श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००६-०७

(श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७ या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑक्टोबर २००६ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघ भारतात चँपियन्स ट्रॉफीसाठी आल्यानंतर, ८ ते १७ फेब्रुवारी २००७ दरम्यान भारताविरूद्ध ४ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळला.

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७
भारत
श्रीलंका
तारीख८ फेब्रुवारी – १७ फेब्रुवारी २००७
संघनायकराहुल द्रविडमहेला जयवर्धने
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावासौरव गांगुली (१६८)तिलकरत्ने दिलशान (१२६)
सर्वाधिक बळीमुनाफ पटेलझहीर खान(७)फरवीझ महारूफ (४)
मालिकावीरसौरव गांगुली (भा)

संघ

श्रीलंका: महेला जयवर्धने (कर्णधार), कुमार संघकारा (यष्टिरक्षक), सनथ जयसुर्या, उपुल तरंगा, मार्वन अटापट्टु, रसेल आर्नॉल्ड, तिलकरत्ने दिलशान, चामरा सिल्वा, मलिंगा बंदरा, उपुल चंदना, फरवीझ महारूफ, लसित मलिंगा, नुवान झोयसा, दिल्हारा फर्नांडो, नुवान कुलशेखरा[१]

भारत: राहुल द्रविड (कर्णधार), सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोणी (यष्टिरक्षक), रॉबिन उथप्पा, अजित आगरकर, झहीर खान, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, दिनेश कार्तिक, इरफान पठाण, मुनाफ पटेल, विरेंद्र सेहवाग, श्रीशांत[२]

अनिल कुंबळे, इरफान पठाण, व श्रीशांतला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आले.[३]

एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

८ फेब्रुवारी
धावफलक
श्रीलंका 
१०२/३ (१८.२ षटके)
वि
सनथ जयसुर्या ६३* (६१)
मुनाफ पटेल २/२५ (७ षटके)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • श्रीलंकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.


२रा एकदिवसीय सामना

११ फेब्रुवारी
धावफलक
श्रीलंका 
२५७/८ (५० षटके)
वि
 भारत
२५२/९ (५० षटके)
कुमार संघकारा ११० (१२७)
मुनाफ पटेल ४/४९ (९ षटके)
सौरव गांगुली ६२ (७९)
फरवीझ महारूफ ३/४२ (१० षटके)
श्रीलंका ५ धावांनी विजयी
माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान, राजकोट
पंच: सुरेश शास्त्री (भा) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: कुमार संघकारा, श्रीलंका
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी


३रा एकदिवसीय सामना

१४ फेब्रुवारी
धावफलक
श्रीलंका 
२३०/८ (५० षटके)
वि
 भारत
२३३/५ (४६.३ षटके)
रसेल आर्नॉल्ड ६६* (८३)
झहीर खान ५/४२ (१० षटके)
भारत ५ गडी व २१ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अमिष साहेबा (भा) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: झहीर खान, भारत


४था एकदिवसीय सामना

१७ फेब्रुवारी
धावफलक
श्रीलंका 
२५९/७ (४७ षटके)
वि
 भारत
२६३/३ (४१ षटके)
चामरा सिल्वा १०७* (१०७)
अजित आगरकर २/५२ (१० षटके)
भारत ७ गडी व ३६ चेंडू राखून विजयी
एसीए-व्हिडीसीए मैदान, विशाखापट्टणम
पंच: अमिष साहेबा (भा) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: चामरा सिल्वा, भारत
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना ३० मिनीटे उशीरा सुरू करण्यात आला आणि प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवण्यात आला.


बाह्यदुवे

संदर्भ आणि नोंदी


श्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९८२ | १९८६-८७ | १९९० | १९९४ | १९९७ | २००५ | २००७ | २००९ | २०१४ | २०१६ | २०१७-१८ | २०१९-२०
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत