व्हेनेझुएला राष्ट्रीय फुटबॉल संघ

व्हेनेझुएला फुटबॉल संघ (स्पॅनिश: Federación Venezolana de Fútbol) हा व्हेनेझुएला देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. इ.स. १९२६ साली स्थापन झालेला पेरू फुटबॉल संघ १९५२ सालापून कॉन्मेबॉलफिफाचा सदस्य आहे.

व्हेनेझुएला
व्हेनेझुएला
व्हेनेझुएलाचा ध्वज
राष्ट्रीय संघटनाव्हेनेझुएला फुटबॉल संघटना (Federación Venezolana de Fútbol)
प्रादेशिक संघटनाकॉन्मेबॉल (दक्षिण अमेरिका)
प्रमुख स्टेडियमलिमा
फिफा संकेतVEN
फिफा क्रमवारी उच्चांक३९ (डिसेंबर २०११)
फिफा क्रमवारी नीचांक१२९ (नोव्हेंबर १९९८)
एलो क्रमवारी उच्चांक१९ (जुलै २०११)
एलो क्रमवारी नीचांक१२७ (१९९९)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
पनामाचा ध्वज पनामा ३–१ व्हेनेझुएला व्हेनेझुएला
(पनामा सिटी, पनामा; १२ फेब्रुवारी १९३८)
सर्वात मोठा विजय
व्हेनेझुएला व्हेनेझुएला ७–० पोर्तो रिको Flag of पोर्तो रिको
(काराकास, व्हेनेझुएला; १६ जानेवारी १९५९)
सर्वात मोठी हार
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना ११–० व्हेनेझुएला व्हेनेझुएला
(रोझारियो, आर्जेन्टिना; १० ऑगस्ट १९७५)
कोपा आमेरिका
पात्रता१४ (प्रथम १९६७)

व्हेनेझुएला आजवर फिफा विश्वचषकासाठी एकदाही पात्र ठरलेला नाही.

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत