सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २९
Page contents not supported in other languages.
- सदस्यनाम
- चर्चा
मी आपला आभारी आहे. आपणांस धन्यवाद देतो.--वि. नरसीकर (चर्चा) १७:२१, १५ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]
लीबिया या लेखात साचा:माहितीचौकट देश यामुळे अविचलरित्या आलेल्या 'वर्ग:लीबिया' या लाल वर्गास काढण्यास मदत करावी ही विनंती.मी तेथे 'वर्ग:लिबिया' हा टाकलेला आहे.आधीच धन्यवाद देतो.मी त्याचे स्थानांतरण करण्यास धजावलो नाही म्हणून ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १०:१८, १६ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]
--वि. नरसीकर (चर्चा) १२:०८, १७ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]
८६१११ इतका संपादनांचा टप्पा गाठल्याबद्दल आपलेही मनःपूर्वक अभिनंदन.या संकेतस्थळावर काम करणाऱ्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा स्विकाराव्यात ही विनंती.आपण त्या दुव्यावर क्र. १ वर आहात.
विकिवर जे निष्ठेनी काम करतात त्यापैकि आपण एक आहात.अविरत काम व 'लगन'[मराठी शब्द सुचवा] नेच हे शक्य होते. इंग्रजीत सांगायचे झाले तर, 'Your work speaks'.पुन्हा अभिनंदन.--वि. नरसीकर (चर्चा) ०९:२६, १९ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]
थोडासा पुन्हा त्रास देतो आहे: विशेष पाने याअंतर्गत 'अवर्गीकृत पाने', यातील जवळपास २०० पाने यात एकतर वर्ग लावले किंवा योग्य ते साचे लावले.ते काम जवळपास पूर्णच झाले आहे. १५-२० पाने बाकी आहेत. ती होतीलच.तेथे बघितले असता असे दिसले कि अनेक साच्यांची उदाहरणार्थ:साचा:Age in years, months and days याचे दस्ताऐवजीकरण नाही. ते पान व यासम पाने तयार करणे योग्य/आवश्यक आहे काय? व्यवस्थापनाचे दृष्टीने ते मला आवश्यक वाटते. यावर आपले काय मत आहे? कळले तर पुढे जाण्यास बरे होईल.
अन्यथा,या व्यतिरिक्त प्राथमिकतेचे मला सहज साध्य असे काम असेल तर कृपया सांगावे म्हणजे ते हाती घेता येईल.कळवावे ही विनंती.
--वि. नरसीकर (चर्चा) १४:२८, १९ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]
--वि. नरसीकर (चर्चा) १८:५२, १९ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]
माझा दुसरा नंबर? वाचून बरे वाटले. आपण केलेल्या अभिनंदनाबद्दल मनापासून धन्यवाद... ज (चर्चा) १५:००, १९ सप्टेंबर २०१६ (IST).[reply]
कॉमन्सवर पाठपुरावा करुन, हे पान तयार करविले.कारण ते तयार करण्याची परवानगी नव्हती. त्यायोगे हॉटकॅटच्या कळी आता मराठीत दिसत आहेत. कृपया बघावे ही विनंती.
--वि. नरसीकर (चर्चा) १५:४५, २२ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]
--वि. नरसीकर (चर्चा) १५:४९, २२ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]
--वि. नरसीकर (चर्चा) २१:२८, २३ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]
सततच्या ४-५ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर, साचा:Convert व त्याचेशी संलग्न तसेच, तो ज्यावर अवलंबून आहे, त्या त्या सर्व साच्यांचे/विभागांचे बहुतेक काम,त्यांची सर्व /doc पाने, मराठीकरण, text साच्यात असलेली बंगाली रुपे हटविण्याचे व तेथे मराठी रुपे टाकण्याचे काम(कारण, तो 'विभाग' बंगाली विकिपीडियामधून आयात केल्या गेला होता, त्यामुळे काही लघुरुपे बंगालीत दिसत होती) हे जवळपास ९८% पूर्ण झाले आहे. उरलेले काम सवडीने करतोच.
तो साचा माझ्या धूळपाटीवर चाचणी करुन बघितला. ओके आहे.यामुळे कोणासही तांत्रिक विषयाबाबत लेख लिहीणे सोपे होईल.
--वि. नरसीकर (चर्चा) २१:४६, २३ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]
पुन्हा थोडा त्रास देत आहे.
साचे तपासत असतांना असे आढळले कि,वर्ग:साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत. हा वर्ग जवळपास २९०० साच्यात लागला आहे. याचे कारण शोधण्याचा बराच प्रयत्न केला पण तो अयशस्वी राहीला. कारण मला त्याबाबत असलेले ज्ञान कमी पडत आहे.ही त्रुटी कशामुळे उद्भवते हे मला समजले नाही. हा लेखनप्रपंच यासाठी कि, जर ही त्रुटी दूर केली तर जवळपास २९०० साचे त्रुटीमुक्त होतील.एक बरेच मोठे काम होईल.तसेच, आपणांस याची माहितीपण असावी.
याकरीता जमल्यास आपले स्तरावर/कोणा तज्ज्ञास सांगुन प्रयत्न करावेत ही नम्र विनंती.
ता.क.:याशिवाय इंग्रजी विकिवरीलCategory:Pages using duplicate arguments in template calls हा लेखही बघावा ही विनंती.
--वि. नरसीकर (चर्चा) ०९:५६, २५ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]
जवळपास २५० लेख विकिडाटा कलमांना जोडून झालेत. माहितीस्तव.
--वि. नरसीकर (चर्चा) २१:४२, २६ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]
--वि. नरसीकर (चर्चा) २२:२०, २६ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]
मी केलेले जहाजे / नौकांचे वर्गीकरण कृपया तपासावे, आवश्यक असेल तेथे बदल करावेत ही विनंती.
--वि. नरसीकर (चर्चा) २१:२५, २८ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]
Hi Abhay,
I need some help with AbuseFilter.
There's this filter: Special:AbuseFilter/128.
As far as I can see, it prevents non-sysops from creating pages over 28,000 bytes unless there are certain words in the edit summary. This has the effect of preventing people from creating articles using Content Translation, because it inserts an automatic edit summary: ""NAME OF ARTICLE" पानाचे भाषांतर करुन तयार झाले".
Can you please modify this filter to allow this? I see that it already allows editing by Translators without borders, and it should allow Content Translation, too.
Thank you! --Amir E. Aharoni (चर्चा) १७:५१, ३० सप्टेंबर २०१६ (IST)[reply]
!("sysop" in user_groups) &!user_name irlike "ऋषिकेश|AkshayParakh1995" &article_namespace == 0 &action='edit' &!contains_any (summary,"revert","उलटवल","परतवल","पूर्वपदास","कॉपीराईट फ्री","प्रताधिकार मुक्त","translators without borders","अनुवाद","पानाचे भाषांतर करुन तयार") &edit_delta > 28000
साचा:नरेंद्र मोदी हा आयात केला. पण काय समस्या आहे ते कळत नाही कारण तो उजवीकडच्या साईडबारसारखा दिसत नाही.पूर्ण पानभर दिसतो. आपण कही मदत करु शकाल काय?
--वि. नरसीकर (चर्चा) १६:३६, ८ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]
--वि. नरसीकर (चर्चा) १७:३१, ९ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]
या सरकारी संकेतस्थाळावरील नावांनुसार व मला असलेल्या वैयक्तिक माहितीनुसार छत्तीसगढ च्या संबंधित लेखांमध्ये आवश्यक ते बदल केलेत.आपली पूर्वपरवानगी आहे हे गृहित धरुन.वर्तमानपत्रात आलेल्या छत्तीसगढच्या मजकूरावरुन हे घडले. असो.
यासमवेतच जांजगिर या लेखाच्या संदर्भात असलेला दुवा टिचकुन बघावा ही विनंती.
--वि. नरसीकर (चर्चा) ११:२०, १६ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]
वर्ग:कर्नाटक राज्यातील शहरे व गावे तसेच वर्ग:कर्नाटकातील शहरे हे दोन्हीही वर्ग कृपया बघावेत. शहरे व गावे हा वर्ग साचा माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र लावल्यामुळे आपोआप अविचलरित्या निर्माण झाला आहे. त्यात ३-४ लेख आहेत.शहरे हा वर्ग निर्माण करण्यात आला आहे. हे दोन्ही राहू द्यावेत काय कि याचे एकत्रिकरण करावे? दोन्ही वर्गीकरण एकाच प्रकारचे आहे असे मला वाटते.
--वि. नरसीकर (चर्चा) १६:०६, १७ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]
रायचूर रेल्वे स्थानक, रायचूर रेल्वेस्थानक व रायपूर रेल्वे स्थानक हे लेख कृपया पुन्हा एकदा शांततेत बघावेत ही विनंती.
--वि. नरसीकर (चर्चा) २०:११, १७ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]
मराठी विकिपीडियावर जे माहितीचौकट साचे "Infobox" हे टेम्प्लेट वापरतात, त्यांचे लेबल्स Centre aligned होतात. तसं इंग्रजी विकिपीडियावर होत नाही. माझ्या मते Left aligned लेबल्स जास्त चांगले दिसतात. मराठी विकिपीडियावर सुद्धा लेबल्स Left aligned करता येतील का?--प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) २३:५०, २२ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]
आपण या विकिवर निष्ठेने करीत असलेल्या कामगिरीबद्दल माझ्यातर्फे तसेच येथील सर्वांतर्फे कृपया हा बार्नस्टार स्वीकारावा, ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १२:१३, २४ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]
मी नुकतीच केलेली ९ संपादने बघावित. मी अवलंबिलेली पद्धती बरोबर आहे काय हे कृपया कळवावे ही विनंती. ती बरोबर असल्यास सांगकाम्यांतर्फे हे काम करता येईल काय? बरोबर नसल्यास कोणती पद्धत अवलंबावी? मी थोडा कन्फूज झालो आहे. म्हणून विचारविमर्षासाठी आपणांस विचारत आहे. --वि. नरसीकर (चर्चा) २२:०४, २७ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]
--वि. नरसीकर (चर्चा) २२:१५, २८ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]
--वि. नरसीकर (चर्चा) २१:१३, ३० ऑक्टोबर २०१६ (IST)---[reply]
गावांची-देशांची नावे स्थानिक परंपरेनुसार लिहायची असतात. मराठी विकिपीडियासाठी स्थानिक म्हणजे महाराष्ट्र-पुणे-सदाशिव पेठ. येथे जसे लिखाण होते ते स्थानिक म्हणून प्रमाण लेखन.
मराठी विकिवर असेच प्रमाण लेखन असायला पाहिजे. हिंदी विकीपीडियावर लंदन, इंग्लैंड, मिस्र (इजिप्त नव्हे!) असे त्यांच्या स्थानिक प्रमाण परंपरेनुसार लेखन हॊते, तर मराठी विकिपीडियावर का नको?
भारत देशावर विविध विकिपीडियांवर जे लेख आहेत, त्यांत अनेकांत भारत शब्द सापडणार नाही, त्याऐवजी Inde, Ndia, Indiya, Yndia, Indie, Indië, Indea, Ende, Indya, Indien, Hindistan, Intö, Indija, An India, Yin thu, Inia, Indiska, Igitia, Ubuhindi, Ubuhinde, Eynda, Înde, Índi, Inte, India, यांपैकी एक शब्द त्या त्या भाषेच्या स्थानिक लेखन परंपरेनुसार लिहिलेला आढळेल.
तसेच न्यूयाॅर्क हा शब्द. जेव्हा एखाद्या गावाशेजारी त्या नावाचे नवे सुखसोयीयुक्त गाव वसते तेव्हा त्या नव्या गावाच्या नावातला न्यू हा शब्द सुटा लिहिला जातो, उदा० नवी दिल्ली, नवे पनवेल वगैरे. तसे नसेल तर न्यू हे अक्षर पुढील शब्दाला चिकटून येते. उदा० न्यूझीलंड, न्यूफाउंडलंड, न्यूगिनी, वगैरे. या नियमाने न्यूयाॅर्क शब्दातला न्यू याॅर्कला चिकटून लिहिला पाहिजे. मी अजूनपर्यंत कोणत्याही दर्जेदार मराठी नियतकालिकात न्यू आणि याॅर्कची फरकत केलेली पाहिली नाही.
एअर इंडियाने प्रवास करत असाल तर अापल्या सीटच्या समोर असलेल्या खिशात एअर इंडियाचे मुखपत्र असलॆले एक द्वैमासिक असते, ते पहावे; मी अनेकदा पाहतो. त्यांत न्यूयाॅर्क, नॆवार्क(तुमच्या लिखाणनुसार न्यू अर्क!) हे शब्द असेच लिहिलेले आढळतील. ... ज (चर्चा) १६:३०, १ नोव्हेंबर २०१६ (IST)[reply]
@ज,
१. एर इंडियाच्या साहित्यात अनेक ठिकाणी गचाळ शुद्धलेखन आणि व्याकरण सापडते तरी त्यावर फार भिस्त नको.
२. हिंदी विकिपीडिया (किंवा इंग्लिश, कोरियन, मँडेरिन) वर जे नियम आहेत ते मराठी विकिपीडियावर आणलेच पाहिजे हा आग्रह का? जे नियम तर्कशुद्ध आहेत ते वापरण्यास काहीच हरकत नाही पण तेथे आहे म्हणून येथे पाहिजेच हा हट्ट नको.
३. न्यू.... बद्दलचा आपला तर्क सुसंगत आहे आणि अनेक गावे, शहरे, राज्यांनी तो अंगिकारलेलाही आहे परंतु न्यू यॉर्क यास अपवाद असल्याचे आढळते. न्यू यॉर्क शहर आणि राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर न्यू आणि यॉर्कमध्ये जागा सोडलेली सापडते. त्याची कारणे मला (अजून तरी) माहिती नाहीत पण शोधण्याचा प्रयत्न करेन.
४. अनेकदा मराठीमध्ये रुढ झालेले शब्द त्याकाळच्या इंग्लिशबद्दलच्या अनभिज्ञतेमुळे अशुद्धरीत्या लिप्यंतरित केले गेले. ती चुकीची पद्धत चालू ठेवण्याचे प्रयोजन दिसत नाही.
आपले विचार कळवावे.
अभय नातू (चर्चा) २०:०१, १ नोव्हेंबर २०१६ (IST)अभय नातू नमस्कार ! मला श्री. नरसीकर यांनी आपल्याशी संपर्क करायला सांगितला आहे. जेंव्हा मदत लागेल तेंव्हा त्रास देईन.आर्या जोशी (चर्चा)[reply]
या लेखातील Node-count limit exceeded या एरर बद्दल मदत हवी आहे
नितीन कुंजीर (चर्चा) १८:४६, ९ नोव्हेंबर २०१६ (IST)[reply]
परंतू असाच साचा इंग्रजी विकिपीडियावरसुद्धा आहे आणि तेथे अशी समस्या उद्भवली नाही
नितीन कुंजीर (चर्चा) ०९:३९, १० नोव्हेंबर २०१६ (IST)[reply]
ह्या लेखामध्ये 16TeamBracket-Compact-Tennis3-Byes हा साचा वापरला आहे. परंतू ह्या साच्यामध्ये कांस्य पदक सामना दर्शविण्यासाठी योग्य ती तजवीज नाही. ह्याबद्दल मदत हवी आहे.
नितीन कुंजीर (चर्चा) १२:४३, १५ नोव्हेंबर २०१६ (IST)[reply]
क्रिकेट विश्वचषक, २०१९ चा लोगो इंग्रजी विकिपीडियावर https://www.search.com.vn/wiki/en/File:ICC_CWC_2019_Logo.jpg येथे आहे. सदर लोगो क्रिकेट विश्वचषक, २०१९ येथे चिकटविण्यासाठी मदत हवी आहे.
नितीन कुंजीर (चर्चा) १७:०६, २२ नोव्हेंबर २०१६ (IST)[reply]
कृपया वर्ग:Pages using duplicate arguments in template calls आणि वर्ग:साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत. हे बघा. याचे एकत्रिकरण कसे करावे?--वि. नरसीकर (चर्चा) २२:०८, २९ नोव्हेंबर २०१६ (IST)[reply]
तरी आपणांस पुन्हा विनंती करतो कि यात योग्य ती दुरुस्ती करावी.
--वि. नरसीकर (चर्चा) १६:११, ३० नोव्हेंबर २०१६ (IST)[reply]
यामध्ये कोणाचा दोष दर्शविणे किंवा स्वतःस 'तिसमारखां' शाबित करणे हा माझा अजिबात हेतू नव्हता,पुढेही राहणार नाही. विकि निर्दोष असावा इतकाच प्रामाणिक हेतू होता.कृपया गैरसमज करु नये.--वि. नरसीकर (चर्चा) २०:४८, ३० नोव्हेंबर २०१६ (IST)[reply]
येथे संपादन करीत असतांना अचानकपणे मला असे आढळले कि, पार्सरक्रिया वापरतांना/घडतांना एखादी चूक झाली तर, त्या चुकीपोटी उद्भवणारा वर्ग जर इंग्रजीत असेल (वर्ग pqert) व त्या वर्गाचे, कालांतराने भाषांतर केले तर, तो समजा (वर्ग पीक्यूईआरटी) असा तयार होतो.
आपण एखादी तारीख ग्राह्य धरली (उदा.-२५ ऑक्टो.), याआधी इंग्रजी वर्ग (वर्ग pqert) होता. त्यानंतर त्याचे भाषांतर (वर्ग पीक्यूईआरटी) असे झाले.
२५ ऑक्टो. च्या आधी काही विशिष्ट त्रुटी घडल्या तर ते सर्व लेख (वर्ग pqert) मध्ये दाखल होतील. त्यानंतरचे (त्या वर्गा चे भाषांतर झाल्यामुळे) त्या विशिष्ट त्रुटीसह असणारे सर्व लेख (वर्ग पीक्यूईआरटी) मध्ये दाखल होतील.
आता, (वर्ग pqert) मधले लेख (समजा, लेख: अ, ब, क, ड, इ), (वर्ग पीक्यूईआरटी) मध्ये आणावयाचे असतील तर, त्या (अ, ब, क, ड, इ) लेखांमध्ये काहीही संपादन करुन (किमान, एक '.' अथवा ',') ते जतन केले तर, ते लेख आपोआप भाषांतरीत वर्गात (वर्ग पीक्यूईआरटी) मध्ये दाखल होतात.
मी हा प्रयोग नुकताच ' वर्ग:Pages using invalid self-closed HTML tags ' व ' वर्ग:अवैध स्वयमावृत्त एचटीएमएल खूणपताका वापरणारी पाने ' यात केला. तसेच,' वर्ग:Pages using duplicate arguments in template calls ' आणि ' वर्ग:साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत. ' यात केला व तो यशस्वी झाला.
आपणास कदाचित हे सर्व माहित असेलच. नसल्यास फक्त माहितीस्तव. पण, माझ्या स्तरावर, हा एक फार मोठा शोध होता.रहावले नाही म्हणून आपणास कळवित आहे.--वि. नरसीकर (चर्चा) २२:३५, ५ डिसेंबर २०१६ (IST)[reply]
आवश्यक ते बदल केलेत. आभारी आहे.--वि. नरसीकर (चर्चा) १०:५३, ९ डिसेंबर २०१६ (IST)[reply]
विभाग:messagebox मध्ये काहीतरी गडबड झाली आहे त्यामुळे, त्यावर अवलंबून असणारे सर्व साचे काम करीत नाहीत.मी ती गडबड शोधण्याचा बराच प्रयत्न गेले सुमारे ८-१० दिवस करीत आहे, पण मला त्यात यश आले नाही.मला आढळलेले, काम करीत नसणारे साचे:साचा:AMbox, साचा:Underlinked, साचा:वर्ग सुधरवा, साचा:पुनर्वर्गीकरण, हे सर्व Module messagebox वापरणारे साचे आहेत. उपाय सापडत नाही.आपण काही मदत करु शकता काय? किंवा यासाठी कोणाचे नाव सुचविता येईल काय? माझा विपत्रपत्ताही आपणांकडे आहे.--वि. नरसीकर (चर्चा) २२:४९, १३ डिसेंबर २०१६ (IST)[reply]
कृपया वर्ग:त्रुट्यांचे वर्ग हे पान बघावे.आपणास सवड असेल तर, या वर्गांतील प्रत्येक वर्गात असलेल्या त्रुट्या काढण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात मदत करता येईल काय? प्रशासनाचे दृष्टीकोनातून ते मला आवश्यक वाटते. आपले यात काय मत आहे?
--वि. नरसीकर (चर्चा) १७:४५, २६ डिसेंबर २०१६ (IST)[reply]
आपण सुचविल्याप्रमाणे 'वर्ग-पान संरक्षणाच्या अधीन असणारे विभाग' हा आता वर्ग-पान संरक्षणाधीन विभाग' असा केला आहे. मूळ रचनेत बदल करावे लागलेत. पुनर्निर्देशन शक्य नव्हते व ते चांगलेही दिसत नाही. धन्यवाद. आपला जीमेल बघा
--वि. नरसीकर (चर्चा) ०९:३१, ८ जानेवारी २०१७ (IST)[reply]
सदस्य:V.narsikar/धुळपाटी-दिनविशेष हे पान आता कृपया बघावे.
--वि. नरसीकर (चर्चा) १०:४०, ९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
अलीकडील बदलातील (त्रुटीनिवारणाचा प्रयत्न) या अंतर्गत असलेले विभाग:Trackedतात्पुरतेचे स्थानांतरण,विभाग:Trackedतात्पुरते, साचा:Tracked आणि साचा:Tracked/doc हे सर्व लेख कृपया बघावे.जमले काय? असेच बाकीही लेख होतील माझी खात्री आहे. कुणासही कोणत्याही प्रकारची संदिग्धता राहु नये म्हणून सदस्य:V.narsikar/धुळपाटी-दिनविशेष येथे लेखनप्रपंच केला.तसेच या २० लेखांची नावे लक्षात ठेवणे हे माझ्यासाठी एक कठिण कर्म होते. धुंडाळत बसण्यापेक्षा हे बरे. भविष्यातही कोणास शंका आली तर माझे लेखन सहाय्यीभूत ठरू शकते.
या सर्व २० लेखांना वर्ग-त्रुटीनिवारण व वर्ग-त्रुटीनिवारण १ यात टाकले आहे. ते वर्गीकरण संबंधीत लेख पूर्ण झाल्यावर काढण्यात येईल.मग तो लेख त्या वर्गातून आपोआप निघेल. मग, पुढे वाटचाल करु काय?
--वि. नरसीकर (चर्चा) २०:०४, ९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
--वि. नरसीकर (चर्चा) ११:४४, १० जानेवारी २०१७ (IST)[reply]
अभय,नव्या लेखांची विकिडेटावर नोंद केल्याशिवाय आंतरविकि दुवे दिसत नाहीत. ह्यासाठी इंग्लिश विकिपीडियावरून विकिडेटा पानावर जाऊन तेथे मराठी लेखाची नोंदणी करावी. उदा: कोरोझाल टाउनसाठी येथे नोंद करता येईल. अभिजीत साठे (चर्चा) १०:५२, ११ जानेवारी २०१७ (IST)[reply]
ही पद्धत फक्त इंग्रजी विकिवरुन आयात करण्यात येत असलेल्या लेखांसाठी ठिक/उत्तम आहे. सहसा, आयात करतांना आपण इंग्रजीविकिवरील पानही दुसऱ्या टॅबमध्ये बघतो. इंग्रजी विकिवर जाऊन , तेथील दुवा टिचकुन मग विकिडाटा कलम जोडणे यापेक्षा मी एक पद्धत वापरतो. ती सोपी आहे असे माझे मत आहे. ती पर्यायी आहे म्हणा.इंग्रजी विकिवरचे शीर्षक नकलवायचे, मराठी लेखाची टॅब उघडायची, डावीकडच्या कडपट्टीतील(साईडबार) सर्वात खाली असलेले 'दुवे जोडा' टिचकायचे. आलेल्या मेन्यूत भाषा: en असे टंकायचे, कळफलकाचे tab बटन टिचकायचे,खाली पान: च्या समोर कॉपीपेस्ट केलेले इंग्रजी विकिचे नाव डकवायचे. पानास जोडा टिचकायचे. झाले. वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. आपल्याला सोयीस्कर ती निवडायची.
मी तेथे विकिडाटावर या पानावर एक ट्रायल म्हणून सगरोळी या लेखाचे पान तयार केले आहे.ते कृपया बघावे. त्यात इंग्रजी वर्णनही टाकले आहे.
--वि. नरसीकर (चर्चा) १७:५१, ११ जानेवारी २०१७ (IST)[reply]
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा (१ जानेवारी ते १५ जानेवारी ) मराठी भाषा विभाग, मंत्रालय येथील व्याख्याना सोबतच दालन महाराष्ट्र शासन ला दिशा देण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने गेले काही दिवस थोडी तयारी सुरूच होती.
पूर्वी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र शासनाची अद्यावत माहिती मराठी विकिपीडियावर उपलब्ध करण्या बाबत मुख्य सचिवांशी चर्च्या झाली होती हे आपणास माहीतच आहे. त्या साठी मराठी विकिपीडियाने "महाराष्ट्र शासनाचे एक दालन (पोर्टल)" बनवण्या बाबत पण ठरले होते.
ह्या प्रसंगाचे अवचित्त साधून मराठी विकिपीडिया चे हे पोर्टल मंत्रालयास उपलब्ध करून देण्याचे आम्ही ठरवले आहे. ह्या कार्यक्रमात विकिपीडिया बाबत माहिती बरोबरच सदर दालनाचे बाबत माहिती, त्याचा वापर आणि अद्यावतीकारण ह्या बाबत पण माहिती आणि प्रात्यक्षिक पण देऊ. मार्गदशनाच्या काही चित्र फिती आणि गरज पडल्यास भविष्यात मार्गदर्शक (व्यक्ती ) पण उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. जेणे करून मराठी भाषा विभागाने, मंत्रालयाची माहिती मराठी विकिपीडियावर आणण्याचे परिपत्रक काढल्यास त्यास लागणारी संपूर्ण आधारभूत प्रणाली विकिपीडिया कडून उपलब्ध असेल.
शुभेच्छानं बद्दल धन्यवाद !
राहुल देशमुख २०:२१, ११ जानेवारी २०१७ (IST)[reply]
Message box मुख्य-साचे | |
---|---|
साचे | वापर |
{{Ambox}} | लेख |
{{Cmbox}} | वर्ग |
{{Imbox}} | चित्र |
{{Tmbox}} | चर्चा |
{{Fmbox}} | तळटीप / शीर्ष |
{{Ombox}} | इतर पाने |
{{Mbox}} | स्वयं-शोध |
{{Asbox}} | छोटी लेख |
{{Dmbox}} | निःसंदिग्धीकरण |
विभाग:Message box हा लुआवर आधारीत विभाग आयात केल्या गेला आहे.पण त्यावर अवलंबून असणारे साचे मात्र जून्याच पद्धतीचे आहेत.
कसे ते बघण्यासाठी, इंग्रजी विकिवरील en:Module:Message box हा एका वेगळ्या टॅबमध्ये उघडा. त्यातील Usage मध्ये सुद्धा असाच बॉक्स आहे. त्यातील एका साच्यावर टिचका. साचापान उघडेल. त्याची view source कळ टिचका. आतील माहिती उघडेल.
त्याचसमवेत, आता या टॅब वर येऊन, त्याच नावाची कळ येथील शेजारच्या Message box meta-templates या चौकटीत टिचका. संपादन कळ टिचकून ते साचापान उघडा. आतील माहिती उघडेल. दोन्ही ताडून बघा.
Message box meta-templates मध्ये असलेल्या सर्व साच्यांवर आधारित कोणतेच नविन पान/साचे काम करीत नाहीत.साचा:Underlinked उदाहरणादाखल बघावा.
यात दोन पर्याय आहेत:
सुचत असेल तर तिसरा/अन्य पर्यायही सांगावा.
काय करावे? हे फारच मोठे काम आहे. जराही गडबड झालीतर धिंगाणा होईल. --वि. नरसीकर (चर्चा) २२:५९, ११ जानेवारी २०१७ (IST)[reply]
आयएनएस खांदेरी (एस२२) या लेखात माहितीचौकटीत भारतीय नौसेनेचा ध्वज नीट दिसत नाही. कृपया मदत करावी ही विनंती. मी बराच प्रयत्न केला पण जमले नाही.--वि. नरसीकर (चर्चा) २१:२८, १३ जानेवारी २०१७ (IST)[reply]
en:Category:Geography of Asia by region याचे भाषांतर नेमके खालीलपैकी कोणते? मी पहिले केले आहे. बदलता येईल. अजून लालच आहे. ' वर्ग:दक्षिण आशियाचा भूगोल ' बघावा.
--वि. नरसीकर (चर्चा) १२:२५, १४ जानेवारी २०१७ (IST)[reply]
मराठी विकिपीडियावर क्रांती चिडली आहे ती म्हणजे विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती. हा एक ऐतिहासिक शन आहे तुमचे वह योगदान आवश्यक आहे.. चर्चेत सहभागी व्हा वह विकिपीडियाच्या प्रगतीत परिभागी व्हा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:५९, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]
ताश्कंद करार इंग्रजी लेखाच्या दुव्याशी जोडून द्यावा.. इत्तर भाषा लिंक मध्ये.
महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके या पानावर अचुक माहीती आवश्यक आहे.
टायवीन२२४०माझ्याशी बोला तुम्हाला प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा देत आहे. या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले. प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रेडीओ जय भिम हा लेख पाहावा वह उचित ते करावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:३७, २७ जानेवारी २०१७ (IST)[reply]
२०१६ सियाचीन ग्लेशियर हिमावसरण या लेखात इंग्रजीतील avalanche साठी हिमावसरण हा शब्द मी योजला आहे. आपणास अधिक चपखल शब्द सुचत असेल तर सुचवावा हि विनंती.
--वि. नरसीकर (चर्चा) १२:४८, २९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
साचा:संदर्भ संकेतस्थळ याच्या दस्तावेजीकरण पानावर मी काही बदल केलेले आहेत. कृपया बघावेत ही विनंती.रेफरन्स टॅग तेथे लावल्याने तो कॉपीपेस्ट करणे सोपे होते असे माझे मत आहे.--वि. नरसीकर (चर्चा) २०:४१, २९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
माझेशी माझ्या चर्चापानावर सदस्य ज यांचेशी झालेल्या चर्चेनुसार, वर्गनांवांमधील आपत्याचे आपत्ती असे करु काय? --वि. नरसीकर (चर्चा) १०:०२, ३१ जानेवारी २०१७ (IST)[reply]
या लेखावरील माझे संपादन रद्द करून तुम्ही पूर्ववत का केले? माधव कोंडविलकर यांच्या ‘देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी सम्राट अशोक’ पुस्तकातील सम्राट अशोकावरील मूळ विचारांत एक अनामिक सदस्य बदल करुन छ शिवाजी महाराजांचे नाव बळजबरीने घालित आहे. त्यात विचारांत इतर राजांचा उल्लेख आहे परंतु त्यात शिवरायांचा उल्लेख नाही म्हणून मी ते संपादन केले होते. संदेश हिवाळे (चर्चा) १४:०५, ३१ जानेवारी २०१७ (IST)[reply]
@Mahitgar:जीमेल बघा--वि. नरसीकर (चर्चा) १०:५५, ११ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
चर्चा:झुरिक विमानतळळ
@V.narsikar: - धन्यवाद. पान काढले. अभय नातू (चर्चा) १३:१०, १२ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
व्हॅलेन्टाईन्स डे या लेखात आपण काही संपदन करा.(व्याकरण)--टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:२४, १२ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
व्हॅलेंटाईन अभिवादन!!! | |
नमस्कार अभय नातू, प्रेम हे अंत: भाषा आहे आणि रोख्यांची दोन आत्म्यांच्या जोडणारा आणि आणते की दोन अंत: करणात एकत्र भावना आहे. विकिपीडिया पातळी प्रेम घेऊन, एकमेकांना व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा बनवू करून विकिप्रेम पसरु,पूर्वी तो कोण असेल ज्याच्या सोबत आपले मतभेद झाला असेल, एक चांगला मित्र, किंवा फक्त काही यादृच्छिक व्यक्ती. |
हलकेच काही गोष्टी सुचविल्याबद्दल आपले आभार. असंख्य धन्यवाद.--वि. नरसीकर (चर्चा) ०९:२८, १६ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन आपला संवाद झाला होता. इतर लोकांचे मत घेण्यात येणार असे म्हणतात परंतु ते लागू कधी होणार?. एका प्रस्ताव किथी दिवसात लागू होत असते याचे अपरदर्शी कायदे आहे का? --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:०३, १७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
दुसरे असे कि, भारतीय अंतराळ संशोधन संस्था या लेखात काही मराठी भाषांतरांचे अर्थ मी शेवटी तक्त्यात दिलेले आहेत. एखाद्या शब्दाचा अर्थ(इंग्रजी) काय हे त्यात बघता येते.पण लेख वाचतांना हे त्रासदायक ठरते. दुसरा पर्याय ते अर्थ संदर्भातच टाकणे. (बहुदा आपण तेथे योजलेला) पण त्याने संदर्भयादी बरीच बोजड होते. तीसरा पर्याय मी तयार केलेला. सदस्य:V.narsikar/धुळपाटी न१ या पानाच्या शेवटी कृपया बघावे. असे लेखात टाकले तर चालेल काय? याने ती यादी वेगळी अशी तयार होते. कृपया आपले विचार काय आहेत ते कळवावे ही विनंती.त्या परिच्छेदातील [अ१] व [अ२] टिचकूनही बघावे. ते उदाहरणच आहे.--वि. नरसीकर (चर्चा) २२:२९, १८ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
पुन्हा बघितले. ओके.ओके. मला ते जमत नव्हते. कळले आता कसे ते.सुंदरच झाले. खूप धन्यवाद.--वि. नरसीकर (चर्चा) २०:२४, २४ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
सदस्य:V.narsikar/धुळपाटी न१ या पानावर आता ....अनेक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 'इस्रो[इं१]'ने...या वाक्यांशात असलेल्या [इं१] यावर माउसचा पॉइंटर नेऊन फक्त स्थिर करा. बघा ते जमले काय ते?--वि. नरसीकर (चर्चा) २१:३७, २४ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
मी आजवर जोतीराव/जोतिबा असेच वाचले आहे, ज्योतीराव नव्हे!. ...ज
वि. नरसीकर (चर्चा) १७:४२, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
सदस्य:Tiven2240/धूळपाटी-मुखपृष्ठ इथे सदर बदल केले आहे ते पाहावे. तसेस उदयोन्मुख लेख व आपणास हे माहीत आहे का? याबद्दल माहितगार यांनी दिलेले मुद्देवर पान बनावे. झाले की मला सांगा मग धूळपाटीवर टेस्ट करून कलर बद्दल पुढे बगूया --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:२७, ३ मार्च २०१७ (IST)[reply]
@V.narsikar:@Mahitgar:उदयोन्मुख लेख साठी मराठी दिवस याचा उल्लेख कसा असेल?--टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:५३, ३ मार्च २०१७ (IST)[reply]
कृपया मी रीक्षा ट्रक आदि लेखांचे केलेले वर्गीकरण तपासावे ही विनंती - नरसीकर
(ताजा कलम-मोबाईलवरुन दिलेला संदेश--वि. नरसीकर (चर्चा) ०९:०२, ७ मार्च २०१७ (IST))[reply]
नमस्कार ,मराठी विकिपीडियावर अमराठी लोकांनी हौदोस मांडला आहे . सदस्य टायवीन ह्याने लिहिलेल्या लेखांची यादी त्याच्या सदस्य पानावर पाहावी आणि ह्या लेखात जाऊन ते वाचण्याचा प्रयत्न करावा, असल्या लिखाणास मराठी म्हणतात का ? आणि ह्या सदस्याने केलेली घाण कोण साफ करणार ? ह्या सदस्यास त्वरित मुख्य नामविश्वात लेख लिहिण्यापासुंन ब्यान करावे. हा सदस्य काम कमी आणि डोके दुखी ज्यास्त झाला आहे.
मागे लकी नावाच्या अश्याच एका अमराठी सदस्यास तुम्ही ब्यान केले होते लकी सदस्याने मुख्य नवविश्वात फार कमी लिखाण केले होते आणि जे केले ते ठीक होते. तो केवळ चर्च्या पानावर हिंदीत लिहीत असे, मग टायवीन ला ब्यान करण्यास कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहात ? Nankjee (चर्चा) २३:४०, ६ मार्च २०१७ (IST)[reply]
नमस्कार अभयजी, https://www.search.com.vn/wiki/mr/%E0%A4%AE%E0%A4%A5%E0%A5%81_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4काल आपण या पेजमध्ये काही बदल केले आहेत. बदल चांगलेच आहेत. त्याबद्दल धन्यवाद. पण आपण पेजचे नाव 'मथु' सावंत असे कराल का प्लीज ? मथु हा मथुरा या नावाचा शॉर्टफॉर्म आहे. त्यामुळे व्याकरणाच्या दृष्टीने मथूमधले 'थू' दीर्घ असले तरी त्यांचे नाव त्या 'मथु' (र्हस्व) असेच वापरतात. Ssaurabh2008 (चर्चा) १७:५४, ८ मार्च २०१७ (IST)[reply]
साचा:माहितीचौकट चित्रपट यात भाषेत काही गडबड आहे double येते ते. (Chat forwarded from सदस्य चर्चा:V.narsikar#साचा:माहितीचौकट चित्रपट )--टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:२१, ९ मार्च २०१७ (IST)[reply]
दोनदा दिसू नये तर काय कराचे? जर काय बदलावं करायचे असेल तर करा--टायवीन२२४०माझ्याशी बोला ०९:२७, १० मार्च २०१७ (IST)[reply]
You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta.The page Strategy/Wikimedia movement/2017/Toolkit/Discussion Coordinator Role is available for translation. You can translate it here:
The priority of this page is medium.
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to functionas a truly multilingual community.
You can change your notification preferences.
Thank you!
Meta translation coordinators, ०५:०३, १० मार्च २०१७ (IST)सदस्य चर्चा:Kookiemonster व या महोदयांचे सदस्यचर्चापानावर शेवटी मी विचारलेले प्रश्न व त्यांचे सदस्यपान जरा बघता काय?@Mahitgar:--वि. नरसीकर (चर्चा) २१:१९, १० मार्च २०१७ (IST)[reply]
You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta.The page Strategy/Wikimedia movement/2017/Process/Briefing is available for translation. You can translate it here:
The priority of this page is medium.
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to functionas a truly multilingual community.
You can change your notification preferences.
Thank you!
Meta translation coordinators, ०३:४९, ११ मार्च २०१७ (IST)महाविदा! ....ज (चर्चा) २२:३५, १३ मार्च २०१७ (IST)[reply]
साहेब तुम्ही online आहे का?--टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:४१, १४ मार्च २०१७ (IST)हे पाहा वह पुढे काय जवाब देऊ याबद्दल सांगा? --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:४५, १४ मार्च २०१७ (IST)[reply]
सॉरी मला समजले नाही इंग्लिश मध्ये समजा अशी मागणी नाही तुम्ही सहभागी व्हा debate मध्ये. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:५६, १४ मार्च २०१७ (IST)[reply]
हे चित्र मी चढवली नाही ती सदस्य:rahuldeshmukh101 यांनी एका मराठी विकिपीडियाचे इव्हेंट ची टाकली आहे. त्यांनी त्यावर एडिट केले आहे त्यामुळे एक्सिफ उडाले आहे. परंतु यात dharmadakshya कायदे शिकवत होते त्यामुळे मी विचारत होतू.--टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:०९, १४ मार्च २०१७ (IST)[reply]