१९७० फिफा विश्वचषक

१९७० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती मेक्सिको देशामध्ये ३० मे ते २१ जून १९६६ दरम्यान खेळवण्यात आली. उत्तर अमेरिका खंडात आजोजित केलेला व युरोपदक्षिण अमेरिका खडांमध्ये आयोजित न केला गेलेला हा पहिलाच विश्वचषक होता. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

१९७० फिफा विश्वचषक
Mexico 70
स्पर्धा माहिती
यजमान देशमेक्सिको ध्वज मेक्सिको
तारखा३० मे२१ जून
संघ संख्या१५
स्थळ५ (५ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताब्राझीलचा ध्वज ब्राझील (२ वेळा)
उपविजेताइटलीचा ध्वज इटली
तिसरे स्थानपश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
चौथे स्थानउरुग्वेचा ध्वज उरुग्वे
इतर माहिती
एकूण सामने३२
एकूण गोल९५ (२.९७ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या१६,०३,९७५ (५०,१२४ प्रति सामना)
सर्वाधिक गोलजर्मनी गेर्ड म्युलर

ब्राझिलने अंतिम फेरीच्या सामन्यात इटलीला ४–१ असे पराभूत करून आपले अजिंक्यपद राखले.

पात्र संघ

आफ्रिका खंडातील बारा देशांनी ह्या विश्वचषकावर बहिष्कार टाकला होता. पोर्तुगालउत्तर कोरिया देशांचा हा पहिलाच विश्वचषक होता तर युगोस्लाव्हियाचेकोस्लोव्हाकिया हे संघ पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यास असमर्थ ठरले.

गट अगट बगट कगट ड

यजमान शहरे

Guadalajara
León
मेक्सिको सिटी
Puebla
Toluca
यजमान शहरे

मेक्सिकोमधील ५ शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.

ग्वादालाहारालेयोनमेक्सिको सिटीपेब्लातोलुका
Estadio JaliscoEstadio Nou CampEstadio AztecaEstadio CuauhtémocEstadio Nemesio Díez

स्पर्धेचे स्वरूप

ह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश मिळाला.

बाद फेरी निकाल

उपांत्य पुर्वउपांत्यअंतिम
          
१४ जून – मेक्सिको सिटी    
   सोव्हियेत संघ 0
१७ जून – ग्वादालाहारा
   उरुग्वे (अवे) 1 
   उरुग्वे 1
१४ जून – ग्वादालाहारा
    ब्राझील 3 
   ब्राझील 4
२१ जून – मेक्सिको सिटी
   पेरू 2 
   ब्राझील 4
१४ जून – तोलुका
    इटली 1
   इटली 4
१७ जून – मेक्सिको सिटी
   मेक्सिको 1 
   इटली (अवे) 4तिसरे स्थान
१४ जून – लेयोन
    पश्चिम जर्मनी 3 
   पश्चिम जर्मनी (अवे) 3   उरुग्वे 0
   इंग्लंड 2    पश्चिम जर्मनी 1
२० जून – मेक्सिको सिटी


बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत