सॅन फ्रान्सिस्को जायंट्स

'सान फ्रांसिस्को जायंट्स हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ कॅलिफोर्नियाच्या सान फ्रांसिस्को शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने एटीअँडटी पार्क या मैदानात खेळले जातात.

या संघाची स्थापना १८८३मध्ये न्यू यॉर्क शहरात न्यू यॉर्क गॉथॅम्स नावाने झाली. तीन वर्षांनी या संघाने न्यू यॉर्क जायंट्स नाव घेतले व १९५३मध्ये हा संघ सान फ्रांसिस्कोला आला.

नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत