डिसेंबर १
दिनांक
(१ डिसेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
डिसेंबर १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३५ वा किंवा लीप वर्षात ३३६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
- १६४० - पोर्तुगालला स्पेनपासून स्वातंत्र्य. होआव चौथा, पोर्तुगाल राजेपदी.
एकोणविसावे शतक
- १८२२ - पेद्रो पहिला ब्राझिलचा सम्राट झाला.
- १८३५ - हान्स क्रिस्चियन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
विसावे शतक
- १९५८ - मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६३ - नागालॅंड भारताचे १६वे राज्य झाले.
- १९६५ - भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स)ची स्थापना.
- १९७३ - पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य.
- १९७४ - टी.डब्ल्यू.ए. फ्लाइट ५१४ वॉशिंग्टन डलेस ईंटरनॅशनल विमानतळाच्या वायव्येस कोसळली. ९२ ठार.
- १९८१ - युगोस्लाव्हियाच्या आयनेक्स एड्रिया एव्हियोप्रोमेत विमानकंपनीचे डी.सी. ९ जातीचे विमान कोर्सिकामध्ये कोसळले. १७८ ठार.
एकविसावे शतक
- २००१ - ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे शेवटचे उड्डाण.
जन्म
- १०८१ - लुई सहावा, फ्रांसचा राजा.
- १०८३ - ऍना कॉम्नेना, बायझेन्टाईन इतिहासकार.
- १९८० - मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ११३५ - हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा.
- १९७३ - डेव्हिड बेन गुरियन , इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
- लोकशिक्षण दिन (भारत)
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर १ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
नोव्हेंबर २९ - नोव्हेंबर ३० - डिसेंबर १ - डिसेंबर २ - डिसेंबर ३ - (डिसेंबर महिना)
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत