२००२ हिवाळी ऑलिंपिक

२००२ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १९वी आवृत्ती अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या सॉल्ट लेक सिटी शहरात ८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ७७ देशांमधील सुमारे २,४०० खेळाडूंनी भाग घेतला.

२००२ हिवाळी ऑलिंपिक
XIX हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरसॉल्ट लेक सिटी, युटा
Flag of the United States अमेरिका


सहभागी देश७७
सहभागी खेळाडू२,३९९
स्पर्धा७८, १५ खेळात
समारंभ
उद्घाटनफेब्रुवारी ८


सांगताफेब्रुवारी २४
अधिकृत उद्घाटकराष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश
मैदानराईस-एक्लेस स्टेडियम


◄◄ १९९८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २००६ ►►


सहभागी देश

Participating nations

खालील ७८ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. कामेरून, हाँग काँग, नेपाळ, ताजिकिस्तानथायलंड ह्या देशांची ही पहिलीच हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा होती.


खेळ

ह्या स्पर्धेत खालील १५ खेळांचे आयोजन केले गेले.

पदक तक्ता

 क्रम संघसुवर्णरौप्यकांस्यएकूण
नॉर्वे१३२५
जर्मनी१२१६३६
कॅनडा१७
रशिया१३
फ्रान्स११
इटली१३
फिनलंड
नेदरलँड्स
१० ऑस्ट्रिया१०१७

संदर्भ


बाह्य दुवे


🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत