श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२
श्रीलंका क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२२ मध्ये पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. मे २०२१ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दौऱ्याची पुष्टी केली.
श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२ | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | ११ – २० फेब्रुवारी २०२२ | ||||
संघनायक | ॲरन फिंच | दासून शनाका | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जॉश इंग्लिस (१५५) | पथुम निसंका (१८४) | |||
सर्वाधिक बळी | जोश हेजलवूड (८) केन रिचर्डसन (८) | दुश्मंत चमीरा (७) | |||
मालिकावीर | ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) |
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-१ ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
वि | ||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे श्रीलंकेला १९ षटकांमध्ये १४३ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- जॉश इंग्लिस (ऑ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
३रा सामना
वि | ||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
४था सामना
वि | ||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
५वा सामना
वि | ||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- जनिथ लियानागे आणि कामिल मिशारा (श्री) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी