हुबळी विमानतळ

हुबळी विमानतळ (आहसंवि: HBXआप्रविको: VAHB) हे भारताच्या कर्नाटक राज्यातील हुबळी येथे असलेला विमानतळ आहे.याची सेवा हुबळी व धारवाड या जुळ्या शहरांना मिळते.येथे वायुसेनातळही आहे.

हुबळी विमानतळ
आहसंवि: HBXआप्रविको: VAHB
माहिती
विमानतळ प्रकारसार्वजनिक
प्रचालकभारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवाहुबळी/धारवाड
स्थळहुबळी
समुद्रसपाटीपासून उंची२,१७१ फू / ६६२ मी
गुणक (भौगोलिक)15°21′42″N 075°05′05″E / 15.36167°N 75.08472°E / 15.36167; 75.08472
संकेतस्थळएरपोर्टसइंडियाचे संकेतस्थळ
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
०८/२६५,४७९१,६७०डांबरी धावपट्टी

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
किंगफिशर एरलाइंसबंगळूर,मुंबई,हैदराबाद

नियोजित विस्तार

या विमानतळाचा विस्तार सध्या सर्व ऋतुत वापरण्याजोगे विमानतळ बनविण्याचे नियोजित आहे.[१] यास १९५ कोटी रुपयेऐतका खर्च अपेक्षित आहे.यात ६५० एकर (२.६ चौ. किमी) ईतकी जमीन अधिग्रहित करण्याचे प्रस्तावित आहे ज्यापैकी ५३० एकर (२.१ चौ. किमी) ही शेतीची जमीन आहे.[२]

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत