श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३

श्रीलंका क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये भारताचा दौरा केला.[१] डिसेंबर २०२२ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सामन्यांची पुष्टी केली.[२]

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३
भारत
श्रीलंका
संघनायकहार्दिक पंड्या (टी२०)
रोहित शर्मा (ए.दि.)
दासुन शनाका
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाविराट कोहली (२८३)दासुन शनाका (१२१)
सर्वाधिक बळीमोहम्मद सिराज (९)कसुन रजिता (६)
मालिकावीरविराट कोहली (भा)
२०-२० मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावासूर्यकुमार यादव (१७०)दासुन शनाका (१२४)
सर्वाधिक बळीउमरान मलिक (७)दिलशान मदुशंका (५)
मालिकावीरअक्षर पटेल (भा)

२०-२० मालिकेमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेवर २-१ असा विजय मिळवला. तर एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाने ३-० असे निर्भेळ यश मिळवले.

पथके

 भारत  श्रीलंका[३]
टी२०[४]ए.दि.[५]टी२०ए.दि.

३ जानेवारी रोजी, जसप्रीत बुमराहला भारताच्या एकदिवसीय संघात समाविष्ट करण्यात आले.[६] तथापि, ९ जानेवारी रोजी बुमराहला संघातून बाहेर काढण्यात आले.[७] ४ जानेवारी रोजी जितेश शर्माला दुखापतग्रस्त संजू सॅमसनच्या जागी भारताच्या टी२० संघात स्थान दिले गेले.[८]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

१ला टी२०

३ जानेवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
भारत 
१६२/५ (२० षटके)
वि
 श्रीलंका
१६० (२० षटके)
दासुन शनाका ४५ (२७)
शिवम मावी ४/२२ (४ षटके)
भारत २ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि अनिल चौधरी (भा)
सामनावीर: दीपक हुडा (भा)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण
  • शुभमन गिल आणि शिवम मावी (भा) या दोघांचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण


२रा टी२०

5 जानेवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
श्रीलंका 
२०६/६ (२० षटके)
वि
 भारत
१९०/८ (२० षटके)
दासुन शनाका ५६* (२२)
उमरान मलिक ३/४८ (४ षटके)
अक्षर पटेल ६५ (३१)
दासुन शनाका २/४ (१ षटक)
श्रीलंका १६ धावांनी विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: दासुन शनाका (श्री)


३रा टी२०

७ जानेवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
भारत 
२२८/५ (२० षटके)
वि
 श्रीलंका
१३७ (१६.४ षटके)
कुशल मेंडिस २३ (१५)
अर्शदीप सिंग ३/२० (२.४ षटके)


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला ए.दि. सामना

१० जानेवारी २०२३
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत 
३७३/७ (५० षटके)
वि
 श्रीलंका
३०६/८ (५० षटके)
विराट कोहली ११३ (८७)
कसुन रजिता ३/८८ (१० षटके)
दासुन शनाका १०८* (८८)
उमरान मलिक ३/५७ (८ षटके)
भारत ६७ धावांनी विजयी
आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गुवाहाटी
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: विराट कोहली (भा)


२रा ए.दि. सामना

१२ जानेवारी २०२३
१३:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका 
२१५ (३९.४ षटके)
वि
 भारत
२१९/६ (४३.२ षटके)
भारत ४ गडी राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: कुलदीप यादव (भा)


३रा ए.दि. सामना

१५ जानेवारी २०२३
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत 
३९०/५ (५० षटके)
वि
 श्रीलंका
७३ (२२ षटके)
विराट कोहली १६६* (११०)
कसुन रजिता २/८१ (१० षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • दुनिथ वेल्लालागेने कन्क्शन सब्स्टिट्यूट म्हणून जेफ्री व्हँडर्सेची जागा घेतली.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट कोहली (भा) पाचव्या क्रमांकावर पोहोचला.[१२] कोहलीने भारतातील त्याचे २१ वे एकदिवसीय शतक झळकावले, एका देशातील कोणत्याही खेळाडूतर्फे हि सर्वाधिक शतके होत,[१३][१४] आणि श्रीलंकेविरुद्धचे त्याचे हे १०वे शतक होते, कोणत्याही प्रतिपक्षाविरुद्ध कोणत्याही खेळाडूने केलेली ही सर्वाधिक शतके.[१५]
  • ३१७ धावांनी विजय हा एकदिवसीय सामन्यांमध्ये एक विक्रम होता.[१६][१७]


संदर्भयादी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत