिडिज-बेंझ
मॅकलारेन मर्सिडिज-बेंझ 10
मॅकलारेनमॅकलारेन एम.पी.४-२०मर्सिडीज एफ.ओ.११०.आर किमी रायकोन्नेनसर्व३५ पेड्रो डीला रोसा
एलेक्सांडर वुर्झ
गॅरी पफेट्ट
१० उवान पाब्लो मोन्टाया2१-२, ५-१९
पेड्रो डीला रोसा
एलेक्सांडर वुर्झ
सौबर पेट्रोनाससौबरसौबर सि.२४पेट्रोनास.०५.ए११ जॅक्स व्हिलनव्हसर्वnone
१२ फिलिपे मास्सासर्व
रेड बुल रेसिंगरेड बुल रेसिंगरेड बुल आर.बी.१कॉसवर्थ सि.ए.२००५१४ डेव्हिड कुल्टहार्डसर्व३७ विटांटोनियो लिउझी
ख्रिस्टियन क्लेन
स्कॉट स्पीड
नील जानी
१५ ख्रिस्टियन क्लेन3१-३, ८-१९
विटांटोनियो लिउझी४-७
पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंगटोयोटा रेसिंगटोयोटा टी.एफ.१०५
टोयोटा टी.एफ.१०५.बी
टोयोटा आर.व्ही.एक्स.०५१६ यार्नो त्रुल्लीसर्व३८ रिक्कार्डो झोन्टा
ऑलिव्हीयर पॅनीस
रायन ब्रिस्को
फ्रँक पेरेरा
बोर्जा गार्सीया
१७ राल्फ शुमाखर१-८, १०-१९
रिक्कार्डो झोन्टा
जॉर्डन ग्रांप्रीजॉर्डन ग्रांप्रीजॉर्डन इ.जे.१५
जॉर्डन इ.जे.१५.बी
टोयोटा आर.व्ही.एक्स.०५१८ टाजीयो मॉटेरीयोसर्व३९ रोबेर्ट डुर्नबोस
फ्रेंक मॉन्टॅग्नी
निकोलस कैसा
सकोन यामामोटो
निकी पास्टोरेल्ली
मारीयो डॉमीनग्वेझ
१९ नरेन कार्तिकेयनसर्व
मिनार्डी कॉसवर्थमिनार्डीमिनार्डी पी.एस.०४.बी
मिनार्डी पी.एस.०५
कॉसवर्थ सि.के.२००४
कॉसवर्थ टि.जे.२००५
२० पॅट्रीक फ्राइसॅखर१-११४० एन्रीको टोकासेलो8
कानोच निसानी7
उवान कासेरेस
रोल्डन रॉड्रीग्स
रोबेर्ट डुर्नबोस5१२-१९
२१ ख्रिस्टिजन आल्बर्ससर्व
  • तिसरा चालक.
  • सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या ३.० लिटर व्हि.१० इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत.

हंगामाचे वेळपत्रक

फेरीअधिक्रुत रेस नावग्रांप्रीसर्किटशहरतारीखवेळ
स्थानियGMT
फोस्टर्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीऑस्ट्रेलियन ग्रांप्रीमेलबर्न ग्रांप्री सर्किटमेलबर्नमार्च ६१४:०००३:००
पेट्रोनास मलेशियन ग्रांप्रीमलेशियन ग्रांप्रीसेपांग आंतरराष्ट्रीय सर्किटकुलालंपूरमार्च २०१५:०००७:००
गल्फ एर बहरैन ग्रांप्रीबहरैन ग्रांप्रीबहरैन आंतरराष्ट्रीय सर्किटसाखीर, मनामाएप्रिल ३१४:३०११:३०
ग्रान प्रिमीयो वॉरस्टाइनर डी सान मरिनोसान मरिनो ग्रांप्रीअटोड्रोमो एन्झो ए डिनो फेरारीइमोलाएप्रिल २४१४:००१२:००
ग्रान प्रिमीयो मार्लबोरो डी इस्पानास्पॅनिश ग्रांप्रीसर्किट डी काटलुन्याबार्सिलोनामे ८१४:००१२:००
ग्रांप्री डी मोनॅकोमोनॅको ग्रांप्रीसर्किट डी मोनॅकोमाँटे-कार्लोमे २२१४:००१२:००
वॉरस्टाइनर ग्रांप्री ऑफ युरोपयुरोपियन ग्रांप्रीनुर्बुर्गरिंगनुर्बुर्गमे २९१४:००१२:००
ग्रांप्री एयर कॅनडाकॅनडियन ग्रांप्रीसर्किट गिलेस व्हिलनव्हमाँत्रियालजून १२१३:००१७:००
सॅप युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीयुनायटेड स्टेट्स ग्रांप्रीइंडियानापोलिस मोटर स्पीडवेइंडियानाजून १९१४:००१८:००
१० मोबील १ ग्रांप्री डी फ्रान्सफ्रेंच ग्रांप्रीसर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्समॅग्नी कौर्सजुलै ३१४:००१२:००
११ फोस्टर्स ब्रिटिश ग्रांप्रीब्रिटिश ग्रांप्रीसिल्वेरस्टोन सर्किटसिल्वेरस्टोनजुलै १०१२:००११:००
१२ ग्रोसर मोबील १ प्रिस वॉन डुस्चलँडजर्मन ग्रांप्रीहॉकेंहिम्रिंगहोकनहाइमजुलै २४१४:००१२:००
१३ मार्लबोरो माग्यर नागीदिजहंगेरियन ग्रांप्रीहंगरोरिंगबुडापेस्टजुलै ३११४:००१२:००
१४ तुर्की ग्रांप्रीतुर्की ग्रांप्रीइस्तंबूल पार्कइस्तंबूलऑगस्ट २११५:००१२:००
१५ ग्रान प्रीमिओ वोडाफोन डी'इटालियाइटालियन ग्रांप्रीअटोड्रोमो नझिओनल डी मोंझामोंझासप्टेंबर ४१४:००१२:००
१६ फोस्टर्स बेल्जियम ग्रांप्रीबेल्जियम ग्रांप्रीसर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पसस्पासप्टेंबर १११४:००१२:००
१७ ग्रांडे प्रीमियो मार्लबोरो दो ब्राझिलब्राझिलियन ग्रांप्रीअटोड्रोम जोस कार्लोस पेससाओ पाउलोसप्टेंबर २५१४:००१६:००
१८ फुजी टेलेविजन जपानी ग्रांप्रीजपानी ग्रांप्रीसुझुका सर्किटसुझुकाऑक्टोबर ९१४:०००५:००
१९ सिनोपेक चिनी ग्रांप्रीचिनी ग्रांप्रीशांघाय आंतरराष्ट्रीय सर्किटशांघायऑक्टोबर १६१४:०००६:००

हंगामाचे निकाल

ग्रांप्री

शर्यत क्र.ग्रांप्रीपोल पोझिशनजलद फेरीविजेता चालकविजेता कारनिर्मातामाहिती
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री जियानकार्लो फिसिकेला फर्नांदो अलोन्सो जियानकार्लो फिसिकेला रेनोल्ट एफ१माहिती
मलेशियन ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो किमी रायकोन्नेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१माहिती
बहरैन ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो पेड्रो डीला रोसा फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१माहिती
सान मरिनो ग्रांप्री किमी रायकोन्नेन मिखाएल शुमाखर फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१माहिती
स्पॅनिश ग्रांप्री किमी रायकोन्नेन जियानकार्लो फिसिकेला किमी रायकोन्नेन मॅकलारेन-मर्सिडिजमाहिती
मोनॅको ग्रांप्री किमी रायकोन्नेन मिखाएल शुमाखर किमी रायकोन्नेन मॅकलारेन-मर्सिडिजमाहिती
युरोपियन ग्रांप्री निक हाइडफेल्ड फर्नांदो अलोन्सो फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१माहिती
कॅनडियन ग्रांप्री जेन्सन बटन किमी रायकोन्नेन किमी रायकोन्नेन मॅकलारेन-मर्सिडिजमाहिती
युनायटेड स्टेट्स ग्रांप्री यार्नो त्रुल्ली मिखाएल शुमाखर मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारीमाहिती
१० फ्रेंच ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो किमी रायकोन्नेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१माहिती
११ ब्रिटिश ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो किमी रायकोन्नेन उवान पाब्लो मोन्टाया मॅकलारेन-मर्सिडिजमाहिती
१२ जर्मन ग्रांप्री किमी रायकोन्नेन किमी रायकोन्नेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१माहिती
१३ हंगेरियन ग्रांप्री मिखाएल शुमाखर किमी रायकोन्नेन किमी रायकोन्नेन मॅकलारेन-मर्सिडिजमाहिती
१४ तुर्की ग्रांप्री किमी रायकोन्नेन उवान पाब्लो मोन्टाया किमी रायकोन्नेन मॅकलारेन-मर्सिडिजमाहिती
१५ इटालियन ग्रांप्री उवान पाब्लो मोन्टाया किमी रायकोन्नेन उवान पाब्लो मोन्टाया मॅकलारेन-मर्सिडिजमाहिती
१६ बेल्जियम ग्रांप्री उवान पाब्लो मोन्टाया राल्फ शुमाखर किमी रायकोन्नेन मॅकलारेन-मर्सिडिजमाहिती
१७ ब्राझिलियन ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो किमी रायकोन्नेन उवान पाब्लो मोन्टाया मॅकलारेन-मर्सिडिजमाहिती
१८ जपानी ग्रांप्री राल्फ शुमाखर किमी रायकोन्नेन किमी रायकोन्नेन मॅकलारेन-मर्सिडिजमाहिती
१९ चिनी ग्रांप्री फर्नांदो अलोन्सो किमी रायकोन्नेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१माहिती

चालक

क्र.चालकऑस्ट्रे
मले
बहरैन
मरिनो
स्पॅनिश
मोनॅको
युरोपि
कॅनेडी
यु.एस.ए.
फ्रेंच
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
तुर्की
इटालि
बेल्जि
ब्राझि
जपानी
चिनी
गुण
फर्नांदो अलोन्सोमा.सु.ना.१११३३
किमी रायकोन्नेनमा.११सु.ना.मा.११२
मिखाएल शुमाखरमा.मा.मा.मा.१०मा.मा.६२
उवान पाब्लो मोन्टायाअ.घो.सु.ना.मा.मा.१४मा.मा.६०
जियानकार्लो फिसिकेलामा.मा.मा.१२मा.सु.ना.मा.५८
राल्फ शुमाखर१२मा.१२४५
यार्नो त्रुल्ली१०मा.सु.ना.१४मा.१३मा.१५४३
रुबेन्स बॅरीकेलोमा.मा.१०१०१०१२१११२३८
जेन्सन बटन११मा.मा.अ.घो.१०मा.सु.ना.३७
१० मार्क वेबरमा.मा.सु.ना.१२११पु.व.मा.१४पु.व.३६
११ निक हाइडफेल्डमा.मा.१०मा.सु.ना.१४१२११मा.२८
१२ डेव्हिड कुल्टहार्ड११मा.सु.ना.१०१३मा.१५मा.मा.२४
१३ फिलिपे मास्सा१०१०१०१११४सु.ना.मा.१०१४मा.१०१११०११
१४ जॅक्स व्हिलनव्ह१३मा.११मा.१११३सु.ना.१४१५मा.१११११२१२१०
१५ ख्रिस्टियन क्लेनसु.ना.सु.ना.मा.१५मा.१३
१६ टाजीयो मॉटेरीयो१६१२१०१३१२१३१५१०१३१७१७१३१५१७मा.१३११
१७ एलेक्सांडर वुर्झ
१८ नरेन कार्तिकेयन१५११मा.१२१३मा.१६मा.१५मा.१६१२१४२०१११५१५मा.
१९ ख्रिस्टिजन आल्बर्समा.१३१३मा.मा.१४१७११मा.१८१३पु.व.मा.१९१२१४१६१६
२० पेड्रो डीला रोसा
२१ पॅट्रीक फ्राइसॅखर१७मा.१२मा.मा.मा.१८मा.मा.१९
२२ अँटोनियो पिझोनीया१५मा.मा.१३
२३ ताकुमा सातो१४मा.अ.घो.१२मा.सु.ना.१११६१२१६मा.१०अ.घो.मा.
२४ विटांटोनियो लिउझीमा.मा.
२५ रोबेर्ट डुर्नबोस१८मा.१३१८१३मा.१४१४
अँथनी डेविडसनमा.
रिक्कार्डो झोन्टासु.ना.
क्र.चालकऑस्ट्रे
मले
बहरैन
मरिनो
स्पॅनिश
मोनॅको
युरोपि
कॅनेडी
यु.एस.ए.
फ्रेंच
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
तुर्की
इटालि
बेल्जि
ब्राझि
जपानी
चिनी
गुण
रंगनिकाल
सुवर्णविजेता
रजतउप विजेता
कांस्यतिसरे स्थान
हिरवापूर्ण, गुण मिळाले
निळापूर्ण, गुणांशिवाय
निळापूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळाअपूर्ण (अपु.)
माघार (मा.)वर्गीकृत नाही (वर्गी.)
लालपात्र नाही (पा.ना.)
काळाअपात्र घोषित (अ.घो.)
रंगनिकाल
पांढरासुरवात नाही (सु.ना.)
पांढरास्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळाप्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळाशुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्तसहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)अर्थ
पो.पोल पोझिशन
ज.जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते

क्र.कारनिर्मातागाडी क्र.ऑस्ट्रे
मले
बहरैन
मरिनो
स्पॅनिश
मोनॅको
युरोपि
कॅनेडी
यु.एस.ए.
फ्रेंच
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
तुर्की
इटालि
बेल्जि
ब्राझि
जपानी
चिनी
गुण
रेनोल्ट एफ१मा.सु.ना.१११९१
मा.मा.मा.१२मा.सु.ना.मा.
मॅकलारेन मर्सिडिजमा.११सु.ना.मा.१८२
१०अ.घो.सु.ना.मा.मा.१४मा.मा.
स्कुदेरिआ फेरारीमा.मा.मा.मा.१०मा.मा.१००
मा.मा.१०१०१०१२१११२
टोयोटा एफ११६१०मा.सु.ना.१४मा.१३मा.१५८८
१७१२मा.सु.ना.१२
विलियम्स एफ१ बी.एम.डब्ल्यू.मा.मा.सु.ना.१२११पु.व.मा.१४पु.व.६६
मा.मा.१०मा.सु.ना.१४१२११मा.१५मा.मा.१३
ब्रिटिश अमेरिकन रेसिंग होंडा रेसिंग एफ१११मा.मा.अ.घो.वर्जी.वर्जी.१०मा.सु.ना.३८
१४मा.मा.अ.घो.वर्जी.वर्जी.१२मा.सु.ना.१११६१२१६मा.१०अ.घो.मा.
रेड बुल रेसिंग कॉसवर्थ१४११मा.सु.ना.१०१३मा.१५मा.मा.३४
१५सु.ना.मा.मा.सु.ना.मा.१५मा.१३
सौबर पेट्रोनास१११३मा.११मा.१११३सु.ना.१४१५मा.१११११२१२१०२०
१२१०१०१०१११४सु.ना.मा.१०१४मा.१०१११०
जॉर्डन ग्रांप्री टोयोटा एफ११८१६१२१०१३१२१३१५१०१३१७१७१३१५१७मा.१३१११२
१९१५११मा.१२१३मा.१६मा.१५मा.१६१२१४२०१११५१५मा.
१० मिनार्डी कॉसवर्थ२०१७मा.१२मा.मा.मा.१८मा.मा.१९१८मा.१३१८१३मा.१४१४
२१मा.१३१३मा.मा.१४१७११मा.१८१३पु.व.मा.१९१२१४१६१६
क्र.कारनिर्मातागाडी क्र.ऑस्ट्रे
मले
बहरैन
मरिनो
स्पॅनिश
मोनॅको
युरोपि
कॅनेडी
यु.एस.ए.
फ्रेंच
ब्रिटिश
जर्मन
हंगेरि
तुर्की
इटालि
बेल्जि
ब्राझि
जपानी
चिनी
गुण
रंगनिकाल
सुवर्णविजेता
रजतउप विजेता
कांस्यतिसरे स्थान
हिरवापूर्ण, गुण मिळाले
निळापूर्ण, गुणांशिवाय
निळापूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळाअपूर्ण (अपु.)
माघार (मा.)वर्गीकृत नाही (वर्गी.)
लालपात्र नाही (पा.ना.)
काळाअपात्र घोषित (अ.घो.)
रंगनिकाल
पांढरासुरवात नाही (सु.ना.)
पांढरास्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळाप्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळाशुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्तसहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)अर्थ
पो.पोल पोझिशन
ज.जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ[permanent dead link]
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत