साखरेच्या गाठी
साखरेचा पाक लाकडी साच्यात ओतुन,तो थंड केल्यावर, त्यापासुन बनविलेल्या पदकांचा हार.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/41/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80.jpg/220px-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80.jpg)
सांस्कृतिक महत्व
लहान मुलांना रंगपंचमीच्या दिवशी गुलाल लावून ही गाठी घालण्याची पद्धत आहे.सुमारे २०० ग्राम वजन ते ५-६ किलो वजनापर्यंतही गाठ्या असतात.ही गाठी होळीस घालतात. गुढीपाडवा सणासाठी उभारल्या जात असलेल्या गुढीला साखरेची गाठी बांधण्याची पद्धती दिसून येते.[१] ही गाठी तृषाशामक मानली जाते.
संदर्भ
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत