हिंदू दिनदर्शिका

हिंदू कालमापन

हिंदू दिनदर्शिकेत पुढील बारा महिने आहेत.

  1. चैत्र
  2. वैशाख
  3. ज्येष्ठ
  4. आषाढ
  5. श्रावण
  6. भाद्रपद
  7. आश्विन
  8. कार्तिक
  9. मार्गशीर्ष
  10. पौष
  11. माघ
  12. फाल्गुन
इ.स. १८७१-७२ सालातील हिंदू दिनदर्शिकेतील एक पान.

महिन्यांच्या नावांची व्युत्पत्ती

प्रत्येक महिन्यांची नवे ही त्या त्या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा पौर्णिमेच्या मागे पुढे येणाऱ्या नक्षत्राच्या नावावरून त्या महिन्याचे नाव पडलेले आहे.

नक्षत्राचे नावमहिना
चित्राचैत्र
विशाखावैशाख
जेष्ठाजेष्ठ
पूर्वाषाढाआषाढ
श्रवणश्रावण
पूर्वाभाद्रपदाभाद्रपद
अश्विनीअश्विन
कृतिकाकार्तिक
मृगशीर्षमार्गशीर्ष
पुष्यपौष
मघामाघ
पूर्व फाल्गुनीफाल्गुन

हिंदू कालगणना

हिंदू धर्मामध्ये नऊ प्रकारे कालगणना केली जाते.१.ब्राह्म,२.दिव्य,३.पित्र्य,४.प्राजापत्य,५.बार्हस्पत्य,६.सौर,७.सावन,८.चांद्र,९.नाक्षत्र,

वर्ष, अयन, ऋतू, युग, इत्यादींची गणना सौरमानावरून करतात. महिना व तिथींची गणना चान्द्रमानावरून करतात. वार, सांतपनादी कृच्छ्रे, सोहेर-सुतक यांचे दिवस, वैद्यचिकीत्सादिन यांची गणना सावन मनावरून करतात. घटिकादिंची गणना नक्षत्रमानावरून करतात.

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत