सियेरा लिओन क्रिकेट संघाचा नायजेरिया दौरा, २०२१-२२
सियेरा लिओन क्रिकेट संघाने सहा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑक्टोबर २०२१ दरम्यान नायजेरियाचा दौरा केला. या दोन्ही संघांमधील ही पहिली आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिका होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये रवांडात होणाऱ्या २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी सदर मालिका आयोजीत केली गेली. सियेरा लिओन संघाने त्यांचे पहिले वहिले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. सर्व सामने लागोस मधील लागोस विद्यापीठ क्रिकेट ओव्हल या मैदानावर खेळविण्यात आले.
नायजेरियाने मालिका ५-१ ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
वि | ||
आयझॅक ओक्पे ३६ (२७) मिनिरु पाका ४/११ (४ षटके) | लानसाना लामीन २८* (२६) सेसन अडेडेजी २/१४ (२ षटके) |
- नाणेफेक : सियेरा लिओन, क्षेत्ररक्षण.
- सियेरा लिओनचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- नायजेरिया आणि सियेरा लिओन मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- सियेरा लिओनने नायजेरियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- नायजेरियात खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- सियेरा लिओनचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
- सियेरा लिओनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नायजेरियाला प्रथमच पराभूत केले.
- सॅम्युएल म्बा, अश्मित श्रेष्ठ (ना), जॉन बंगुरा, सॅम्युएल कॉनतेह, एडमंड अर्नेस्ट, अबास ग्बला, अबु कमरा, अरविंद केरई, मिनिरु पाका, लानसाना लामीन, जॉर्ज सीसे, सुलैमान तारावॅली आणि सोलोमन विल्यम्स (सि.लि.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
वि | ||
अश्मित श्रेष्ठ २४ (३२) सॅम्युएल कॉनतेह ५/१७ (४ षटके) | जॉन बंगुरा ४६ (४८) सिल्व्हेस्टर ओक्पे ३/१२ (४ षटके) |
- नाणेफेक : नायजेरिया, फलंदाजी.
- सेगुन ओगुंडीपे (ना) आणि ओस्मान सांकोह (सि.लि.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- नायजेरियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात सियेरा लिओनला प्रथमच पराभूत केले.
३रा सामना
वि | ||
आयझॅक ओक्पे २२ (१८) अबु कमरा २/१२ (३ षटके) | मिनिरु पाका १६* (१२) प्रॉस्पर उसेनी ३/७ (३ षटके) |
- नाणेफेक : सियेरा लिओन, क्षेत्ररक्षण.
- इब्राहिम मॅनसरे (सि.लि.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
४था सामना
वि | ||
अबास ग्बला २९* (१७) आयझॅक ओक्पे २/१२ (४ षटके) | सॅम्युएल म्बा ४०* (५३) एडमंड अर्नेस्ट १/१२ (४ षटके) |
- नाणेफेक : सियेरा लिओन, फलंदाजी.
५वा सामना
वि | ||
चिमा अकाचुक्वु ३० (२४) जॉर्ज सीसे ३/८ (१.४ षटके) | सॅम्युएल कॉनतेह ३४ (४२) पीटर अहो ६/५ (३.४ षटके) |
- नाणेफेक : नायजेरिया, फलंदाजी.
६वा सामना
वि | ||
सेसन आडेजी ३९ (३०) अबास ग्बला ५/१६ (४ षटके) | जॉन बंगुरा ३२ (२६) पीटर अहो ३/१२ (४ षटके) |
- नाणेफेक : नायजेरिया, फलंदाजी.
- रिदवान अब्दुलकरीम, सेगन ओलायिंका (ना) आणि चेरनो बा (सि.लि.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी