शिंगॉन बौद्ध

शिंगॉन (जपानी: 真言宗) हा एक जपानी बौद्ध संप्रदाय आहे. हे जपानी बौद्ध धर्माच्या मुख्य प्रवाहातील प्रमुख प्रणालींपैकी एक आहे. वज्रबोधीअमोघवज्र यांसारख्या भटकत्या साधूंनी भारतातून चीनमध्ये नेलेल्या आणि तिसऱ्या-चौथ्या शतकापासून सुरू झालेल्या गुप्त बौद्धमतांपैकी शिंगॉन एक आहे. कूकै या बौद्ध भिक्खूच्या मार्गदर्शनाखाली नंतर जपानमध्ये या मताचा उत्कर्ष झाला. गोपनीय शिकवणीच्या प्रसारास परवानगी मागण्यासाठी कूकै तंग राजवटीच्या काळात चीनमध्ये गेला होता. त्याच्यामुळे या मताला जपानी गुप्त बौद्धमत किंवा पारंपरिक गुप्त बौद्धमत असेही म्हटले जाते. झेन्यान या चिनी शब्दावर बेतलेल्या शिंगॉन या संज्ञेचा अर्थ सत्य शब्द असा होतो. झेन्यान हा शब्द मंत्र या संस्कृत शब्दावर बेतलेला आहे.[ संदर्भ हवा ]

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत