स्कॉर्पियन भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)

स्कॉर्पियन हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले व पहीला भाग, २१ मे १९९७ (1997-05-21) रोजी प्रक्षेपित करण्यात आला. स्कॉर्पियन, भाग १, हा भाग तिसऱ्या पर्वाचा, सव्वीसवा व शेवटचा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील ६८वा भाग आहे. दुसरा भाग, स्कॉर्पियन भाग २ ३ सप्टेंबर १९९७ (1997-09-03) रोजी प्रक्षेपित करण्यात आला व त्या भागाने चौथ्या पर्वाची सुरुवात झाली.

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचा भाग
शिर्षकस्कॉर्पियन भाग १
पर्व क्रमांक
भाग क्रमांक२६
निर्मिती क्रमांक१६८
प्रक्षेपण दिनांक२१ मे १९९७ (1997-05-21)
लेखकब्रॅनंन ब्रागा
जो मेनोस्की
दिग्दर्शकडेव्हिड लीव्हिंगस्टोन
स्टारडेट५०९८४.३ (२३७३)
भागांची शृंखला

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

पुढील भागस्कॉर्पियन भाग २
मागील भागवर्स्ट केस सिनारिओ


हे सुद्धा पहा

  1. स्टार ट्रेक:व्हॉयेजर
  2. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत