शेंगदाणा चटणी

शेंगदाणा चटणी किंवा शेंगा चटणी हा एक मराठी खाद्य पदार्थ आहे.

शेंगदाणे
शेंगदाणा चटणी

शेंगदाणे भाजून किंवा न भाजता, त्याची जाडीभरडी किंवा साधारण बारीक पूड करून त्यात लसून, तिखट, मिठ, जिरेपूड, तेल व इतर मसाल्याचे पदार्थ घालून ही चटणी बनवली जाते. विविध प्रकारच्या चटण्या महाराष्ट्रातील मराठी जेवणात तोंडी लावण्यासाठी म्हणून वाढल्या जातात. शेंगदाणा चटणी हे तर सोलापूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. सामान्य माणसात अशी मान्यता आहे उखळात किंवा दगडी खलबत्त्यात कुटून चटणी तयार केल्यास तिची चव आणखीन सुधारते.

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत