सुलेमान बेन

सुलेमान जमाल बेन (जुलै २२, इ.स. १९८१: सेंट जेम्स, बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

सुलेमान बेन
वेस्ट ईंडीझ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावसुलेमान जमाल बेन
उपाख्यबिग बेन
जन्म२२ जुलै, १९८१ (1981-07-22) (वय: ४२)
सेंट जेम्स,बार्बाडोस
उंची६ फु ७ इं (२.०१ मी)
विशेषतागोलंदाज
फलंदाजीची पद्धतडावखोरा
गोलंदाजीची पद्धतडाव्या हाताने ऑर्थोडॉक्स
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
१९९९–सद्यबार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस
कारकिर्दी माहिती
कसोटीएसाप्र.श्रे.लि.अ.
सामने १७ १९ ६४ ६६
धावा ३८१ ९३ १,६७४ ३५३
फलंदाजीची सरासरी १५.८७ ९.३० २०.१६ १३.०७
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/७ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ४२ ३१ ७९ ३९
चेंडू ४,३८२ ९६० १४,६३९ ३,१६२
बळी ५१ १७ २०९ ७०
गोलंदाजीची सरासरी ४१.४१ ४०.३५ ३२.११ ३०.२४
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ६/८१ ४/३८ ६/८१ ५/१८
झेल/यष्टीचीत ७/– १/– ४१/– २४/–

७ फेब्रुवारी, इ.स. २०११
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत