वैष्णोदेवी चौक मेट्रो स्थानक

वैष्णोदेवी चौक मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अ‍ॅक्वा मार्गिकेवरील[१] दुसरे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून केशरी मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२])

वैष्णोदेवी चौक मेट्रो स्थानक
प्रजापतीनगर मेट्रो स्थानक
स्थानक तपशील
पत्तावैष्णो देवी चौक, भंडारा रोड, नागपूर
भारत
गुणक21°08′53″N 79°08′11″E / 21.14797°N 79.13627°E / 21.14797; 79.13627
फलाट
मार्गिकाअ‍ॅक्वा
इतर माहिती
विद्युतीकरणहोय
मालकीमहामेट्रो
आधीचे नाव-
स्थान
वैष्णोदेवी चौक मेट्रो स्थानक is located in महाराष्ट्र
वैष्णोदेवी चौक मेट्रो स्थानक
महाराष्ट्रमधील स्थान
नागपूर मेट्रो अ‍ॅक्वा मार्गिका (पूर्व-पश्चिम)
प्रजापतीनगर
वैष्णोदेवी चौक
आंबेडकर चौक
टेलिफोन एक्स्चेंज
चितारओळी चौक
अग्रसेन चौक
दोसर वैश्य चौक
नागपूर रेल्वे स्थानकनागपूर जंक्शन रेल्वे स्थानक
कॉटन मार्केट
सिताबर्डी
झाशी राणी चौक
इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स
शंकरनगर चौक
एलएडी चौक
धरमपेठ महाविद्यालय
सुभाषनगर
रचना रिंग रोड जंक्शन
वासुदेवनगर
बंसीनगर
लोकमान्यनगर
हिंगणा माउंट व्ह्यू
.

संदर्भ

हेही बघा

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत