शेक्सपियर इन लव्ह

ऑस्कर पुरस्कार मिळालेला चित्रपट.

शेक्सपियर इन लव्ह ( शेक्सपीयर प्रेमात ) हा १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला हॉलिवूडमधील इंग्लिश चित्रपट आहे. या चित्रपटाने सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम अभिनेत्री व सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. ही एक काल्पनिक पटकथा असून शेक्सपीयरची रोमिओ व ज्युलिएट ही अजरामर कृती त्याच्या स्वनुभावरून कशी साकार झाली याचे चित्रण आहे.

शेक्सपियर इन लव्ह
दिग्दर्शनजॉन मॅडेन
पटकथामार्क नॉर्मन टॉम स्टॉपर्ड
प्रमुख कलाकारग्वेनेथ पॅल्ट्रो, जोसेफ फियेनेस, जेफ्री रश, कोलिन फर्थ, बेन ॲफ्लेक, ज्युडी डेंच, टॉम विल्किन्सन, इमेल्डा स्टाँन्टन, रुपर्ट एव्हरेट
संकलनडेव्हिड गँबल क्रिस्टोफर ग्रीनबरी
संगीतस्टीवन वॉरबेक
भाषाइंग्लिश
प्रदर्शित१९९८


🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत