श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६
भारत
श्रीलंका
तारीख९ फेब्रुवारी २०१६ – १४ फेब्रुवारी २०१६
संघनायकमहेंद्रसिंग धोणीदिनेश चंदिमल
२०-२० मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाशिखर धवन (१०६)दिनेश चंदिमल (७४)
सर्वाधिक बळीरविचंद्रन अश्विन (९)दश्मंथा चमीरा (५)
मालिकावीररविचंद्रन अश्विन

२०-२० मालिका

१ला २०-२० सामना

९ फेब्रुवारी
१९:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१०१ (१८.५ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१०५/५ (१८ षटके)
श्रीलंका ५ गडी व १२ चेंडू राखून विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: विनित कुलकर्णी (भा) व सी. के. नंदन (भा)
सामनावीर: कसुन रजिता, श्रीलंका

२रा २०-२० सामना

१२ फेब्रुवारी
१९:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१९६/६ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१२७/९ (२० षटके)
शिखर धवन ५१ (२५)
थिसारा परेरा ३/३३ (३ षटके)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
  • थिसारा परेरा हा श्रीलंकेतर्फे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट मध्ये हॅट्ट्रीक घेणारा पहिला गोलंदाज ठरला.

३रा २०-२० सामना

१४ फेब्रुवारी
१९:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
८२ (१८ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
८४/१ (१३.५ षटके)
शिखर धवन ४६* (४६)
दश्मंथा चमिरा १/१४ (२ षटके)
भारत ९ गडी व ३७ चेंडू राखून विजयी
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम्
पंच: विनित कुलकर्णी (भा) व सी. के. नंदन (भा)
सामनावीर: रविचंद्रन अश्विन, भारत
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • असेला गुणरत्नेचे श्रीलंकेकेडून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट पदार्पण.
  • श्रीलंकेच्या ८२ धावा ही त्यांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये नीचांकी धावसंख्या.


संदर्भ


श्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९८२ | १९८६-८७ | १९९० | १९९४ | १९९७ | २००५ | २००७ | २००९ | २०१४ | २०१६ | २०१७-१८ | २०१९-२०
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत