शिवराज्य पक्ष

भारतातील एक राजकीय पक्ष
(शिवराज्य पार्टी या पानावरून पुनर्निर्देशित)

शिवराज्य पक्ष हा महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आहे.

ब्रिगेडियर सुधीर सावंत हे शिवराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. हा पक्ष भारतीय राज्य घटनेचे पूर्णपणे तंतोतंत पालन करण्यासाठी स्थापन झाला आहे, असे सांगितले जाते. अखिल भारतीय फाॅर्वर्ड ब्लॉक, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया व शिवराज्य पक्ष यांच्या परिवर्तन आघाडीचे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार. (यांपैकी एकही उमेदवार निवडून आला नाही.)

अ. नं.मतदार संघाचे नावउमेदवार
रावेरआमले ज्ञानेश्वर विठ्ठल
अमरावतीधनगाव नारायण गबाजी
रामटेकभालेकर संदेश भीमराव
नागपूरधोटे जांबुवंतराव बापूराव
हिंगोलीशेख सुलतान शेख
यवतमाळधोटे जांबुवंतराव बापूराव
नाशिकआव्हाड महेश झुंजारराव
उत्तर मुंबईथोरात सुनील उत्तमराव
उत्तर पूर्व मुंबईपठाण साबीर मेहंदी
१०उत्तर मध्य मुंबईबिर्जे हेमंत अनंत
११शिरूरकुसेकर विकास सुदाम
१२अहमदनगरबबन गंगाधर कोळसे-पाटील
१३बीडशिनगारे गोविंद भारत

महाराष्ट्रात शिवराज्य पक्ष विधानसभा २०१४ च्या सुद्धा निवडणुका लढवीत आहे. यावेळी १३ पक्ष व समविचारी संघटनांच्या आघाडीने बनविलेल्या "संविधान मोर्चा" या नावाने शिवराज्य पक्ष विधानसभा २०१४ च्या निवडणूक मैदानात आहे.

१. http://www.mantralaylive.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE/(महाआघाडी बनविण्याचा शेकापचा प्रयत्न

२. http://shivrajyaparty.org Archived 2016-10-06 at the Wayback Machine.

३. http://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-maharashtra-election-politics-news-in-divya-marathi-4741062-NOR.html

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत