स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

ह्या लेखात स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी आहे. जी यु.पी.यन. वाहिनीवर जानेवारी १९९५पासून मे २००१ पर्यंत प्रक्षेपित करण्यात आली. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका ही, स्टार ट्रेक श्रुंखेलेतील चौथी मालिका आहे. स्टार ट्रेक:व्हॉयेजरचे एकूण ७ पर्व आहेत ज्यामधे एकूण १७२ भाग प्रक्षेपित करण्यात आले. या मालिकेचे ४ भाग, केयरटेकर, डार्क फ्रंटियर, फ्लेश अँड ब्लड आणि एंडगेम हे सुरुवातीला २-तासाचे-एकच भाग म्हणुन प्रक्षेपित करण्यात आले. नंतर पुन्हा-प्रक्षेपण करतांना, याच २ तासांच्या एका भागाला, १-तासांचे-दोन भाग म्हणुन प्रक्षेपित करण्यात आले.

या यादीतील सर्व भाग त्यांच्या प्रक्षेपण दिनांक प्रमाणे अनुक्रमांकीत करण्यात आले आहेत. या यादीत स्टार ट्रेक कथानकातील काल्पनिक तारीख स्टारडेटचा पण समावेश करण्यात आलेला आहे. स्टारडेट हे स्टार ट्रेक कथानकातील, काल्पनिक ब्रम्हांडातील ती तारीख दर्शवते ज्या दिवशी एखादी घटना घडलेली असते.

पर्व

पर्व क्र.एकूण भागप्रक्षेपण वर्षडीव्हीडी प्रदर्शन तारीख
प्रांत क्र. १प्रांत क्र. २
१६१९९५फेब्रुवारी २४, २००४मे ३, २००४
२६१९९५ ते १९९६मे १८, २००४जुलै ५, २००४
२६१९९६ ते १९९७जुलै ६, २००४सप्टेंबर ६, २००४
२६१९९७ ते १९९८सप्टेंबर २८, २००४नोव्हेंबर १, २००४
२६१९९८ ते १९९९नोव्हेंबर ९, २००४जानेवारी १०, २००५
२६१९९९ ते २०००डिसेंबर ७, २००४मार्च ७, २००५
२६२००० ते २००१डिसेंबर २१, २००४जून ६, २००५

भागांची यादी

पहिले पर्व (१९९५)

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादीच्या लेखातील या भागात पहील्या पर्वाच्या भागांची यादी आहे, जी यु.पी.यन. वाहिनीवर १६ जानेवारी १९९५ (1995-01-16)पासून २२ मे १९९५ (1995-05-22) पर्यतं प्रक्षेपित करण्यात आली. पहील्या पर्वात एकूण १६ भाग प्रक्षेपित करण्यात आले.[१]

क्र.भाग क्रमांकशीर्षकप्रक्षेपण दिनांकलेखकस्टारडेट
१०१केयरटेकर, भाग १जानेवरी १६, १९९५मायकल पिल्लर & जेरी टेलर४८३१५.६
यु.एस.एस. व्हॉयेजर हे बॅड-लॅडंस नावाच्या एका अंतराळातील एका जागेत, माक्वी नावाच्या अतिरेकी संस्थेच्या अंतराळ जहाजाचा शोध घेत असतांना, केयरटेकर नावाच्या प्रजातीच्या प्राणी त्यांना पृथ्वी पासून ७०,००० प्रकाश वर्षे लांब डेल्टा क्वाड्रंट मध्ये ओढतो.
१०२केयरटेकर, भाग २जानेवरी १६, १९९५मायकल पिल्लर & जेरी टेलर४८३१५.६
१०३पॅरॅलॅक्सजानेवरी २३, १९९५ब्रॅनंन ब्रागा४८४३९.७
यु.एस.एस. व्हॉयेजर एका क्वाँटम सिंग्युलॅरीटीच्या इवेंट होराईझन मध्ये फसते.
१०४टाईम अँड अगेनजानेवरी ३०, १९९५स्काई डेंट & ब्रॅनंन ब्रागामाहिती नाही
कॅप्टन कॅथरीन जेनवे आणि टॉम पॅरिस एका परग्रहाच्या भुतकाळात प्रवास करतात. ते दोघे भुतकाळातील त्या वेळेत प्रवास करतात, ज्या वेळेत तो ग्रह नष्ट होण्यासाठी फक्त २४ तास बाकी राहीलेले असतात. तो ग्रह एका मोठ्या राक्षसी विस्फोटामुळे नष्ट होणार असतो आणि म्हणुन ते दोघे तो विस्फोट थांबवण्यासाठी, भुतकाळात जातात.
१०५फेजफेब्रुवारी ६, १९९५डेवीड केम्पर & मायकल पिल्लर४८५३२.४
विडीयन नावाच्या प्रजातीचे प्राणी, जे दुसऱ्या प्राण्यांच्या शरीराचे अवयव कापुन चोरी करत असत, ते निल्कीसचे फुपूसे कापुन चोरतात, व त्याला मरायला सोडून जातात.
१०६द क्लाऊडफेब्रुवारी १३, १९९५टॉम झोल्लोसी & मायकल पिल्लर४८५४६.२
यु.एस.एस. व्हॉयेजर एका तेजोमेघात काही नमूने घ्यायला शिरतात, जेव्हा त्यांना कळते की तो तेजोमेघ खर-तर एक जिवंत व अज्ञात प्रजातीचा प्राणी आहे.
१०७आय ऑफ द नीडलफेब्रुवारी २०, १९९५बिल डायल & जेरी टेलर४८५७९.४
यु.एस.एस. व्हॉयेजरला एक अति-सूक्ष्म wormhole सापडतो ज्याचे दुसरे तोंड अल्फा क्वाड्रंट मध्ये असते, व व्हॉयेजरचा संपर्क अल्फा क्वाड्रंट मधील एका रॉम्यूलन प्रजातीच्या अंतराळ जहाजाबरोबर होतो.
१०८एक्स पोस्ट फॅक्टोफेब्रुवारी २७, १९९५ईवान कर्लोस सोमर्स & मायकल पिल्लरमाहिती नाही
टॉम पॅरिस एका परग्रहावर, खुनाच्या आरोपात, शिक्षेचा पात्र होतो. त्याला शिक्षा म्हणुन त्या परग्रहावरील प्राणि त्याच्या मेंदुत त्या संपूर्ण घटनेचे विवरण टाकतात. टॉम पॅरिसला मग ती सर्व घटना, त्याच्या बळी झालेल्या माणसासारखे यथार्थ दर्शन घेऊन, जगावी लगते, ज्यामुळे त्याला वेडेपणा लागायला सुरुवात होते. टॉम पॅरिस पूर्णपणे वेडा होण्याच्या आत टुवाकला खरी घडलेली गोष्ट शोधुन त्याला वाचवावे लागेल.
१०९एमॅनेशन्समार्च १३, १९९५ब्रॅनंन ब्रागा४८६२३.५
हॅरी कींम एका परग्रहावर पोहचतो व त्याच्या जागी यु.एस.एस. व्हॉयेजरवर एक मृतदेह येतो.
१०११०प्राईम फ्कॅटर्समार्च २०, १९९५मायकल पे‍रीकोन & जोर्ज एलीयॉट४८६४२.५
यु.एस.एस. व्हॉयेजरला एक प्रजाती सापडते ज्यांच्याकडे असे तंत्रज्ञान असते, ज्याच्या उपयोगाने व्हॉयेजरची पृथ्वीकडील प्रवासाला लागणारी वेळे अर्ध्यातून कमी होईल, पण ते लोक त्यांची तंत्रज्ञान व्हॉयेजरला द्यायला तयार नाहीत.
१११११स्टेट ओफ फ्लक्सएप्रिल १०, १९९५ख्रिस ऍबॉट४८६५८.२
यु.एस.एस. व्हॉयेजर वरील एक माक्वी खलाशी जो खरे तर कारडॅसियन गुप्तहेर असतो, केझोन नावाच्या प्रजातीतल्या काही लोकांना, व्हॉयेजरच्या विरुद्ध मदत करतांना व गुप्त बातम्या देताना आढळतो.
१२११२हीरोस अँड डीमन्सएप्रिल २४, १९९५नरेन शंकर४८६९३.२
यु.एस.एस. व्हॉयेजरचे सर्व खलाशी, बेउल्फ नावाच्या हॉलोडेक प्रोग्राम मध्ये फसतात. त्यांची सुटका फक्त जहाजाचा वैद्य करु शकतो जो स्वतः एक हॉलोग्राम आहे.
१३११३कॅथ्केझीसमे १, १९९५ब्रॅनंन ब्रागा४८७३४.२
एक अज्ञात प्रजातीचा प्राणि यु.एस.एस. व्हॉयेजरच्या सर्व खलाशांच्या मनावर ताबा करतो व चकोटेच्या छोट्या अंतराळ जहाजावर कोणी तरी हल्ला केल्यामुळे तो निर्जीव अवस्थेत पोचतो.
१४११४फेसेसमे ८, १९९५केन्नेथ बिल्लर४८७८४.२
विडीयन नावाच्या प्रजातीचे प्राणी, बिलाना टोरेसला तिच्या मनुष्य जातीच्या आणि क्लिंगॉन प्रजातीच्या रूपात विभागून तिच्या खऱ्या रूपाला दोन वेगळ्या प्राण्यांच्या रूपात अवतरतात.
१५११५जेटरेलमे १५, १९९५जॅक क्लाईंन, कॅरेन क्लाईंन & केन्नेथ बिल्लर४८८३२.१, ४८८४०.५
हाकोनियन नावाच्या प्रजातीच्या एक माणुस यु.एस.एस. व्हॉयेजरवर येतो, ज्याच्या मुळे निल्कीसला दहशत निर्माण होतो कारण हाकोनियन आणि टलॅक्झियन या दोघ्या प्रजाती मध्ये युद्ध चालु असते व त्या हाकोनियन माणसांमुळे निल्कीसच्या कुटुंबातील सर्व लोक मारले गेले असतात.
१६११६लर्निंग कर्व्हमे २२, १९९५रोनाल्ड विल्केर्सण & जीन लुईझ मथीयास४८८४६.५
टुवाक माक्वींच्या काही खलाशांना स्टारफ्लीटचे परीक्षण देतो, ज्यांचा स्टारफ्लीटचे परिक्षण माहित नसल्यामुळे व्हॉयेजरच्या खलाशांमध्ये पुर्णपणे समावेश झालेला नाही.

दुसरे पर्व (१९९५-१९९६)

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादीच्या लेखातील या भागात दुसऱ्या पर्वाच्या भागांची यादी आहे, जी यु.पी.यन. वाहिनीवर ऑगस्ट २८, १९९५पासून मे २०, १९९६ पर्यतं प्रक्षेपित करण्यात आली. दुसऱ्या पर्वात एकूण २६ भाग प्रक्षेपित करण्यात आले.[२]

क्र.भाग क्रमांकशीर्षकप्रक्षेपण दिनांकलेखकस्टारडेट
१७२०१द ३७'सऑगस्ट २८, १९९५जेरी टेलर & ब्रॅनंन ब्रागा४८९७५.१
यु.एस.एस. व्हॉयेजरला एका उजाड ग्रहावर काही लोक तन्मयावस्थेत सापडतात. हे लोक पृथ्वीवरून १९३० मध्ये विचित्र पणे गायब झालेले असतात व या लोकांमध्ये अमेलीया इयरहार्ट सुद्धा सापडते.
१८२०२इनिशियेशन्ससप्टेंबर ४, १९९५केन्नेथ बिल्लर४९००५.३
केझोन चकोटेला पकडतात व त्याला एका लहान केझोन मुलाचा जिव घ्यायला सांगतात कारण तो मुलगा चकोटेचा जीव घेण्यास निष्फळ ठरलेला असतो.
१९२०३प्रोजेक्शंससप्टेंबर ११, १९९५ब्रॅनंन ब्रागा४८८९२.१
द डॉक्टर एका अपघातामुळे भ्रमीष्ट होउन जातो व त्याला असे वाटायला लागते की त्याने स्वतहाचा निर्माण केला आहे व यु.एस.एस. व्हॉयेजर हे जहाज नसून एक हॉलोडेक प्रोग्राम आहे आणि तो त्या हॉलोडेक प्रोग्रामचा एक भाग आहे.
२०२०४एलोजीयमसप्टेंबर १८, १९९५केन्नेथ बिल्लर & जेरी टेलर४८९२१.३
अंतराळात राहणाऱ्या काही जिवांमुळे, केस जी एक ओकांपा प्रजातीची प्राणी आहे, तिच्या शरीरामध्ये काही बदल व्हायला सुरुवात होतात. केसच्या शरीरामधील बदल तिला एलोजीयम नावाच्या एका ओकांपन स्तिथीत पोहचवते ज्यामुळे तिचे शरीर नवीन अर्भकाला जन्म द्याची तैयारी करते. पण केस नवीन अर्भकाला जन्म देण्यासठी वयाने खूप लहान असल्यामूळे, निल्कीस या गोष्टीचा विरोध करतो, या कारणाने दोघांच्या संबंधामध्ये खूप दुरावा निर्माण होतो.
२१२०५नॉन सीक्विटरसप्टेंबर २५, १९९५ब्रॅनंन ब्रागा४९०११.०
एका सकाळी जेव्हा हॅरी किम जागा होतो, तेव्हा त्याला कळते की तो २४व्या शतकातल्या सॅन फ्रांसिस्को मध्ये आहे व त्याकाळातील यु.एस.एस. व्हॉयेजर वर त्याचे कुठेही नाव नाही आहे.
२२२०६ट्वीस्टेडऑक्टोबर २, १९९५केन्नेथ बिल्लर, आर्नल्ड रडनीक, रीच होसेकमाहिती नाही
यु.एस.एस. व्हॉयेजर एका अंतराळातील जागेत फसते ज्यामुळे, जहाजातील आतील सर्व बाजू वेडिवाकडी होते.
२३२०७पारटुईशीयनऑक्टोबर ९, १९९५टॉम झोल्लोसी४९०६८.५
निल्कीस आणि टॉम पॅरिस मध्ये केसवरून जोरात मारामारी होते. तरी सुद्दा त्या दोघांना व्हॉयेजरच्या एका कामगीरीसाठी जहाजाबाहेर एकत्र पाठवले जाते.
२४२०८परसीसटंस ऑफ विझनऑक्टोबर ३०, १९९५जेरी टेलर४९०३७.२
२५२०९टॅटुनोव्हेंबर ६, १९९५लॅरी ब्रोडीमाहिती नाही
२६२१०कोल्ड फायरनोव्हेंबर १३, १९९५ब्रॅनंन ब्रागा४९१६४.८
२७२११मॅनीयरसनोव्हेंबर २०, १९९५केन्नेथ बिल्लर४८४२३.०
२८२१२रेझिस्टन्सनोव्हेंबर २७, १९९५लिसा क्लिंकमाहिती नाही
२९२१३प्रोटोटाईपजानेवारी १५, १९९६निकोलस कोरीयामाहिती नाही
३०२१४अलायंसेसजानेवारी २२, १९९६जेरी टेलर४९३३७.४
३१२१५थ्रेशोल्डजानेवारी २९, १९९६ब्रॅनंन ब्रागा४९३७३.४
३२२१६मेल्डफेब्रुवारी ५, १९९६मायकल ससमॅन & मायकल पिल्लरमाहिती नाही
३३२१७ड्रेडनॉटफेब्रुवारी १२, १९९६गॅरी हॉलँड४९४४७.०
३४२१८डेथ विशफेब्रुवारी १९, १९९६मायकल पिल्लर४९३०१.२
३५२१९लाईफसाइन्सफेब्रुवारी २६, १९९६केन्नेथ बिल्लर४९५०४.३
३६२२०इन्व्हेस्टिगेशन्समार्च १३, १९९६जेरी टेलर४९४८५.२
३७२२१डेडलॉकमार्च १८, १९९६ब्रॅनंन ब्रागा४९५४८.७
३८२२२इनोसन्सएप्रिल ८, १९९६अँथोनी विलीयंमस & लिसा क्लिंक४९५७८.२
३९२२३द थॉएप्रिल २९, १९९६रिचर्ड गॅडास & जो मेनोस्कीमाहिती नाही
४०२२४टुव्किसमे ६, १९९६अँड्रु शेपर्ड प्राईस, मार्क गॅबरमॅन & केन्नेथ बिल्लर४९६५५.२
४१२२५रिझोल्युशन्समे १३, १९९६जेरी टेलर४९६९०.१
४२२२६बेसिक्स, भाग १मे २०, १९९६मायकल पिल्लरमाहिती नाही

तिसरे पर्व (१९९६-१९९७)

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादीच्या लेखातील या भागात तिसऱ्या पर्वाच्या भागांची यादी आहे, जी यु.पी.यन. वाहिनीवर सप्टेंबर ४, १९९६पासून मे २१, १९९७ पर्यतं प्रक्षेपित करण्यात आली. तिसऱ्या पर्वात एकूण २६ भाग प्रक्षेपित करण्यात आले.[३]

क्र.भाग क्रमांकशीर्षकप्रक्षेपण दिनांकलेखकस्टारडेट
४३३०१बेसिक्स, भाग २सप्टेंबर ४, १९९६मायकल पिल्लर५००२३.४
४४३०२फ्लॅशबॅकसप्टेंबर ११, १९९६ब्रॅनंन ब्रागा५०१२६.४
४५३०३द शुटसप्टेंबर १८, १९९६केन्नेथ बिल्लर & क्लेवॉन सी. हॅरीस५०१५६.२
४६३०४द स्वॉर्मसप्टेंबर २५, १९९६मायकल ससमॅन५०२५२.३
४७३०५फॉल्स प्रॉफिट्सऑक्टोबर २, १९९६जो मेनोस्की & जोर्ज ऐ. ब्रोझॅक५००७४.३
४८३०६रिमेंबरऑक्टोबर ९, १९९६ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की५०२०३.१
४९३०७सेक्रेड ग्राउंडऑक्टोबर ३०, १९९६जीयो कॅमेरॉन & लिसा क्लिंक५००६३.२
५०३०८फ्यूचर्स एंड, भाग १नोव्हेंबर ६, १९९६ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्कीमाहिती नाही
५१३०९फ्यूचर्स एंड, भाग २नोव्हेंबर १३, १९९६ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की५०३१२.६
५२३१०वॉरलॉर्डनोव्हेंबर २०, १९९६अँड्रु शेपर्ड प्राईस, मार्क गॅबरमॅन & लिसा क्लिंक५०३४८.१
५३३११द क्यू अँड द ग्रेनोव्हेंबर २७, १९९६शॉन पिल्लर & केन्नेथ बिल्लर५०३८४.२
५४३१२मॅक्रोकॉझमडिसेंबर ११, १९९६ब्रॅनंन ब्रागा५०४२५.१
५५३१३फेयर ट्रेडजानेवारी ८, १९९७रोनाल्ड विल्केर्सण, जीन लुईझ मथीयास & आंड्रे बोर्मानीसमाहिती नाही
५६३१४आल्टर इगोजानेवारी १५, १९९७जो मेनोस्की५०४६०.३
५७३१५कोडाजानेवारी २९, १९९७जेरी टेलर५०५१८.६
५८३१६ब्लड फीवरफेब्रुवारी ५, १९९७लिसा क्लिंक५०५३७.२
५९३१७युनिटीफेब्रुवारी १२, १९९७केन्नेथ बिल्लर५०६१४.२
६०३१८डार्कलिंगफेब्रुवारी १९, १९९७ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की५०६९३.२
६१३१९राइझफेब्रुवारी २६, १९९७ब्रॅनंन ब्रागा & जिम्मी डीग्समाहिती नाही
६२३२०फेवोरेट सनमार्च १९, १९९७लिसा क्लिंक५०७३२.४
६३३२१बिफोर अँड आफ्टरएप्रिल ९, १९९७केन्नेथ बिल्लरमाहिती नाही
६४३२२रीयल लाइफएप्रिल २३, १९९७हॅरी "डॉक" क्लूर & जेरी टेलर५०८६३.२
६५३२३डिस्टंट ऑरीजिनएप्रिल ३०, १९९७ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्कीमाहिती नाही
६६३२४डिस्प्लेस्डमे ७, १९९७लिसा क्लिंक५०९१२.४
६७३२५वर्स्ट केस सिनारिओमे १४, १९९७केन्नेथ बिल्लर५०९५३.४
६८३२६स्कॉर्पियन भाग १मे २१, १९९७ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की५०९८४.३

चौथे पर्व (१९९७-१९९८)

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादीच्या लेखातील या भागात चौथ्या पर्वाच्या भागांची यादी आहे, जी यु.पी.यन. वाहिनीवर सप्टेंबर ३, १९९७पासून मे २०, १९९८ पर्यतं प्रक्षेपित करण्यात आली. चौथ्या पर्वात एकूण २६ भाग प्रक्षेपित करण्यात आले.[४]

क्र.भाग क्रमांकशीर्षकप्रक्षेपण दिनांकलेखकस्टारडेट
६९४०१स्कॉर्पियन भाग २सप्टेंबर ३, १९९७ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की५१००३.७
७०४०२द गिफ्टसप्टेंबर १०, १९९७जो मेनोस्की५१००८.०
७१४०३डे ऑफ ऑनरसप्टेंबर १७, १९९७जेरी टेलरमाहिती नाही
७२४०४नेमेसिससप्टेंबर २४, १९९७केन्नेथ बिल्लर५१०८२.४
७३४०५रिव्हल्झनऑक्टोबर १, १९९७लिसा क्लिंक५११८६.२
७४४०६द रेव्हनऑक्टोबर ८, १९९७ब्रायन फुलर & हॅरी "डॉक" क्लूरमाहिती नाही
७५४०७सायंटिफिक मेथडऑक्टोबर २९, १९९७शेरी क्लाईन, हॅरी "डॉक" क्लूर & लिसा क्लिंक५१२४४.३
७६४०८ईयर ऑफ हेल, भाग १नोव्हेंबर ५, १९९७ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की५१२६८.४
७७४०९ईयर ऑफ हेल, भाग २नोव्हेंबर १२, १९९७ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की५१४२५.४
७८४१०रँडम थॉट्सनोव्हेंबर १९, १९९७केन्नेथ बिल्लर५१३६७.२
७९४११कन्सर्निंग फ्लाइटनोव्हेंबर २६, १९९७जिम्मी डिग्स & जो मेनोस्की५१३८६.४
८०४१२मॉर्टल कॉइलडिसेंबर १७, १९९७ब्रायन फुलर५१४४९.२
८१४१३वेकिंग मोमेंट्सजानेवारी १४, १९९८आंड्रे बोर्मानीस५१४७१.३
८२४१४मेसेज इन अ बॉटलजानेवारी २१, १९९८रिक विलियम्स & लिसा क्लिंक५१४६२.०
८३४१५हंटर्सफेब्रुवारी ११, १९९८जेरी टेलर५१५०१.४
८४४१६प्रेफेब्रुवारी १८, १९९८ब्रॅनंन ब्रागा५१६५२.३
८५४१७रेट्रोस्पेक्टफेब्रुवारी २५, १९९८अँड्रु शेपर्ड प्राईस, मार्क गॅबरमॅन, ब्रायन फुलर & लिसा क्लिंक५१६५८.२
८६४१८द किलिंग गेम, भाग १मार्च ४, १९९८ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्कीमाहिती नाही
८७४१९द किलिंग गेम, भाग २मार्च ४, १९९८ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की५१७१५.२
८८४२०व्हिझ अ व्हीएप्रिल ४, १९९८रॉब्रर्ट डॉहेरटी५१७६२.४
८९४२१द ओमेगा डायरेक्टिव्हएप्रिल १५, १९९८जिम्मी डिग्स, स्टिव के & लिसा क्लिंक५१७८१.२
९०४२२अनफरगेटेबलएप्रिल २२, १९९८ग्रेग एलियॉट & मायकल पे‍रीकोन५१८१३.४
९१४२३लिविंग विटनेसएप्रिल २९, १९९८ब्रॅनंन ब्रागा & ब्रायन फुलरमाहिती नाही
९२४२४डिमनमे ६, १९९८केन्नेथ बिल्लर & आंड्रे बोर्मानीसमाहिती नाही
९३४२५वनमे १३, १९९८जेरी टेलर५१९२९.३
९४४२६होप अँड फियरमे २०, १९९८रिक बरमॅन, ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की५१९७८.२

पाचवे पर्व (१९९८-१९९९)

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादीच्या लेखातील या भागात पाचव्या पर्वाच्या भागांची यादी आहे, जी यु.पी.यन. वाहिनीवर ऑक्टोबर १४, १९९८पासून मे २६, १९९९ पर्यंतच प्रक्षेपित करण्यात आली. पाचव्या पर्वात एकूण २६ भाग प्रक्षेपित करण्यात आले.[५]

क्र.भाग क्रमांकशीर्षकप्रक्षेपण दिनांकलेखकस्टारडेट
९५५०१नाइटऑक्टोबर १४, १९९८ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की५२०८१.२
९६५०२ड्रोनऑक्टोबर २१, १९९८ब्रॅनंन ब्रागा, जो मेनोस्की, ब्रायन फुलर & हॅरी "डॉक" क्लूरमाहिती नाही
९७५०३एक्स्ट्रीम रिस्कऑक्टोबर २८, १९९८केन्नेथ बिल्लरमाहिती नाही
९८५०४इन द फ्लेशनोव्हेंबर ४, १९९८निक सॅगॅन५२१३६.४
९९५०५वन्स अपॉन अ टाइमनोव्हेंबर ११, १९९८मायकल टेलरमाहिती नाही
१००५०६टाइमलेसनोव्हेंबर १८, १९९८रिक बरमॅन, ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की५२१४३.६
१०१५०७इनफायनाइट रिग्रेसनोव्हेंबर २५, १९९८रॉब्रर्ट डॉहेरटी & जिम्मी डिग्स५२१८८.७
१०२५०८नथिंग ह्यूमनडिसेंबर २, १९९८जेरी टेलरमाहिती नाही
१०३५०९थर्टी डेझडिसेंबर ९, १९९८केन्नेथ बिल्लर & स्कॉट मिलर५२१७९.४
१०४५१०काउंटरपॉइंटडिसेंबर १६, १९९८मायकल टेलरमाहिती नाही
१०५५११लेटंट इमेजजानेवारी २०, १९९९अयलिन कोनॉर्स & जो मेनोस्कीमाहिती नाही
१०५५१२ब्राइड ऑफ केओटिकाजानेवारी २७, १९९९ब्रायन फुलर & मायकल टेलरमाहिती नाही
१०६५१३ग्रॅव्हिटीफेब्रुवारी ३, १९९९ब्रायन फुलर, जिम्मी डिग्स & निक सॅगॅन५२४३८.९
१०७५१४ब्लिसफेब्रुवारी १०, १९९९रॉब्रर्ट डॉहेरटी & बिल प्राडी५२५४२.३
१०८५१५डार्क फ्रंटियर, भाग १फेब्रुवारी १७, १९९९ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की५२६१९.२
१०९५१६डार्क फ्रंटियर, भाग २फेब्रुवारी १७, १९९९ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्की५२६१९.२
११०५१७द डिसीझफेब्रुवारी २४, १९९९मायकल टेलर & केन्नेथ बिल्लरमाहिती नाही
१११५१८कोर्स:ऑब्लिव्हियनमार्च ३, १९९९ब्रायन फुलर & निक सॅगॅन५२५८६.३
११२५१९द फाइटमार्च २४, १९९९मायकल टेलर & जो मेनोस्कीमाहिती नाही
११३५२०थिंक टँकमार्च ३१, १९९९रिक बरमॅन, ब्रॅनंन ब्रागा & मायकल टेलरमाहिती नाही
११४५२१जगरनॉटएप्रिल २६, १९९९ब्रायन फुलर, निक सॅगॅन & केन्नेथ बिल्लरमाहिती नाही
११५५२२समवन टु वॉच ओव्हर मीएप्रिल २८, १९९९ब्रॅनंन ब्रागा, मायकल टेलर & केन्नेथ बिल्लर५२६४७.०
११६५२३११:५९मे ५, १९९९ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्कीमाहिती नाही
११७५२४रिलेटिव्हिटीमे १२, १९९९निक सॅगॅन, ब्रायन फुलर & मायकल टेलर५२८६१.२७४
११८५२५वॉरहेडमे १९, १९९९मायकल टेलर, केन्नेथ बिल्लर & ब्रॅनंन ब्रागामाहिती नाही
११९५२६इक्विनॉक्स, भाग १मे २६, १९९९ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्कीमाहिती नाही

सहावे पर्व (१९९९-२०००)

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादीच्या लेखातील या भागात सहाव्या पर्वाच्या भागांची यादी आहे, जी यु.पी.यन. वाहिनीवर सप्टेंबर २२, १९९९पासून मे २४, २००० पर्यंतच प्रक्षेपित करण्यात आली. सहाव्या पर्वात एकूण २६ भाग प्रक्षेपित करण्यात आले.[६]

क्र.भाग क्रमांकशीर्षकप्रक्षेपण दिनांकलेखकस्टारडेट
१२०६०१इक्विनॉक्स, भाग २सप्टेंबर २२, १९९९ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्कीमाहिती नाही
१२१६०२सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टसप्टेंबर २९, १९९९रोनाल्ड मुर५३०४९.२
१२२६०३बार्ज ऑफ द डेडऑक्टोबर ६, १९९९रोनाल्ड मुर & ब्रायन फुलरमाहिती नाही
१२३६०४टिंकर, टेनर, डॉक्टर, स्पायऑक्टोबर १३, १९९९बिल वॅलेली & जो मेनोस्कीमाहिती नाही
१२४६०५ऍलिसऑक्टोबर २०, १९९९जुलियान डी-लेन, ब्रायन फुलर & मायकल टेलरमाहिती नाही
१२५६०६रिडल्सनोव्हेंबर ३, १९९९आंड्रे बोर्मानीस & रॉब्रर्ट डॉहेरटी५३२६३.२
१२६६०७ड्रॅगन्स टीथनोव्हेंबर १०, १९९९मायकल टेलर५३१६७.९
१२७६०८वन स्मॉल स्टेपनोव्हेंबर १७, १९९९माईक वॉलागर & जेसीका स्कॉट५३२९२.७
१२८६०९द व्हॉयेजर कॉन्स्पिरसीनोव्हेंबर २४, १९९९जो मेनोस्कीमाहिती नाही
१२९६१०पाथफाइंडरडिसेंबर १, १९९९डेविड झबेलमाहिती नाही
१३०६११फेयर हेवनजानेवारी १२, २०००रॉबिन बर्गरमाहिती नाही
१३१६१२ब्लिंक ऑफ ऍन आयजानेवारी १९, २०००मायकल टेलर & जो मेनोस्कीमाहिती नाही
१३२६१३व्हर्च्युओसोजानेवारी २६, २०००रॅफ ग्रीन & केन्नेथ बिल्लर५३५५६.४
१३३६१४मेमोरियलफेब्रुवारी २, २०००ब्रॅनंन ब्रागा & रॉबिन बर्गरमाहिती नाही
१३४६१५सूनकातसीफेब्रुवारी ९, २०००रॉब्रर्ट डॉहेरटी५३४४७.२
१३५६१६कलेक्टिव्हफेब्रुवारी १६, २०००अँड्रु शेपर्ड प्राईस, मार्क गॅबरमॅन & मायकल टेलरमाहिती नाही
१३६६१७स्पिरिट फोकफेब्रुवारी २३, २०००ब्रायन फुलरमाहिती नाही
१३७६१८ऍशेस टु ऍशेसमार्च १, २०००रोनाल्ड विल्केर्सण & रॉब्रर्ट डॉहेरटी५३६७९.४
१३८६१९चाइल्ड्स प्लेमार्च ८, २०००पॉल ब्राऊन & रॅफ ग्रीनमाहिती नाही
१३९६२०गुड शेफर्डमार्च १५, २०००डायाना गीट्टो & जो मेनोस्की५३७५३.२
१४०६२१लिव फास्ट अँड प्रॉस्परएप्रिल १९, २०००रॉबिन बर्गर५३८४९.२
१४१६२२म्यूझएप्रिल २६, २०००जो मेनोस्की५३८९६.०
१४२६२३फ्युरीमे ३, २०००रिक बरमॅन, ब्रॅनंन ब्रागा, ब्रायन फुलर & मायकल टेलरमाहिती नाही
१४३६२४लाइफ लाइनमे १०, २०००जॉन ब्रुनो, रॉबर्ट पिकार्डो, रॉब्रर्ट डॉहेरटी, रॅफ ग्रीन & ब्रॅनंन ब्रागामाहिती नाही
१४४६२५द हाँटिंग ऑफ डेक ट्वेल्वमे १७, २०००मायकल ससमॅन, केन्नेथ बिल्लर & ब्रायन फुलरमाहिती नाही
१४५६२६युनिमॅट्रिक्स झीरो, भाग १मे २४, २०००मायकल ससमॅन, ब्रॅनंन ब्रागा & जो मेनोस्कीमाहिती नाही

सातवे पर्व (२०००-२००१)

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादीच्या लेखातील या भागात सातव्या पर्वाच्या भागांची यादी आहे, जी यु.पी.यन. वाहिनीवर ऑक्टोबर ४, २०००पासून मे २३, २००१ पर्यंतच प्रक्षेपित करण्यात आली. सातव्या पर्वात एकूण २६ भाग प्रक्षेपित करण्यात आले.[७]

हे सुद्धा पहा

  1. स्टार ट्रेक
  2. स्टार ट्रेक:द ओरिजीनल सिरीझ
  3. स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन
  4. स्टार ट्रेक:द ऍनिमेटेड सिरीझ
  5. स्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन
  6. स्टार ट्रेक:व्हॉयेजर
  7. स्टार ट्रेक:एंटरप्राइझ

संदर्भ

बाह्य दुवे

  1. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी - स्टार ट्रेक वेबसाईटवर Archived 2010-06-30 at the Wayback Machine.
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत