१९६४ हिवाळी ऑलिंपिक


१९६४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची नववी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑस्ट्रिया देशाच्या इन्सब्रुक शहरामध्ये जानेवारी २९ ते फेब्रुवारी ९ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३६ देशांच्या १,०९१ खेळाडूंनी सहभाग घेतला.

१९६४ हिवाळी ऑलिंपिक
IX हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरइन्सब्रुक
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया


सहभागी देश३६
सहभागी खेळाडू१,०९१
स्पर्धा३४, ६ खेळात
समारंभ
उद्घाटनजानेवारी २९


सांगताफेब्रुवारी ९
अधिकृत उद्घाटकराष्ट्राध्यक्ष अ‍ॅडॉल्फ श्वेर्फ
मैदानबर्गिसेल


◄◄ १९६० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९६८ ►►

यजमान शहर

इन्सब्रुक
इन्सब्रुकचे ऑस्ट्रियामधील स्थान

ह्या स्पर्धेसाठी आल्प्स पर्वतरांगेमधील इन्सब्रुक शहराची निवड १९५५ साली करण्यात आली. कॅनडामधील कॅल्गारी तसेच फिनलंडमधील लाह्टी ही शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होती.

सहभागी देश

खालील ३६ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. भारताची ही पहिलीच हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा होती. पूर्वपश्चिम जर्मनी देशांनी ह्या स्पर्धेत एकत्रित संघाद्वारे भाग घेतला.

खेळ

खालील आठ खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.

पदक तक्ता

 क्रम संघसुवर्णरौप्यकांस्यएकूण
सोव्हियेत संघ११२५
ऑस्ट्रिया (यजमान)१२
नॉर्वे१५
फिनलंड१०
फ्रान्स
जर्मनी
स्वीडन
अमेरिका
नेदरलँड्स
१० कॅनडा

बाह्य दुवे


🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत