शरद उपाध्ये

शरद उपाध्ये हे मराठी लेखक आहेत. त्यांचे ज्योतिषविषयक राशीचक्र हे पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्यांनी १२ राशी व त्यांचे स्वभाव गुणवर्णन केले आहे. याच विषयावर आधारीत ते राशीचक्र व राशीरंजन हे एकपात्री कथाकथनाचे प्रयोग करतात. राशीचक्र या कार्यक्रमाचे त्यांनी विक्रमी ५१०० प्रयोग केले आहेत.[ संदर्भ हवा ] आध्यात्मिक/ज्योतिषविषयक लेखनाव्यतरिक्त त्यांनी वंदना हा कथासंग्रह व प्रारब्ध हे दोन अंकी नाटक लिहीले आहे.[ संदर्भ हवा ]

शरद उपाध्ये

प्रकाशित साहित्य

  • राशीचक्र
  • वंदना
  • भक्तीसागर
  • श्रीदत्तप्रबोध
  • वंदना - जुन्या जमान्यातील प्रेमासाठी असीम त्याग करणाऱ्यांच्या, विरहाने व्याकुळणाऱ्यांच्या सोळा कथांचा संग्र
  • प्रारब्ध - दोन अंकी नाटक

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत