सायली संजीव
मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री (जन्म १९९३)
सायली संजीव (जन्म : ३१ जानेवारी १९९३) ही अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे. झी मराठी वरील काहे दिया परदेस ही तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव ही मूळची धुळे येथील असून तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले. काहे दिया परदेस आणि परफेक्ट पती या मालिकांत काम करण्यासोबतच तिने पोलीस लाईन, आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी आणि सातारचा सलमान या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.[१]
सायली संजीव | |
---|---|
जन्म | सायली संजीव चांदसरकर ३१ जानेवारी, १९९३ धुळे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | काहे दिया परदेस, शुभमंगल ऑनलाईन |
वडील | संजीव चांदसरकर |
चित्रपट
- पोलिस लाईन
- आटपाडी नाईट्स
- मन फकीरा
- सातारचा सलमान
- एबी आणि सीडी
- झिम्मा
- गोष्ट एका पैठणीची
- बस्ता[२]
मालिका
- काहे दिया परदेस[३]
- गुलमोहर[४]
- परफेक्ट पती
- शुभमंगल ऑनलाईन
संदर्भ व नोंदी
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत