सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ - २४९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, सोलापूर शहर मध्य मतदारसंघात सोलापूर उत्तर तालुक्यातील सोलापूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ६, २९ ते ३९, ४४ ते ४७, ५०, ५१, ६६ ते ८५, ८९ आणि ९० यांचा समावेश होतो. सोलापूर शहर मध्य हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रणिती सुशीलकुमार शिंदे ह्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

वर्षआमदार[४]पक्ष
२०१९प्रणिती सुशीलकुमार शिंदेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४प्रणिती सुशीलकुमार शिंदेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९प्रणिती सुशीलकुमार शिंदेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत